#🙏 देवी दर्शन🌸 #🔱शक्तिपीठ 🛕 #पूर्णिमा #कोजागिरी पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा 🙌🌸 #🌙 कोजागिरी पौर्णिमा 🙏
सप्तशृंग गड कोजागिरी पौर्णिमा छबीना उत्सव🙏🚩 #🌙 कोजागिरी पौर्णिमा 🙏 #🔱शक्तिपीठ 🛕 #🙏 देवी दर्शन🌸 #पूर्णिमा #कोजागिरी पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा 🙌🌸
*श्री दत्तगुरू* 🙏🏻🚩🪷
*🪷...🌿...🪷...🌿...🪷*
*विजयते श्रीनृसिंह सरस्वती*
*🪷...🌿...🪷...🌿...🪷*
*आज दि. ०४ ऑक्टोबर श्रीक्षेत्र गाणगापूर येथील उत्सव मुर्ती पालखी सोहळा दर्शन श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज निर्गुण मठ श्रीक्षेत्र गाणगापूर*🙏🏻
🪷....🌿....🪷....🌿....🪷
*!!अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!*
🪷....🌿....🪷....🌿....🪷 #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏रोजाना भक्ति स्टेट्स #🕉️सनातन धर्म🚩 #🛕मंदिर दर्शन🙏 #🌞 Good Morning🌞
#🔱शक्तिपीठ 🛕 #🙏जय माता दी📿 #🙏रोजाना भक्ति स्टेट्स #🙏 देवी दर्शन🌸 #🙏 जय माँ दुर्गा 🙏
*आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री.महाकाली,महालक्ष्मी,महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी सप्तशृंगी* *निवासिनी देवी मातेचे* *शुक्रवार 03/10/2025 रोजी चे मुखदर्शन*
🙏🙏🙏🙏🙏 #🙏 जय माँ दुर्गा 🙏 #🙏 देवी दर्शन🌸 #🙏रोजाना भक्ति स्टेट्स #🙏जय माता दी📿 #🔱शक्तिपीठ 🛕
*आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री.महाकाली,महालक्ष्मी,महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी सप्तशृंगी* *निवासिनी देवी मातेचे* *शुक्रवार 03/10/2025 रोजी चे मुखदर्शन*
🙏🙏🙏🙏🙏
#🔱शक्तिपीठ 🛕 #🙏 देवी दर्शन🌸 #🙏जय माता दी📿 #🙏 जय माँ दुर्गा 🙏 #🙏रोजाना भक्ति स्टेट्स
|| श्रीमाता ||
अश्विन शु., दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५
पूजा क्रमांक १० / महाविद्या क्र.५
|| श्रीमहाविद्या भैरवीमाता || (त्रिपुर भैरवी)
ध्यानम – उद्यदभानु सहस्त्रकांति अरुणक्षौमां शिरोमालिकां । रक्तालिप्त पयोधरां जपवटीं-विद्यामभीतिंवरम् || हस्ताब्जैर्दधतीं त्रिनेत्रविलसत् वक्त्रारविंद श्रियम् | देवीं बद्धहिमांशु रत्नमुकुटां वंदे सुमंदस्मिताम् ||
स्वरूप -
हजारो उगवत्या सूर्याप्रमाणे जिचा प्रखर तेजस्वी वर्ण आहे, जिच्या केशजटांमध्ये चंद्रकला शोभत आहे, रक्तचंदनरंजित जिच्या चारही हातात जपमाळा, ग्रंथ, अभय व वरदहस्त शोभत आहेत, जी त्रिनेत्री असून, मंदस्मित मुखमंडल असलेल्या श्रीत्रिपुरभैरवी मातेला मी सादर नमस्कार करतो.
इतिहास -
जेव्हा महाकाली माता स्वतः मूळ रुपात व्यक्त होण्याच्या इच्छेने, काही काळ गुप्त झाली. तेव्हा शिवांनी कालीमातेला शोधण्यासाठी देवर्षी नारदांना आज्ञा केली, शिवाज्ञेनुसार नारदांना सुमेरू पर्वताच्या उत्तरेस श्री देवीमाता दिसली, तेव्हा तिच्यासमोर नारदांनी शिवांशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा तिच्या शरीरातून एका सुकोमल, तेजस्वी षोडशवर्षी युवती प्रगट झाली, श्री काली मातेच्या शरीरातून व्यक्त झालेल्या, या छायाविग्रहास 'त्रिपुरभैरवी' म्हणतात. ही दशमहाविद्यांमधील ५ वी देवता असून, कल्पभेदानुसार श्री दक्षिणामूर्ति अथवा श्री बटुकनाथ हे हिचे भैरव आहेत, मार्गशीर्ष पौर्णिमेस प्रगट झालेली, ही देवी श्रीकुलातील असून, उत्तराम्नायपीठस्था आहे.
उपासना भेद -
त्रिपुरभैरवी, कोलेशीभैरवी, रुद्रभैरवी, चैतन्यभैरवी, क्रियाभैरवी, सिद्धिभैरवी, कामेश्वरीभैरवी, षट्कूटाभैरवी इ. या देवीचे उपासनाभेद व प्रकार आहेत.
फल -
हिच्या उपासनेने संकटनाश, इंद्रियविजय, सर्वत्रउत्कर्ष प्राप्ती, शत्रुनाश, सकलसिद्धिलाभ, आरोग्यप्राप्ती, सौख्यलाभ इ. लाभ होतात.
आधार लेखन
वेदमूर्ती सुहास जोशी गुरुजी, कोल्हापूर
#🙏नवरात्रि Status🙏 #🔱शक्तिपीठ 🛕 #🙏 देवी दर्शन🌸 #🙏शुभ नवरात्रि💐 #🏹दशहरा Status⌛
*🚩आई साहेबाचा मानाचा कीर्ती ध्वज सप्तशृंग गड (वणी गड) #🏹दशहरा Status⌛ #🙏 देवी दर्शन🌸 #🙏शुभ नवरात्रि💐 #🔱शक्तिपीठ 🛕 #🙏नवरात्रि Status🙏
*गुरुवार २ ॲाक्टोबर २०२५, भारतीय सौर १० आश्विन शके १९४७, आश्विन शुक्ल दशमी सायं. ७-१० पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तराषाढा सकाळी ९-१२ पर्यंत, चंद्रराशी: मकर, सूर्यनक्षत्र: हस्त विजया दशमी, दसरा, विजय मुहूर्त दुपारी २-३७ ते ३-१४,चंद्राधि योग, धन योग, रवियोग, सुकर्मा योग*
*आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री.महाकाली,महालक्ष्मी,महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी सप्तशृंगी* *निवासिनी देवी मातेचे* *गुरुवार 02/10/2025 रोजी चे मुखदर्शन*
🙏🙏🙏🙏🙏 #🙏नवरात्रि Status🙏 #🙏शुभ नवरात्रि💐 #🔱शक्तिपीठ 🛕 #🙏 देवी दर्शन🌸 #🏹दशहरा Status⌛
RSS स्थापना के शताब्दी वर्ष पूर्ण होने पर हार्दिक शुभकामनाएं #🎶जय श्री राम🚩 #🏹दशहरा Status⌛ #🏹शस्त्र पूजा और मुहूर्त📚 #🙏गांधी जयंती की शुभकामनाएं😇 #🪔दशहरा पूजा और मुहूर्त🌸