radha
ShareChat
click to see wallet page
@bhagy5264
bhagy5264
radha
@bhagy5264
I like chocolate 🍫 🍫 👌,
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
00:32
#✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🙋‍♀️स्त्री अभिमान
✍🏽 माझ्या लेखणीतून - आपणच आपले सोबती. 4 00 कोणामध्येही गुंतणं बरं नाही , झेलणं बरं नाही. . उगाच काळजावर वार देऊन दुसऱ्याला आपल्या मनाचा " Tal; [ নিমুবন্ধ নননতা নংঁ নান্কী. आपलाच कोण कोणाचं नसतं हो बहुदा , नाजूक त्या भावनांचा खून करणं बरं नाही.. . आपणच आपला व्हावं सोबती , कायम दुसऱ्याचा आधार घेणं बरं नाही. . भूतकाळातील जखमा देतात घाव मनाला , घाव टोकळन ताजा करणं बरं नाही. . गुंतणं सोपचं असतं कशातही , गुंता सोडवायला न जमणं बरं नाही. . धाग्याचं आणि नात्याचं गुंतणं वेगळं असतं , या भ्रमात अडकणं बरं नाही.. ! आपणच आपले सोबती. 4 00 कोणामध्येही गुंतणं बरं नाही , झेलणं बरं नाही. . उगाच काळजावर वार देऊन दुसऱ्याला आपल्या मनाचा " Tal; [ নিমুবন্ধ নননতা নংঁ নান্কী. आपलाच कोण कोणाचं नसतं हो बहुदा , नाजूक त्या भावनांचा खून करणं बरं नाही.. . आपणच आपला व्हावं सोबती , कायम दुसऱ्याचा आधार घेणं बरं नाही. . भूतकाळातील जखमा देतात घाव मनाला , घाव टोकळन ताजा करणं बरं नाही. . गुंतणं सोपचं असतं कशातही , गुंता सोडवायला न जमणं बरं नाही. . धाग्याचं आणि नात्याचं गुंतणं वेगळं असतं , या भ्रमात अडकणं बरं नाही.. ! - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🙋‍♀️स्त्री अभिमान
✍🏽 माझ्या लेखणीतून - समजायला खूप सोपी आहेमी॰ ओवाळून ; टाकणारी आहे मी॰ कोणी जीव लावला तर जीव पण कोणी मनातून उतरलं तर त्यांना माघे वळून पण न बघणाऱ्यातली आहे मी॰. समजायला खूप सोपी आहेमी॰ ओवाळून ; टाकणारी आहे मी॰ कोणी जीव लावला तर जीव पण कोणी मनातून उतरलं तर त्यांना माघे वळून पण न बघणाऱ्यातली आहे मी॰. - ShareChat
#😍Love रिलेशन #✍🏽 माझ्या लेखणीतून #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🌹प्रेमरंग #😘खर प्रेम
😍Love रिलेशन - आहे.. हवी মাথ 3ef मला फक्त मला तुझ्याकडून काहीच नकोय... फक्त तुझी साथ हवी आहे, अशी साथ जी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझ्या सोबत राहील. जेव्हा जग पाठ फिरवेल , तेव्हा तुझा हात माझ्या हातात असावा , एवढंच माझं स्वप्न आहे. तू असलीस की सगळ्या वेदना हलक्या वाटतात, प्रत्येक अंधार उजळतो आणि प्रत्येक क्षण जगण्यालायक बनतो. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मला कळलं की प्रेम म्हणजे फक्त शब्द नव्हेत, ती एक अनुभूती आहे जी तू मला प्रत्येक नजरेतून , प्रत्येक हसण्यातून , प्रत्येक మ शांततेतून " িলীম নুহযানিনা  म्हणजे रिकामं आकाश, निःशब्द जगणं समुद्र... पण तुझ्या सोबतचं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे, जिथे पुरेशी आहे जग ना मंजिल महत्त्वाची आहे, ना वेळ तुझी  फक्त साथ ~ जिंकण्यासाठी. मला काहीही मिळालं नाही तरी चालेल , पण तू माझ्या सोबत असलीस ना, तर आयुष्य स्वतःच एक भेट वाटते... कारण तुझ्या प्रेमाशिवाय मी अपूर्ण आहे, आणि तुझ्या साथीतच मी पूर्ण होतो " आहे.. हवी মাথ 3ef मला फक्त मला तुझ्याकडून काहीच नकोय... फक्त तुझी साथ हवी आहे, अशी साथ जी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझ्या सोबत राहील. जेव्हा जग पाठ फिरवेल , तेव्हा तुझा हात माझ्या हातात असावा , एवढंच माझं स्वप्न आहे. तू असलीस की सगळ्या वेदना हलक्या वाटतात, प्रत्येक अंधार उजळतो आणि प्रत्येक क्षण जगण्यालायक बनतो. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मला कळलं की प्रेम म्हणजे फक्त शब्द नव्हेत, ती एक अनुभूती आहे जी तू मला प्रत्येक नजरेतून , प्रत्येक हसण्यातून , प्रत्येक మ शांततेतून " িলীম নুহযানিনা  म्हणजे रिकामं आकाश, निःशब्द जगणं समुद्र... पण तुझ्या सोबतचं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे, जिथे पुरेशी आहे जग ना मंजिल महत्त्वाची आहे, ना वेळ तुझी  फक्त साथ ~ जिंकण्यासाठी. मला काहीही मिळालं नाही तरी चालेल , पण तू माझ्या सोबत असलीस ना, तर आयुष्य स्वतःच एक भेट वाटते... कारण तुझ्या प्रेमाशिवाय मी अपूर्ण आहे, आणि तुझ्या साथीतच मी पूर्ण होतो " - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री स्वामी समर्थ📿 - ShareChat
00:15
#🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #✍🏽 माझ्या लेखणीतून #😍Love रिलेशन
🌹प्रेमरंग - जपशील तू मला प्रेम पण जीवापाड करशील म्हणूनच माझा हात तुझ्या हातात आहे। शेवटच्या क्षणापर्यंत अशीच काळजी करशील तू माझी  एवढा विश्वास आहे तुझ्यावर। आणि तो विश्वास आपल्या साक्षीदार आहे प्रेमाचा जो आपल्याला एकमेकांपासून कधीच दूर जाऊ देणार नाही एवढं प्रेम करायचं आहे मला तुझ्यावर आणि तुला माझ्यावर जपशील तू मला प्रेम पण जीवापाड करशील म्हणूनच माझा हात तुझ्या हातात आहे। शेवटच्या क्षणापर्यंत अशीच काळजी करशील तू माझी  एवढा विश्वास आहे तुझ्यावर। आणि तो विश्वास आपल्या साक्षीदार आहे प्रेमाचा जो आपल्याला एकमेकांपासून कधीच दूर जाऊ देणार नाही एवढं प्रेम करायचं आहे मला तुझ्यावर आणि तुला माझ्यावर - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री स्वामी समर्थ📿 - ShareChat
00:15
#😘खर प्रेम #😍Love रिलेशन #🌹फक्त तुझ्यासाठी.. #✍🏽 माझ्या लेखणीतून #🌹प्रेमरंग
😘खर प्रेम - प्रेम म्हणजे भावनांचा खेळ नाहीये.. प्रेम म्हणजे भावना... आणि भावना म्हणजे मनाचा सर्वात नाजूक भाग. पण आज लोकांना त्या भावनांशी खेळ करणं मजा वाटतं. जिंकून मग ते तोडणं, कुणावर " विश्वास " दाखवून मग मन ತura' विश्वासाला तडा देणं... हेच आजचं " प्रेम " झालंय. पण ज्याचं त्याच खरंच गुंतलेलं असतं, त्याच्यासाठी हे खेळ नसतात, ते आयुष्य मन असतं. आणि जेव्हा ते आयुष्य उद्ध्वस्त होतं, तेव्हा माणूस हसणं faaTq विसरतो, जगणंही बोथट होतं.प्रेमावर ठेवणं ही चूक नव्हती, fagT ठेवणं ही पण त्या भावनांचा आदर न करणाऱ्यावर सगळ्यात मोठी चूक होती. कारण प्रेम कधीच खेळ नसतं. ते की पुन्हा  आत्म्याशी जोडलेलं नातं असतं, जे एकदा ೩ನೆ' कोणावरही विश्वास ठेवणं कठीण होतं. कायमचं प्रेम म्हणजे भावनांचा खेळ नाहीये.. प्रेम म्हणजे भावना... आणि भावना म्हणजे मनाचा सर्वात नाजूक भाग. पण आज लोकांना त्या भावनांशी खेळ करणं मजा वाटतं. जिंकून मग ते तोडणं, कुणावर " विश्वास " दाखवून मग मन ತura' विश्वासाला तडा देणं... हेच आजचं " प्रेम " झालंय. पण ज्याचं त्याच खरंच गुंतलेलं असतं, त्याच्यासाठी हे खेळ नसतात, ते आयुष्य मन असतं. आणि जेव्हा ते आयुष्य उद्ध्वस्त होतं, तेव्हा माणूस हसणं faaTq विसरतो, जगणंही बोथट होतं.प्रेमावर ठेवणं ही चूक नव्हती, fagT ठेवणं ही पण त्या भावनांचा आदर न करणाऱ्यावर सगळ्यात मोठी चूक होती. कारण प्रेम कधीच खेळ नसतं. ते की पुन्हा  आत्म्याशी जोडलेलं नातं असतं, जे एकदा ೩ನೆ' कोणावरही विश्वास ठेवणं कठीण होतं. कायमचं - ShareChat
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #✍🏽 माझ्या लेखणीतून #😘खर प्रेम #😍Love रिलेशन
🌹फक्त तुझ्यासाठी.. - आज मनातलं सांगतो.., दिवसांपासून मनात दडवून ठेवलेलं हे सगळं आज तुला सांगतोय , खूप कारण आता मन शांत बसत नाही. तुला पाहिल्याच्या पहिल्याच  विचार, भावना, आणि क्षणापासून काहीतरी बदललं आहे माझ्यात दृष्टी सुद्धा. तुझं हसणं म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात, जंग बघायची तुझं बोलणं म्हणजे मनाला शांती. तुझ्या डोळ्यात बघितलं की वेळ थांबावी असं वाटतं, आणि तू दूर गेलीस की सगळं रिकामं , निस्तेज मी कधीच विचार केला नव्हता की कुणीतरी इतकं मनात घर करू aer: शकेल, पण तू केलंस. आता प्रत्येक क्षणात फक्त तुझाच विचार असतो , आनंद, तुझं दुःख माझं झालं आहे॰ मला माहीत नाही पुढे काय గెకౌ होईल, पण एवढं मात्र नक्की - माझं आज, उद्याचं, आणि प्रत्येक क्षणाचं कारण फक्त "तू" आहेस आज मनातलं सांगतो.., दिवसांपासून मनात दडवून ठेवलेलं हे सगळं आज तुला सांगतोय , खूप कारण आता मन शांत बसत नाही. तुला पाहिल्याच्या पहिल्याच  विचार, भावना, आणि क्षणापासून काहीतरी बदललं आहे माझ्यात दृष्टी सुद्धा. तुझं हसणं म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात, जंग बघायची तुझं बोलणं म्हणजे मनाला शांती. तुझ्या डोळ्यात बघितलं की वेळ थांबावी असं वाटतं, आणि तू दूर गेलीस की सगळं रिकामं , निस्तेज मी कधीच विचार केला नव्हता की कुणीतरी इतकं मनात घर करू aer: शकेल, पण तू केलंस. आता प्रत्येक क्षणात फक्त तुझाच विचार असतो , आनंद, तुझं दुःख माझं झालं आहे॰ मला माहीत नाही पुढे काय గెకౌ होईल, पण एवढं मात्र नक्की - माझं आज, उद्याचं, आणि प्रत्येक क्षणाचं कारण फक्त "तू" आहेस - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
00:15