
Devendra Fadnavis
@devendrafadnavis
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, रामसेवक । कारसेवक |
हर हर महादेव 🔱
🛕 श्री क्षेत्र वेरुळ, छत्रपती संभाजीनगर येथे श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
🕔 संध्या. ६ वा. | २५-११-२०२५ 📍श्री क्षेत्र वेरुळ, छत्रपती संभाजीनगर.
#महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस #छत्रपति संभाजीनगर
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🛕 मुख्यमंत्री देवेंदे फडणवीस यांनी खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर येथे भद्रा मारुती मंदिर येथे बजरंगबलीचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
🕕 संध्या. ५.५० वा. | २५-११-२०२५ 📍खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर.
#महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस #छत्रपति संभाजीनगर
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा.
🪷 परसराम बारगळ पाटील - नगराध्यक्ष उमेदवार - खुलताबाद
🪷 प्रदीप पाटील - नगराध्यक्ष उमेदवार - गंगापूर
🪷 संतोष कोल्हे - नगराध्यक्ष उमेदवार - कन्नड
🪷 सुहास शिरसाट - नगराध्यक्ष उमेदवार - फुलंब्री
🪷 दिनेश परदेशी - नगराध्यक्ष उमेदवार - वैजापूर
यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, आमदार संजय केनेकर, आमदार अनुराधा चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित हाेते.
🕕 संध्या. ६.०० वा. | २५-११-२०२५ 📍खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर.
#महाराष्ट्र #भाजपा #देवेंद्र फडणवीस #मुख्यमंत्री
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिखली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार पंडितराव देशमुख, बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्पिता शिंदे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ 'विजय संकल्प सभा'.
यावेळी मंत्री आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले व इतर मान्यवर उपस्थित होते.
वा. | २५-११-२०२५📍चिखली, बुलढाणा. #भाजपा #देवेंद्र फडणवीस #महाराष्ट्र #अयोध्या #बुलढाणा
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोला जिल्ह्यातील नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ 'विजय संकल्प सभा'.
🪷 सुलभा दुतोंडे, नगराध्यक्ष उमेदवार, हिवरखेड
🪷 माया धुळे, नगराध्यक्ष उमेदवार, अकोट
🪷 वैशाली पालीवाल, नगराध्यक्ष उमेदवार, तेल्हारा
यावेळी मंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार डॉ. संजय कुटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕑 २५-११-२०२५📍हिवरखेड, अकोला. #देवेंद्र फडणवीस #भाजपा #अकोला #अयोध्या
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चिखली, बुलढाणा येथे आगमन.
🕞 दु. ३.२० वा. | २५-११-२०२५📍बुलढाणा.
#महाराष्ट्र #बुलढाणा #भाजपा #देवेंद्र फडणवीस
योगायोग...
भगवान श्री राम जी के मंदिर पर ध्वज,
और संकट मोचन हनुमान जी का गदा।
बोलो जय सियाराम 🚩
(📍हिवरखेड, अकोला)
#अयोध्या #🚩अयोध्या राम मंदिर ध्वजारोहण सोहळा🛕 #अकोला #देवेंद्र फडणवीस
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हिवरखेड, अकोला येथे आगमन.
🕑 दु. २ वा. | २५-११-२०२५📍हिवरखेड, अकोला.
#महाराष्ट्र #भाजपा #देवेंद्र फडणवीस #अकोला
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धारणी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार सुनिल चौथमल, चिखलदरा नगर परिषदेचे भाजपा उमेदवार राजेंद्र सोमवंशी व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ 'प्रचंड जाहीर सभा'.
खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार केवलराम काळे, आमदार डॉ. संजय कुटे, माजी खासदार नवनीत राणा व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕐 दु. १२.४५ वा.| २५-११-२०२५📍धारणी, अमरावती.
#महाराष्ट्र #भाजपा #देवेंद्र फडणवीस #अमरावती
जय श्री राम 🚩
भगवामय ये आसमान,
ये हमारी संस्कृति का शंखनाद है।
भगवान राम के मंदिर पर लहरता यह ध्वज,
हम सबकी शान है।
आज एक कारसेवक के रूप में आखों में अश्रु हैं।
#अयोध्या #🚩राम मंदिर अयोध्या 🛕 #🚩अयोध्या राम मंदिर ध्वजारोहण सोहळा🛕












