भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी-नागपूर येथे, आपल्या पाच लाख अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला आणि समाजातील वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा नवा मार्ग दाखवला. म्हणूनच, हा दिवस आपण 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' म्हणून साजरा करतो!
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#धम्मचक्रप्रवर्तनदिन #डॉ. बाबासाहेब आंबेडकर #महाराष्ट्र