
❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
@anisha_creation273107676
༺❣️दुआँ में याद रखना❣️༻
N̤o̤ I̤n̤b̤o̤x̤
#🍁ललिता पंचमी🙏 #🌸 देवी स्कंदमाता 🙏 #💮 देवी स्कंदमाता 🙏 #🙏🌹देवी स्कंदमाता🌹🙏 #🙏जय माता दी
#🙏🌹देवी स्कंदमाता🌹🙏 #🌸 देवी स्कंदमाता 🙏 #💮 देवी स्कंदमाता 🙏 #🙏जय माता दी #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
#🌷देवी कुष्मांडा🙏 #🙏जय माता दी #📖नवरात्रीच्या पौराणिक कथा🌺 #📖नवरात्रीच्या पौराणिक कथा🌺 #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🙏नवरात्र स्टेट्स🌺
#📢वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा🏏
IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा; वाचा कोणाला मिळाली संधी अन् कोणाला डच्चू.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या या टीममध्ये कोणाला संधी मिळाली....
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या भारत-वेस्ट इंडिज टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. टीममध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला गेलेल्या टेस्ट टीममध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
अशी आहे टीम इंडिया..
शुभमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिकल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (वाईस कॅप्टन), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीसन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.
IND vs WI टेस्ट सीरिजचे वेळापत्रक
पहिली टेस्ट मॅच - 2 ते 6 ऑक्टोबर - सकाळी 9.30 वाजता, ठिकाण - नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
दुसरी टेस्ट मॅच - 10 ते 14 ऑक्टोबर - सकाळी 9.30 वाजता, ठिकाण - अरुण जेटली स्टेडियम, अहमदाबाद.
#📢वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा🏏
#📢वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा🏏
#क्रिकेट प्रेमी #क्रिकेट #📝स्पोर्ट्स अपडेट्स📺 #क्रिकेट जगत
#📅दहावी-बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर📢
दहावी बारावीच्या परीक्षेच्या तारखा ठरल्या, पाहा कधी होणार परीक्षा दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची परीक्षा दि. ११फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तसेच दोन्ही परीक्षा नियोजित तारखांपेक्षा दहा दिवस अगोदर होणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाने बारावी व दहावीचे अंतरिम वेळापत्रक जाहीर केले होते. वेळापत्रकावर नोंदविण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून वेळापत्रक पुन्हा सादर करण्यात आले. बारावीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते दि. १७ मार्च या कालावधीत होत आहे. बारावीची प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्याक्षिक परीक्षा या दि.२४ जानेवारी ते दि. १० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. दहावीच्या प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडील छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #दहावी, बारावी परीक्षा #या तारखेपासून दहावी - बारावी परीक्षा #दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक
#😍भारताची ऐतिहासिक कामगिरी💪
भारत ने बुधवार की देर रात रेल पर बने मोबाइल लॉन्चर सिस्टम के जरिए अग्नि-प्राइम मिसाइल की टेस्टिंग की। यह कैनिस्टराइज्ड लॉन्चिंग सिस्टम से लॉन्च की गई। इसके लिए ट्रेन को विशेष रूप से डिजाइन किया गया। यह ट्रेन देश के हर उस कोने तक जा सकती है, जहां रेल लाइन मौजूद है।
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ब्रेकिंग न्यूज #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
#😍भारताची ऐतिहासिक कामगिरी💪
भारताची संरक्षण संसोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO ने इंटरमिजिएट रेंजच्या अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी ऐतिहासिक ठरली. कारण, नव्या पिढीचं हे क्षेपणास्त्र रेल्वे आधारित मोबाईल लाँचरमधून प्रक्षेपित करण्यात आलं. ही चाचणी यशस्वी ठरल्यानं भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 #ब्रेकिंग न्यूज #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
#🏏बांगलादेशचा धुव्वा उडवत भारताची फायनलमध्ये धडक🦾 #क्रिकेट प्रेमी #🏏T20 दिग्गज #क्रिकेट #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#📢25 सप्टेंबर अपडेट्स🔴 #💛 आजचा रंग पिवळा 💛 #🙏विनायक चतुर्थी🍁 #🌺विनायक चतुर्थी 🌺 #🙏जय माता दी
#🌷देवी कुष्मांडा🙏 #🙏देवी कुष्मांडा 🛕 #🙏जय माता दी #📢25 सप्टेंबर अपडेट्स🔴 #🙏नवरात्र स्टेट्स🌺