अमोल विचारधारा
ShareChat
click to see wallet page
@amolvichardhara
amolvichardhara
अमोल विचारधारा
@amolvichardhara
माणसांच्या स्वभाव, गुण, सवयी व विचारसरणीची माहिती
#🙏आई एकविरा 🙏 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली
🙏आई एकविरा 🙏 - नमस्कार मित्र मैत्रिणींनो अमोल विचारधारा आणि अमोल ध्यानयोगच्या संयुक्त विद्यमाने सर्वांसाठी नंबरोलॉजि भविष्य पत्रिका मोफत बनवून देणे व जीवनातील अडचणींवर मोफत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम सुरु केलेला आहे तरी ज्यांना मोफत नंबरोलॉजि भविष्य पत्रिका मोफत बनवून पाहिजे आहे त्यांनी कृपया त्यांची जन्म तारीख मोबाईल नंबर व संपूर्ण नाव ९२८४३३३२३३ या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करावे त्यांना पत्रिका मोफत बनवून व्हाट्सअँप पाठविली जाईल व योग्य द्वारे मार्गदर्शन ही मोफत दिले जाईल. नमस्कार मित्र मैत्रिणींनो अमोल विचारधारा आणि अमोल ध्यानयोगच्या संयुक्त विद्यमाने सर्वांसाठी नंबरोलॉजि भविष्य पत्रिका मोफत बनवून देणे व जीवनातील अडचणींवर मोफत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम सुरु केलेला आहे तरी ज्यांना मोफत नंबरोलॉजि भविष्य पत्रिका मोफत बनवून पाहिजे आहे त्यांनी कृपया त्यांची जन्म तारीख मोबाईल नंबर व संपूर्ण नाव ९२८४३३३२३३ या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करावे त्यांना पत्रिका मोफत बनवून व्हाट्सअँप पाठविली जाईल व योग्य द्वारे मार्गदर्शन ही मोफत दिले जाईल. - ShareChat
#😇माझे अनमोल विचार✍
😇माझे अनमोल विचार✍ - नमस्कार मित्र मैत्रिणींनो अमोल ध्यानयोग फाउंडेशन ची आम्ही स्थापना करीत आहोत या फाउंडेशन तर्फे पुणे शहरात विविध ठिकाणी योगासन प्राणायाम, व ध्यानयोग चे शिबिर आयोजित केले जाणार आहेत तरी या फाउंडेशन मध्ये फाउंडेशन मेंबर्स होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी अमोल विचारधारा च्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअॅप मेसेज करून नावं नोंदणी करावी योग्य व्यक्तींना नक्कीच प्रवेश दिला जाईल. नमस्कार मित्र मैत्रिणींनो अमोल ध्यानयोग फाउंडेशन ची आम्ही स्थापना करीत आहोत या फाउंडेशन तर्फे पुणे शहरात विविध ठिकाणी योगासन प्राणायाम, व ध्यानयोग चे शिबिर आयोजित केले जाणार आहेत तरी या फाउंडेशन मध्ये फाउंडेशन मेंबर्स होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी अमोल विचारधारा च्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअॅप मेसेज करून नावं नोंदणी करावी योग्य व्यक्तींना नक्कीच प्रवेश दिला जाईल. - ShareChat
#😇माझे अनमोल विचार✍
😇माझे अनमोल विचार✍ - अमोल विचारधारा अमोल आरोग्य विचारधारा, अमोल गीता सार फेसबुक 44 पेज तयार झाले आहेत लवकरच आपणास त्याच्या लिंक शेअर केल्या जातील जॉईन करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी पेज जॉइन करावे . अमोल विचारधारा अमोल आरोग्य विचारधारा, अमोल गीता सार फेसबुक 44 पेज तयार झाले आहेत लवकरच आपणास त्याच्या लिंक शेअर केल्या जातील जॉईन करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी पेज जॉइन करावे . - ShareChat
#🙏ध्यानी मनी विठ्ठल मनी विठ्ठल
🙏ध्यानी मनी विठ्ठल - आपल्या दुष्मनांना आपल्याला दुःखात जीवन जगताना पाहण्याची इच्छा असते पण आपण सुख, आनंद व समाधानाने जगतोय हे त्यांना बिलकुल पाहवत नसते त्यामुळे आपल्यावर दिवस कितीही वाईट येऊ ना त्या वाईट दिवसांची चिंता करायची असते व ना संकटाना घाबरायचे असते व ना आपले दुःख कोणाला सांगायचे असते कारण आपल्या चेहर्या वरील हास्य हेच आपल्या दुश्मनां साठी फार मोठी दुःखाची गोष्ट असते व आपण हसत जीवन जगत गेलो तर तेच आपल्या दुष्मनांसाठी आपल्यावर आणखीन जळण्याच कारणं बनत असतं व दुश्मणांना लढून हरविण्या पेक्षा आपल्या चेहर्या वरील हास्याने हरवले तर त्यांच्या नक्कीच जिव्हारी लागत असतं. विचारधारा :- १७५८ माने यांची विचारधारा. श्री॰ अमोल पुनाजी आपल्या दुष्मनांना आपल्याला दुःखात जीवन जगताना पाहण्याची इच्छा असते पण आपण सुख, आनंद व समाधानाने जगतोय हे त्यांना बिलकुल पाहवत नसते त्यामुळे आपल्यावर दिवस कितीही वाईट येऊ ना त्या वाईट दिवसांची चिंता करायची असते व ना संकटाना घाबरायचे असते व ना आपले दुःख कोणाला सांगायचे असते कारण आपल्या चेहर्या वरील हास्य हेच आपल्या दुश्मनां साठी फार मोठी दुःखाची गोष्ट असते व आपण हसत जीवन जगत गेलो तर तेच आपल्या दुष्मनांसाठी आपल्यावर आणखीन जळण्याच कारणं बनत असतं व दुश्मणांना लढून हरविण्या पेक्षा आपल्या चेहर्या वरील हास्याने हरवले तर त्यांच्या नक्कीच जिव्हारी लागत असतं. विचारधारा :- १७५८ माने यांची विचारधारा. श्री॰ अमोल पुनाजी - ShareChat
#☺️सकारात्मक विचार #📝पु.ल.देशपांडे यांचे लिखाण✍🏻 #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑 #😇माझे अनमोल विचार✍ #🙏नामस्मरण विठूमाऊलीचे😇
☺️सकारात्मक विचार - जीवनात माणूस फक्त त्याच्या सभोवताली असणाऱ्या वस्तू व गोष्टींचा उपभोग घेऊ शकत असतो परंतु तो माणूस त्या वस्तू व गोष्टींना कायम आपल्या सोबत ठेऊ शकत नसतो कारण नियमच आहे मोकळ्या हाताने यायचं सृष्टीचा या व मोकळ्या हाताने जायचं जे मिळाले ते उपभोगायच आणि शांतपणे जीवन जगत राहायचं पण काही माणसं हाच नियम तोडू पाहत असतात म्हणून ते असमाधानी राहत असतात माणसाचं असमाधानी मन माणसा कडून नेहमी चुकीचं कामं करून घेत असतं कामं केलं गेलं कि त्य़ा चुकीचं आणि एकदा का चुकीच्या कर्माचं फळ माणसाला पुढे भोगावंच लागत असतं. विचारधारा :- १७५९ माने यांची विचारधारा. श्री॰ अमोल पुनाजी जीवनात माणूस फक्त त्याच्या सभोवताली असणाऱ्या वस्तू व गोष्टींचा उपभोग घेऊ शकत असतो परंतु तो माणूस त्या वस्तू व गोष्टींना कायम आपल्या सोबत ठेऊ शकत नसतो कारण नियमच आहे मोकळ्या हाताने यायचं सृष्टीचा या व मोकळ्या हाताने जायचं जे मिळाले ते उपभोगायच आणि शांतपणे जीवन जगत राहायचं पण काही माणसं हाच नियम तोडू पाहत असतात म्हणून ते असमाधानी राहत असतात माणसाचं असमाधानी मन माणसा कडून नेहमी चुकीचं कामं करून घेत असतं कामं केलं गेलं कि त्य़ा चुकीचं आणि एकदा का चुकीच्या कर्माचं फळ माणसाला पुढे भोगावंच लागत असतं. विचारधारा :- १७५९ माने यांची विचारधारा. श्री॰ अमोल पुनाजी - ShareChat
#🙏नामस्मरण विठूमाऊलीचे😇 #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑 #😇माझे अनमोल विचार✍ #📝पु.ल.देशपांडे यांचे लिखाण✍🏻 #☺️सकारात्मक विचार
🙏नामस्मरण विठूमाऊलीचे😇 - जबरदस्ती करून किंवा वारंवार मागणी व याचना करून कधीच कोणाचं प्रेम मिळविता येत नसत कारण प्रेम कधीच कोणावर ठरवून होत नसत प्रेम हे आपोआप होत असतं पण काही माणसं केवळ त्यांचं समोरच्या व्यक्तीवर प्रेम आहे व त्यांनी पण आपल्यावर प्रेम करावे म्हणून साम, दाम , दंड, भेद चा वापर करून समोरच्या ಗಹಕಾ1 व्यक्तीचे प्रेम जबरदस्तीने पाहण्याचे निष्फळ प्रयत्न करीत असतात व असे प्रयत्न करून ती माणसं स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला पण त्रास देत असतात असे प्रेम कोणत्याच कामाचं नसत जे मजबूर करून किंवा जबरदस्तीने मिळवलेलं असतं कारण माणसाचं शरीर मिळवता येत असतं पण माणसाचं मन कधीच मिळविता येत नसत कारण माणसाचं मन जबरदस्ती किंवा मजबूर करून जिंकता येत नसत तर ते मन फक्त प्रेमाने जिंकलं जात असतं. विचारधारा 1760 :- श्री॰ अमोल पुनाजी माने यांची विचारधारा. जबरदस्ती करून किंवा वारंवार मागणी व याचना करून कधीच कोणाचं प्रेम मिळविता येत नसत कारण प्रेम कधीच कोणावर ठरवून होत नसत प्रेम हे आपोआप होत असतं पण काही माणसं केवळ त्यांचं समोरच्या व्यक्तीवर प्रेम आहे व त्यांनी पण आपल्यावर प्रेम करावे म्हणून साम, दाम , दंड, भेद चा वापर करून समोरच्या ಗಹಕಾ1 व्यक्तीचे प्रेम जबरदस्तीने पाहण्याचे निष्फळ प्रयत्न करीत असतात व असे प्रयत्न करून ती माणसं स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला पण त्रास देत असतात असे प्रेम कोणत्याच कामाचं नसत जे मजबूर करून किंवा जबरदस्तीने मिळवलेलं असतं कारण माणसाचं शरीर मिळवता येत असतं पण माणसाचं मन कधीच मिळविता येत नसत कारण माणसाचं मन जबरदस्ती किंवा मजबूर करून जिंकता येत नसत तर ते मन फक्त प्रेमाने जिंकलं जात असतं. विचारधारा 1760 :- श्री॰ अमोल पुनाजी माने यांची विचारधारा. - ShareChat
#☺️सकारात्मक विचार #📝पु.ल.देशपांडे यांचे लिखाण✍🏻 #😇माझे अनमोल विचार✍ #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑 #🙏नामस्मरण विठूमाऊलीचे😇
☺️सकारात्मक विचार - प्रेम माणसाला सुख देत असतं परंतु एकतर्फी प्रेम असेल तर त्यातून फक्त दुःख मिळत असतं दोन्ही बाजूंची मने एकत्र जुळली तर स्वर्गसुख एकाबाजूने प्रेम करून मिळत असतं व समोरच्याचे प्रेम मिळावे म्हणून जबरदस्ती केली किंवा याचना केली तर त्यातून नरक यातनाच मिळत असते त्यामुळे जेथे प्रेम दिल्यावर प्रेम मिळेल अशाच माणसात आपलं मन गुंतवायच असतं नाहीतर एकतर्फी प्रेम करत झुरत राहावं लागत जे या प्रेम करण्याचे नियम पाळतात त्यांना सुख भेटल्या शिवाय राहत नसत वजे प्रेम करण्याचे नियम मोडू पाहतात त्यांना दुःख, असमाधानीपणा व असंतुष्टता शिवाय इतर काहीच मिळत नसत. विचारधारा :- १७६१ श्री. अमोल पुनाजी माने यांची विचारधारा. प्रेम माणसाला सुख देत असतं परंतु एकतर्फी प्रेम असेल तर त्यातून फक्त दुःख मिळत असतं दोन्ही बाजूंची मने एकत्र जुळली तर स्वर्गसुख एकाबाजूने प्रेम करून मिळत असतं व समोरच्याचे प्रेम मिळावे म्हणून जबरदस्ती केली किंवा याचना केली तर त्यातून नरक यातनाच मिळत असते त्यामुळे जेथे प्रेम दिल्यावर प्रेम मिळेल अशाच माणसात आपलं मन गुंतवायच असतं नाहीतर एकतर्फी प्रेम करत झुरत राहावं लागत जे या प्रेम करण्याचे नियम पाळतात त्यांना सुख भेटल्या शिवाय राहत नसत वजे प्रेम करण्याचे नियम मोडू पाहतात त्यांना दुःख, असमाधानीपणा व असंतुष्टता शिवाय इतर काहीच मिळत नसत. विचारधारा :- १७६१ श्री. अमोल पुनाजी माने यांची विचारधारा. - ShareChat
#🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑 #😇माझे अनमोल विचार✍ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #📝पु.ल.देशपांडे यांचे लिखाण✍🏻
🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑 - दुसऱ्याच जाणून बुझून नुकसान करण्याची বৃনী ज्या माणसांना जडत असते अशी माणसं चांगल्या माणसांसाठी डोकेदुखी ठरत असतात आणि नीच वृत्तीची सवय असलेली माणसं त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीच सुधारत नसतात अशा माणसांच्या संपर्कात राहणं म्हणजे नुकसानीला आमंत्रण देण्या सारखं स्वतःच्या असतं म्हणून अशा माणसांना ना जवळ करायचं असत वना आपल्या आजूबाजूला भटकून पण सुधारविण्यासाठी जो द्यायचं नसत या माणसांना पण माणूस पुढे जातो तो पण बदनाम होत असतो आणि चांगल्या माणसावर पण डाग लागून तो पण वाईट माणसांमध्ये गणला जात असतो. विचारधारा 1762 ४ माने यांची विचारधारा. 9. 3HF पुनाजी दुसऱ्याच जाणून बुझून नुकसान करण्याची বৃনী ज्या माणसांना जडत असते अशी माणसं चांगल्या माणसांसाठी डोकेदुखी ठरत असतात आणि नीच वृत्तीची सवय असलेली माणसं त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीच सुधारत नसतात अशा माणसांच्या संपर्कात राहणं म्हणजे नुकसानीला आमंत्रण देण्या सारखं स्वतःच्या असतं म्हणून अशा माणसांना ना जवळ करायचं असत वना आपल्या आजूबाजूला भटकून पण सुधारविण्यासाठी जो द्यायचं नसत या माणसांना पण माणूस पुढे जातो तो पण बदनाम होत असतो आणि चांगल्या माणसावर पण डाग लागून तो पण वाईट माणसांमध्ये गणला जात असतो. विचारधारा 1762 ४ माने यांची विचारधारा. 9. 3HF पुनाजी - ShareChat
#📝पु.ल.देशपांडे यांचे लिखाण✍🏻 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #😇माझे अनमोल विचार✍ #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑
📝पु.ल.देशपांडे यांचे लिखाण✍🏻 - मनात भीती असेल तरमाणसाला योग्य निर्णय घेता येत नसतात आणि चुकीचे निर्णय माणसाला त्रास व दुःखा शिवाय इतर काहीच देत नसतात माणसांमध्ये भीतीचा गुण हा माणसाचे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी निसर्गाने दिलेला असतो परंतु माणूस स्वतःच्या भीतीचे मनातील प्रमाण वाढवून स्वतःचेच नुकसान करून घेत असतो त्यामुळे माणसाने स्वतःच्या मनातील भीतीला नियंत्रित करण्यासाठी वेळोवेळी योग्य उपाय करून घेणं गरजेचं असतं आणि असे नाही केलं तरत्या माणसाच्या नशिबी नुकसान हेत्याच्या पाचवीला कायम पुजलेलं असतं. विचारधारा : श्री॰ अमोल पुनाजी माने यांची विचारधारा. मनात भीती असेल तरमाणसाला योग्य निर्णय घेता येत नसतात आणि चुकीचे निर्णय माणसाला त्रास व दुःखा शिवाय इतर काहीच देत नसतात माणसांमध्ये भीतीचा गुण हा माणसाचे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी निसर्गाने दिलेला असतो परंतु माणूस स्वतःच्या भीतीचे मनातील प्रमाण वाढवून स्वतःचेच नुकसान करून घेत असतो त्यामुळे माणसाने स्वतःच्या मनातील भीतीला नियंत्रित करण्यासाठी वेळोवेळी योग्य उपाय करून घेणं गरजेचं असतं आणि असे नाही केलं तरत्या माणसाच्या नशिबी नुकसान हेत्याच्या पाचवीला कायम पुजलेलं असतं. विचारधारा : श्री॰ अमोल पुनाजी माने यांची विचारधारा. - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏 #🙏नामस्मरण विठूमाऊलीचे😇 #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑 #😇माझे अनमोल विचार✍ #☺️सकारात्मक विचार
🌻आध्यात्म 🙏 - बाबत शिक्षा देऊन चुकी स्वतःला एखाद्या काहीच उपयोग होत नसतो आणि स्वतःलाच घेतल्यावर इतरांचा आपल्यावर त्रास करून विश्वास पण बसत नसतो त्यामुळे प्रत्येक मधून काही ना काही चांगल्या गोष्टी चुकी शिकून घ्यायच्या असतात आणि पुन्हा आपल्या कडून चूक होऊ नये म्हणून त्या लक्षात ठेवायच्या असतात चूक करून जो माणूस सुधारतो तोच चांगले जीवन जगण्यास पात्र ठरत असतो व जो माणूस चुकांवर चूक करतो पण सुधारत नसतो त्याचा मात्र अंत फार लवकर होत असतो. विचारधारा : श्री॰ अमोल पुनाजी माने यांची विचारधारा. बाबत शिक्षा देऊन चुकी स्वतःला एखाद्या काहीच उपयोग होत नसतो आणि स्वतःलाच घेतल्यावर इतरांचा आपल्यावर त्रास करून विश्वास पण बसत नसतो त्यामुळे प्रत्येक मधून काही ना काही चांगल्या गोष्टी चुकी शिकून घ्यायच्या असतात आणि पुन्हा आपल्या कडून चूक होऊ नये म्हणून त्या लक्षात ठेवायच्या असतात चूक करून जो माणूस सुधारतो तोच चांगले जीवन जगण्यास पात्र ठरत असतो व जो माणूस चुकांवर चूक करतो पण सुधारत नसतो त्याचा मात्र अंत फार लवकर होत असतो. विचारधारा : श्री॰ अमोल पुनाजी माने यांची विचारधारा. - ShareChat