#📢पूरग्रस्त मराठवाड्याचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याचा दौरा
तो आला, त्याने कमवलं, पण ओंजळीतून बाहेर सांडायला लागलं की त्याने दुसऱ्यांना वाटायला सुरुवात केली..
❤️
अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी हॉटेल भाग्यश्री चे मालक नागेश मडके काल परवा जाऊन जमेल तितकी मदत केलीच पण त्यासोबतच ज्या मुलीचा व्हिडिओ मागच्या तीन चार दिवसापासून व्हायरल होतोय. त्या मुलीच्या वडिलांनी कर्जबाजारीपणा झाल्यामुळे गळफा*स घेऊन आ*त्मह*त्या केली. त्या मुलीच्या घरी जाऊन हॉटेल भाग्यश्री चे सर्वेसर्वा असलेले नागेश मडके यांनी भरभरून मदत केलीच त्यासोबत त्या मुलीच्या लग्नाचा खर्च देखील त्यांनी उचलला आहे.
ज्याला आजपर्यंत अडाणी, गावंढळ म्हणून हिणवलं सगळ्यात आधी तो त्या मुलीच्या मदतीसाठी धावून आला. आणि ज्या नेतेमंडळींना आपण डोक्यावर घेऊन नाचलो ते नेतेमंडळी सोबत व्हिडिओग्राफर फोटोग्राफर आणून रिल्स बनवून परत जात आहेत...
हा आहे फरक.. #🙂Motivation #🙂Positive Thought #शेतकरी #मदत