aryan 8169691618
ShareChat
click to see wallet page
@eriter
eriter
aryan 8169691618
@eriter
मराठी सिनेमा लेखक
#📝राधा कृष्ण प्रेम कोट्स❤
📝राधा कृष्ण प्रेम कोट्स❤ - ShareChat
00:15
#📖नवरात्रीच्या पौराणिक कथा🌺 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🌷देवी कालरात्री🙏 #🙏जय माता दी
📖नवरात्रीच्या पौराणिक कथा🌺 - ShareChat
01:04
#🌷देवी कालरात्री🙏 #🙏जय माता दी #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #📖नवरात्रीच्या पौराणिक कथा🌺
🌷देवी कालरात्री🙏 - ShareChat
01:17
#😍फक्त प्रेम वेडे #💑तुझी माझी जोडी #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #😍Dear Love #😍Love रिलेशन
😍फक्त प्रेम वेडे - ShareChat
00:17
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #💑तुझी माझी जोडी #😍Love रिलेशन #😍Dear Love #😍फक्त प्रेम वेडे
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - ShareChat
00:20
#😍फक्त प्रेम वेडे #😍Dear Love #😍Love रिलेशन #💑तुझी माझी जोडी #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
😍फक्त प्रेम वेडे - ShareChat
00:25
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #😍Love रिलेशन #😍Dear Love #💑तुझी माझी जोडी #😍फक्त प्रेम वेडे
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - ShareChat
00:41
टीप टिप येता सरी गुण गुण गाणं गाई परी, डोळा भिजताना शहारे दाटे अंगावरी तुझ्या माझ्या प्रितीची हीच चाहुल खरी. रंग रंगले हे, फुले थिजली तु येता एकदा मन माझे भिजले, प्रेम द्यावे प्रेम घ्यावे हाच हट्टहास रानोरान गुंजेल तुझा माझा एक श्वास. राघु ऐकलाच शोधत असे घरटे राघु विना मैनेचे प्रेम झाले चोरटे , नको करू तोलमाप तुझे माझे प्रेम किती मोजता वाटे तुझं विन जगण्याची भिती तु येता वेग धरतात स्थिरावलेले झोके सुरु होतो दिस निघुन जातात धुके, थेंब थेंब पडता मोती होतो धरतीवरी दरवळतो गंध हसते तु एक परी तुझ्या माझ्या प्रितीची हीच चाहुल खरी. #🖋शेरो-शायरी #📝कविता / शायरी/ चारोळी #💞इश्क-मोहब्बत शायरी🤩 #🌹मराठी शायरी #🥰प्रेम कविता📝
#🌹मराठी शायरी पाऊसात चिमणा चिमणीच प्रेम🐥🐥 चाललं छोट्याश्या सुंदर घरट्यात... 🏚🏚 एकमेकांच्या नजरे सवे नजर👀👀 उसळली प्रेमाची लाट पाऊसात...!! 🌧🌧 पाऊस थोडासा वाढला आता🌧🌧 चिमणी घाबरली चिमण्याच्या मिठ्ठीत... 😘😘 दोघांनी शाल पांघरली प्रेमाची💞💞 सांगता येणा आता ऒळीत...!! ✍🏻✍🏻 आनंद भरला मनी हर्षचा 😄😃 चिवचिव करत गाणी गात... 🎼🎼 झाडावरच्या फांदीवर उबदार घरट्यात 🌳🌳 चोंचीत चोंच वेडे प्रेमात...!! 💏💏 फुलला पिसारा हा प्रेमाचा 😍😍 पाऊसाच्या सरीत चिमणी चिमण्याचा... 🌧🌧 हिंदकळ्या देत होती दोघेही👭👭 दाहीदिशी रंग उधळला प्रेमाचा...!! 💖💖 #💞इश्क-मोहब्बत शायरी🤩 #🥰प्रेम कविता📝 #📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी