*हायस्कूलमधील एका विद्यार्थ्याला* देवाचे आभार कशासाठी मानावेत यावर एक छोटासा निबंध लिहिण्यास सांगण्यात आले आणि त्याने असे लिहिले:
एक डॉलर ₹८८/- वर पोहोचला आहे
पेट्रोल आता ₹१०५,
दूध ₹७०/- वर आहे
आणि
डाळ आता ₹२०० वर आहे!!!!.
सोने १३०००० रुपये प्रति तोळा आहे!
हे देवा, मी तुझा आभारी आहे की आमच्या शाळेत किमान उत्तीर्ण होण्याचे गुण अजूनही ३५ आहेत,
*वरना आपून तो बर्बाद हो जाता!"*
😂😂😂😂 #विनोद