श्री स्वामी समर्थ 🙏
गुरुचरित्राचे पारायण म्हणजे केवळ वाचन नाही, तर मन, वाणी आणि कर्म शुद्ध करण्याची साधना आहे.
प्रत्येक अक्षरात गुरुकृपा आहे, प्रत्येक अध्यायात भक्तीचा प्रकाश आहे.
जो श्रद्धेने पारायण करतो, त्यांच्या जीवनात स्वामी स्वतः मार्गदर्शन करतात.🙇♂️🙏💯✅ #😎आपला स्टेट्स #📹Video स्टेट्स #👌🏻हटके व्हिडीओ #🎭Whatsapp status #🙂Positive Thought