
jitendra Bariya
@jitubhai225
न्यूज क्रिएटरhttps://youtube.com/@jitu_1side
#🔴बिहार निवडणूक- बिहार मध्ये NDA ची सुनामी➡️
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब निकामी झाला आहे. एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. आघाडीनिहाय ट्रेंड्समध्ये भाजप-जेडीयू एनडीए १४६ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे, तर महाआघाडी ८२ जागांवर पुढे आहे. त्याचप्रमाणे जनसुरज आणि अपक्ष उमेदवार सहा जागांवर आघाडीवर आहेत. अशाप्रकारे, ट्रेंड्समध्ये एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला आहे, तर महाआघाडी खूपच मागे आहे 🛑
#📢14 नोव्हेंबर घडामोडी🔴 #🏛️राजकारण #🌐 देश- विदेश अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
#😥विचित्र अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू➡️
पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी (१३ नोव्हेंबर) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १३ हून अधिक जण गंभीर जखमी झाले. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून आणि ब्रेक नादुरुस्त होऊन हा अपघात झाला. अवजड साहित्य घेऊन कंटेनर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुलावरील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनर चालकाच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले 😭
#📢14 नोव्हेंबर घडामोडी🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#📸 माझी फोटोग्राफी #😘क्युट फोटो #👌हृदयस्पर्शी फोटो #🌳निसर्ग फोटोग्राफी #🎭Whatsapp status
#😱VIDEO: देवरकोंडाने सर्वांसमोर रश्मिकाला केले किस😘 दक्षिणेतील अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा "द गर्लफ्रेंड" हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटासाठी नुकतीच एक यशस्वी पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अभिनेता विजय देवरकोंडा देखील पार्टीत उपस्थित होता. या पार्टीतील रश्मिका आणि विजयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विजय रश्मिकाला अभिनंदन करतो आणि नंतर अभिनेत्रीच्या हाताचे चुंबन घेतो 😱
#📢13 नोव्हेंबर घडामोडी🔴 #🎞सिने स्टार्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🌐 देश- विदेश अपडेट्स
#😡VIDEO: सनी देओल पापाराझींवर भडकला🎥
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या आजारी आहे. त्यांना अलीकडेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि विविध माध्यमांवर त्यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरल्या. धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या अफवांवर कुटुंबाने नाराजी व्यक्त केली.
तथापि, धर्मेंद्र आता रुग्णालयातून घरी परतले आहे आणि त्यांच्या घरी उपचार घेत आहे. गुरुवारी सकाळी धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल याने त्यांच्या घराबाहेर गर्दी करणाऱ्या पापाराझींवर राग व्यक्त केला 😡
#📢13 नोव्हेंबर घडामोडी🔴 #🎞सिने स्टार्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
#🙏शिर्डी साई बाबा #🌹देवी देवता🙏 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#🤗अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज🙏
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल विविध अफवा पसरत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त व्हायरल झाले होते, ज्यामुळे कुटुंबाने नाराजी व्यक्त केली आहे. धर्मेंद्र यांना १० नोव्हेंबरपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना दाखल करण्यात आले होते.
तसेच धर्मेंद्र यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि ते घरी परतले आहे. शिवाय, कुटुंबाने आरोग्य अपडेट देणारे एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी गोपनीयतेचे आवाहन केले आहे आणि धर्मेंद्र यांच्यावर आता घरीच उपचार केले जातील अशी माहिती दिली आहे 🙏
#📢12 नोव्हेंबर घडामोडी🔴 #🎞सिने स्टार्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#😱धक्कादायक! राजकीय नेत्याची निर्घृण हत्या➡️
सांगलीत दलित
<PREV
NEXT>
महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवशीच हत्या केल्याने सांगलीत बळ उडाली आहे. यावेळी त्यांची हत्या फरण्यासाठी आलेल्या शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख याच्यावरही जमावाने हल्ला झाल्याने तोही ठार झाला. एकाचवेळी दोघांचा खून झाल्याने सांगली जिल्हा हादरला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सांगली गारपीर चौकात वाढदिवस साजरा करीत असलेल्या दलित महासंघाच्या उत्तम मोहितेचा गुप्तीने सपासप वार करून खून करण्यात आला. त्यानंतर वार करणाऱ्या शाहरुख शेखचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला. या 'मुळशी पॅटर्न' स्टाईल हत्येची सध्या राज्यभरात चर्चा रंगली आहे 😡
#📢12 नोव्हेंबर घडामोडी🔴 #🔪क्राईम अपडेट्स😎 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
#👑दसर्यापूर्वी सोन्याचा नवा दर जाणून घ्या😱
महाअष्टमीला सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे, म्हणजेच किंमत ₹१,५०० वरून ₹१५,००० पर्यंत वाढली आहे. याव्यतिरिक्त, १० ग्रॅम सोन्याची किंमत ₹१,१८,००० पर्यंत पोहोचली आहे. धनत्रयोदशी पुढील महिन्यात आहे आणि जर सोन्याचे दर असेच वाढत राहिले तर सणादरम्यान सोने खरेदी करणे कठीण होईल 👑
#📢30 सप्टेंबर अपडेट्स🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
#😱गजरा माळल्यामुळे 1.25 लाखांचा दंड!🙆♂️
गजरा घालून विमानतळावर पोहोचलेली अभिनेत्री, लाखोंचा दंड भरावा लागला. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायर हिला एका विचित्र आणि धक्कादायक परिस्थितीचा सामना करावा लागला. ती ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे मल्याळी समुदायाने आयोजित केलेल्या ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी गेली होती, पण तिथे पोहोचताच तिच्यासोबत अशी घटना घडली, ज्याची तिने कधीही कल्पना केली नव्हती. गजरा माळल्याने अभिनेत्रीने मोठी रक्कम मोजली.
मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याला त्रास सहन करावा लागला जेव्हा ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने तिच्या हँडबॅगमध्ये ठेवलेल्या चमेलीच्या फुलांमुळे तिला थांबवले 😱
#🎞सिने स्टार्स #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स



