
ᴀɴɪʀᴜᴅᴅʜᴀ ᴍɪʀᴀɴᴇ
@aniruddha_mirane
✨NEVER GIVE UP ... ✨️
💰ᴀɴɪʀᴜᴅᴅʜᴀ ᴡᴇᴀʟᴛʜ💰
#🏏पाकड्यांना धुळ चारत भारताने आशिया कप जिंकला🏆 #🎭Whatsapp status #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨सोमवार स्पेशल✨ =
विजयी ‘तिलक’ 🇮🇳
भारतीय क्रिकेट संघाने आज केवळ AsiaCupFinal -2025 जिंकला नाही, तर प्रत्येक भारतीयाचं ह्रदयही जिंकलं !
#☀️गुड मॉर्निंग☀️ #✨सोमवार स्पेशल✨ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🎭Whatsapp status #🏏पाकड्यांना धुळ चारत भारताने आशिया कप जिंकला🏆 =
विजयी ‘तिलक’ 🇮🇳
भारतीय क्रिकेट संघाने आज केवळ AsiaCupFinal -2025 जिंकला नाही, तर प्रत्येक भारतीयाचं ह्रदयही जिंकलं !
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #✨सोमवार स्पेशल✨ #🏏T20 दिग्गज #🎭Whatsapp status =
दि. 28/09/2025,रविवार
अभिनंदन, भारतीय क्रिकेट संघ ! 🇮🇳🇮🇳🇮🇳
आशिया कपच्या अंतिम सामन्यात शानदार विजय मिळवून आशिया कप जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचं हार्दिक अभिनंदन !
संघाची जिद्द, एकजूट आणि संघर्षशीलतेचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारतीय क्रिकेटसाठी हा एक सुवर्णक्षण आहे!
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🏏T20 दिग्गज #🎭Whatsapp status #✨सोमवार स्पेशल✨ =
दि. 28/09/2025,रविवार
भारतीय संघाने आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा धक्का देत ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. यासह भारताने आपला दबदबा दाखवून दिला आहे. विशेष म्हणजे, आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात आमने-सामने येण्याची भारत आणि पाकिस्तानची ही पहिलीच वेळ होती.
👑🇮🇳❤️
#🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨रविवार स्पेशल✨ #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 =
दि. २८/०९/२०२५,रविवार
नवरात्र -सातवी माळ
सहावे रूप -कालरात्री देवी
आजचा रंग-नारंगी
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते, त्यापैकी सातवे रूप 'कालरात्री देव'आहे.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. रक्तबीज राक्षसाचा संहार करण्यासाठी दुर्गा देवीने कालरात्री/ कालीचे रुप धारण केले, असे म्हटले जाते.
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना कालरात्रि भीषणा|
दंष्ट्राकरालवदनं घोरं मुक्तकेश्वरम्|| ललजतक्षं लंबोष्टिं शतकर्णं तथैव च| वामपादोल्लासोल्लोह लतकन्तकभूशणम्||
आज नवरात्रौत्सवाची सातवी माळ. आज देवीची कालरात्री रूपात पूजा केली जाते. कालरात्रीला शुभंकारी असेही म्हणतात, ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ शुभ आहे, कारण ती तिच्या भक्तांना नेहमीच सकारात्मक फळे देते, अशी श्रद्धा आहे. आदिशक्तीचे हे सर्वात उग्र रूप आहे. कालरात्रीची कृपा सदैव सर्वांवर राहो, ही प्रार्थना.
-----------------------------------------
कालरात्री देवी... दुष्टांचा विनाश करणारी महाशक्ती !
उग्र रूपातील ही देवी, काळाचा नाश करणारी म्हणून कालरात्री असे नाव संबोधले जाते. या देवीचा रंग काळा असून या देवीच्या उपासनेने काळाचे भय सुद्धा दुर होते, जीवनात सगळया प्रसंगात लढण्याचे बळ मिळते. सर्व प्रकारच्या शत्रूंवर विजय मिळवता येतो, या देवीचा वर्ण काळा असून केस मोकळे आणि विखुरले आहेत. गळ्यात चमकणारी माळा असून, डोळ्यात विजे सारखी किरणे बाहेर पडत आहेत. वाहन गाढव असून वरील उजवा हात वर देताना आहे, खालील हात अभय प्रदान करत आहे. डाव्या वरच्या हातात खड्ग असून, खालील हातात फास आहे. या देवीची उपासना आपल्याला विजय मिळवून देते...
✨ जय माता दी ✨
🌸🙏 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🎭Whatsapp status #👍लाईफ कोट्स #🙂Positive Thought =
✍️
आनंद 😊
जीवनामध्ये नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नेहमी आनंदी राहिले पाहिजेल,
प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजेल, वेळ पुन्हा परत कधीच येत नसते.
छोट्या -छोट्या गोष्टीवर पण आनंद हा मिळू शकतो.आनंद कसा घ्यायचा आणि दुःख कस कमी करायचं हे ज्याला जमते, तोच खरा आयुष्य एन्जॉय करू शकतो.
-अनिरुध्द मिराणे.
#🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️ #🏏IND vs PAK अंतिम सामन्यात भिडणार😎 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🏏T20 दिग्गज =
🏏 Asia Cup 2025
PAK vs IND Asia Cup Final, 2025-Dubai
Date September 28, 2025 -Sunday
Time 8:00 PM
and Pakistan will face each other in an Asia Cup final in the tournament’s 41‑year history
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🎭Whatsapp status #✨शनिवार स्पेशल स्टेटस😍 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 =
दि. २७/०९/२०२५,शनिवार
नवरात्र -सहावी माळ
सहावे रूप -कात्यायनी देवी
आजचा रंग-राखाडी
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते, त्यापैकी सहावे रूप 'कात्यायनी'आहे.
चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना ।
कात्यायनी शुभं दद्यादेवी दानवघातिनी ।।
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. महर्षी कात्यायन यांची कन्या म्हणून या देवीला कात्यायनी असे नाव देण्यात आले.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या सहाव्या रूपाची पूजा केली जाते, ती म्हणजे कात्यायनी देवी.कात्यायनी देवी सिंहावर आरूढ आहे. तिने महिषसुराचे मर्दन केले. आई कात्यायनी प्रमाणेच समाजातील अन्याय, अप्रवृत्ती यांचा नायनाट करण्याचे सामर्थ्य स्त्रियांमध्ये निर्माण होवो, ही प्रार्थना.
✨ जय माता दी ✨
🌸🙏 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #🪴घटस्थापना🌺 #🙏देवी शैलपुत्री🌺 #🙏नवरात्र स्टेट्स🌺=
देवीची नऊ शक्ती रूपे –
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #💼व्यवसाय #💼व्यवसाय #🎑जीवन प्रवास =
✨❤️💰MONEY 💰❤️✨