बाबा घायवट
ShareChat
click to see wallet page
@babaghaywat
babaghaywat
बाबा घायवट
@babaghaywat
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
#माझ्या लेखणीतून
माझ्या लेखणीतून - आणि सगळं एकअपघात संपलः आज ज्याच्याकडे सत्ता होती नाव होतं ; मानहोता ೪ क्षणात फक्त आठवण उरली. हे आयुष्यना पद पाहतं नापैसानाओळख. कोणीही असो, कधीही संपुष्टात येऊ शकतं. आजजे आपल्या जवळ आहेत, त्यांना वेळ द्याःप्रेम द्याःमाफकराः कारणडद्या  नंतर TUIIGI 4 वेळच नसेल. आयुष्य खूप लहान आहे ~ು ~ राग अहंकार बाजूला ठेवा आणि जिवंत असताना मनापासून जगून ध्या आणि सगळं एकअपघात संपलः आज ज्याच्याकडे सत्ता होती नाव होतं ; मानहोता ೪ क्षणात फक्त आठवण उरली. हे आयुष्यना पद पाहतं नापैसानाओळख. कोणीही असो, कधीही संपुष्टात येऊ शकतं. आजजे आपल्या जवळ आहेत, त्यांना वेळ द्याःप्रेम द्याःमाफकराः कारणडद्या  नंतर TUIIGI 4 वेळच नसेल. आयुष्य खूप लहान आहे ~ು ~ राग अहंकार बाजूला ठेवा आणि जिवंत असताना मनापासून जगून ध्या - ShareChat
#माझ्या लेखणीतून
माझ्या लेखणीतून - कुणाच्या ह्रदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते.. पंरतु कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की करुन ती टिकून ठेवणे खूप कठीण असते.. ज्या वेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते... त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे॰... कुणाच्या ह्रदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते.. पंरतु कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की करुन ती टिकून ठेवणे खूप कठीण असते.. ज्या वेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते... त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे॰... - ShareChat
#🌹प्रेमरंग
🌹प्रेमरंग - "मी आहे ना..एवढे शब्द संजीवनी सारख काम करतात. अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं... ! समोरच्याच्या मनाची काळजी तुमच्या मनापेक्षा जास्त घेता तुम्ही याची जाणीव म्हणजे..नात.. " "मी आहे ना..एवढे शब्द संजीवनी सारख काम करतात. अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं... ! समोरच्याच्या मनाची काळजी तुमच्या मनापेक्षा जास्त घेता तुम्ही याची जाणीव म्हणजे..नात.. - ShareChat
आई तु आमच्यातून निघून गेली....कायमची. तुझं गुण्या गोविंदाने नांदणार गोकुळ सोडून. तुझ्या चिमण्या तुझी वाट बघताय. तोंडावरून तु मायेचा हात फिरवण्याची. आज असंख्य आठवणीने मन गलबलून येतं. रोज दिसते....पण तु नाही ना ग दिसत. आम्ही सगळे शोधतोय ना ग तुला. अस वाटत कुठून तरी आवाज देशील , म्हणशील तु जेवली का कधी आली. खूप काळजी होती ना ग तुला माझी. तुझ्याकडे काही असण्याचा तुला कधिच गर्व नव्हता, आणी नसण्याच दुःख ही नव्हते. अगदि निस्वार्थ जीवन जगलीस. कायम आमच्या आयुष्यात साखर पेरत राहिलीस. ईश्वर भक्तीत कायम तल्लीन असणारी तु ह्या जगाचा निरोप घेतलास. खूप चढ उतार आणि सुख दुःख तु तुझ्या आयुष्यात बघितले. समर्थपणे तु कुटुंबाची मायेने काळजी घेतली. आणि माझी आई आता एका अनंत प्रवासाला निघून गेली, अगदी कायमची कधी न परत येण्यासाठी. तु नसली तरी तुझी मायेची उब कायम आमच्या सोबत राहील. शेवटी तु दाखवलेल्या सदमार्गांवर आम्ही चालत राहू. तु दिलेली तुझ्या आठवणी तशाच ठेवून गेली जणू तु आम्हाला देऊन गेली आमच्या आधारासाठी खूप आठवण येत आहे आई #👨‍👩‍👧‍👦आई-बाबा
#😎आपला स्टेट्स
😎आपला स्टेट्स - विचार संपून ' जाणारी करता करता गोष्ट म्हणजे आयुष्य विचार संपून ' जाणारी करता करता गोष्ट म्हणजे आयुष्य - ShareChat
#😎आपला स्टेट्स
😎आपला स्टेट्स - हसणे फार सुंदर आहे ! दुसऱ्याला हसवीणे त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे॰ दुसऱ्यावर हसणे निंदनीय आहे॰ ٦٩٤١ स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे॰. दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे॰ मात्र "जीवनात हसणे , रडणे अटळ आहे, हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी 075 असला की सर्व सुंदर आहे हसणे फार सुंदर आहे ! दुसऱ्याला हसवीणे त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे॰ दुसऱ्यावर हसणे निंदनीय आहे॰ ٦٩٤١ स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे॰. दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे॰ मात्र "जीवनात हसणे , रडणे अटळ आहे, हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी 075 असला की सर्व सुंदर आहे - ShareChat
#😎आपला स्टेट्स
😎आपला स्टेट्स - कौतुक करायला शिका॰.जीवन परत येणार आहेत़ ते पुन्हा नाही...जे लोक आयुष्यात आले येणार नाहीत...अनेक वेळा आपले आरोग्य औषधे घेण्यानं नाहीतर विचारपूस करण्यानं देखील बरं होतं..कोणी हिशोब ठेवणार..कोणाला किती दिले॰.कोणी किती वाचवले ..म्हणून ईश्वरानं अगदी सोपा उपाय केला सर्वांना रिकाम्या हातानं पाठवलं अन् रिकाम्या हातानंच बोलावलं. कौतुक करायला शिका॰.जीवन परत येणार आहेत़ ते पुन्हा नाही...जे लोक आयुष्यात आले येणार नाहीत...अनेक वेळा आपले आरोग्य औषधे घेण्यानं नाहीतर विचारपूस करण्यानं देखील बरं होतं..कोणी हिशोब ठेवणार..कोणाला किती दिले॰.कोणी किती वाचवले ..म्हणून ईश्वरानं अगदी सोपा उपाय केला सर्वांना रिकाम्या हातानं पाठवलं अन् रिकाम्या हातानंच बोलावलं. - ShareChat
#😎आपला स्टेट्स
😎आपला स्टेट्स - नजारा एखाद्याला दुरुन पाहुन अंदाज बांधताय ठीक आहे,पण थोडा वेळ फेऊन पहा, तुम्हाला ते दिसेलजे सांगणाऱ्याने सांगितलं नाही आणि तुम्ही कधी पाहील ही नाही. नजारा एखाद्याला दुरुन पाहुन अंदाज बांधताय ठीक आहे,पण थोडा वेळ फेऊन पहा, तुम्हाला ते दिसेलजे सांगणाऱ्याने सांगितलं नाही आणि तुम्ही कधी पाहील ही नाही. - ShareChat
#😎आपला स्टेट्स
😎आपला स्टेट्स - जगांत तीन गोष्टी आश्चर्यकारक अद्भुत आणि अनाकलनीय आहेत.. आपण जन्मभर ज्या "मी" बरोबर राहतो , त्याचें स्वरूप आपल्याला कळत नाही...!! जीवनाचें सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारें करतो , ते "मन" कधीच आपल्या ताब्यात येत नाही.. क्षणोक्षणीं प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणी तयार नाही, हे तिसरें आश्चर्य होय जगांत तीन गोष्टी आश्चर्यकारक अद्भुत आणि अनाकलनीय आहेत.. आपण जन्मभर ज्या "मी" बरोबर राहतो , त्याचें स्वरूप आपल्याला कळत नाही...!! जीवनाचें सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारें करतो , ते "मन" कधीच आपल्या ताब्यात येत नाही.. क्षणोक्षणीं प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणी तयार नाही, हे तिसरें आश्चर्य होय - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - ज्ञानाने मानाने आणि १४ मनाने इतके मोठे व्हा स्वानया शब्दाचा तुमच्याकडसमजल . जय शिवराय - ShareChat