Ashu..
ShareChat
click to see wallet page
@ashu_9_8_9_3
ashu_9_8_9_3
Ashu..
@ashu_9_8_9_3
💯 👉 U r the💕 BEST PART IN MY LIFE...💕😉❤
सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे थोर समाजसुधारक, अखंड भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रथम साजरी करणारे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पहिला पोवाडा लिहीणारे, अखंड भारतामध्ये मुलीची पहिली शाळा सुरू करणारे, स्त्री शिक्षणासाठी, समानता व सत्यासाठी देह झिजवणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू, सत्यशोधक, क्रांती सुर्य, राष्ट्रपती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐 #jyotiba phule jayanti #महात्मा ज्योतिबा फुले
jyotiba phule jayanti - भारताच्या शैक्षणिक क्रांतीचे जनक सत्यशोधक | क्रांतीज्योति | ज्ञानज्योति महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिना निमित्त दितद ;iligi(( भारताच्या शैक्षणिक क्रांतीचे जनक सत्यशोधक | क्रांतीज्योति | ज्ञानज्योति महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिना निमित्त दितद ;iligi(( - ShareChat
तुलना के खेल मेंं,कभी मत उलझिए, इसका कोई अंत नही..! जहाँ से तुलना आरंभ होती है,वही से आनंद और अपनापन खत्म.!! #🙂Positive Thought #☀️गुड मॉर्निंग☀️ #😏मतलबी दुनिया *_😻🙃Good morning🙃😻_* #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स
🙂Positive Thought - सुप्रभात सुप्रभात - ShareChat
Good Morning Have a nice day Take care #🎭Whatsapp status #✨शुक्रवार स्पेशल स्टेटस😍 #😏मतलबी दुनिया #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂Positive Thought
🎭Whatsapp status - T@u T@u - ShareChat
🌼 *श्री स्वामी समर्थ* 🌼 🌺 *चिंतन मनन* 🌺 #☀️गुड मॉर्निंग☀️ #😏मतलबी दुनिया #✨शुक्रवार स्पेशल स्टेटस😍 #🎭Whatsapp status #🙏श्री स्वामी समर्थ📿
☀️गुड मॉर्निंग☀️ - स्वामी समर्थ म्हणजेच शक्ती, संयम आणि श्रद्धेचं प्रतीक. []ध्रीस्वामी समर्थ [] स्वामी समर्थ म्हणजेच शक्ती, संयम आणि श्रद्धेचं प्रतीक. []ध्रीस्वामी समर्थ [] - ShareChat
*संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं...* *पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!!* *कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे...* *समुद्र गाठायचा असेल...,* *तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!* 🌹 *शुभ सकाळ* 🌹 #🎭Whatsapp status #😏मतलबी दुनिया #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨शुक्रवार स्पेशल स्टेटस😍 #🌻दुर्गा देवी😇
🎭Whatsapp status - ShareChat
👀🗓️☝🏻शेवट तेव्हा होतो जेव्हा सुरुवात होते...मग शेवट करायचा असेल तर सुरुवात करा💯🍃😌... स्वतःसाठी🫶🏻, तुमच्या स्वप्नांसाठी 🫵🏻💝 आजच सुरुवात करा📌🖇️🤞🏻...!! #😎आपला स्टेट्स #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂Positive Thought #😏मतलबी दुनिया #🎭Whatsapp status
😎आपला स्टेट्स - ( ( - ShareChat
खिसा जर भरेल असेल ना तर आपल्याला हे जग दाखवतो आणि नसेल ना तर माणसांचे खरे रूप दाखवतो बर का,,, 💯✌️✅ #😏मतलबी दुनिया #🎭Whatsapp status #🙂Positive Thought #☀️गुड मॉर्निंग☀️ #😎आपला स्टेट्स
😏मतलबी दुनिया - ShareChat
आपल्या सोबत दुसऱ्यांच पण चांगल व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही !! #😎आपला स्टेट्स #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂Positive Thought #🎭Whatsapp status #😏मतलबी दुनिया
😎आपला स्टेट्स - ShareChat
*प्रेम हे फक्त कोणाच सौंदर्य पाहून करायचं नसतं तर स्वभाव पाहून पण करायचं असतं कारण सौंदर्य कालानंतराने कमी होत असतं पण प्रामाणिक स्वभाव मात्र कधीच बदलत नसतो आणि हाचं स्वभाव प्रेमाचं अतूट नातं टिकवू शकतो!,,,*✍🏻 #😏मतलबी दुनिया #🎭Whatsapp status #🙂Positive Thought #☀️गुड मॉर्निंग☀️ #😎आपला स्टेट्स
😏मतलबी दुनिया - ShareChat
चेहरा वाचायचं शिका… कारण प्रत्येक हसू खरं नसतं, आणि प्रत्येक शांतता समाधानाची नसते. कधी ओठ हसतात पण डोळे थकलेले असतात; कधी नजर शांत दिसते पण मनात वादळं दाटलेली असतात. चेहरा सांगतो— कधी रुसवा, कधी प्रेम, कधी तुटलेली भावना, कधी दडवलेली वेदना. शब्द न बोलता मन कसं कुजबुजतं ते समजलं की नाती खोल होतात, आणि विश्वास दृढ होतो. चेहरा वाचता आला, की माणसातलं माणूसपण समजतं; आणि नजरेच्या एका क्षणात कळतं — कोण आपलं, आणि कोण फक्त नावापुरतं. चेहरा वाचायचं शिका— कारण भावनांची भाषा शब्दांपेक्षा खूप खरी असते..... #😎आपला स्टेट्स #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂Positive Thought #🎭Whatsapp status #😏मतलबी दुनिया
😎आपला स्टेट्स - ShareChat