असंख्य लोकांना अंधारातून प्रकाशाकडे आणि असत्याकडून सत्याकडे येण्याची प्रेरणा देणाऱ्या, अशोक विजयादशमी आणि ६९व्या धम्मदीक्षा दिनाच्या सर्वांना मंगलमय सदिच्छा!
#ashokvijayadashmi #dhammadiksha #🙏बौद्ध धर्म#☸️जय भीम#🙏 बाबांची शिकवण#चलो दीक्षा भूमी
चळवळ करत नाही तो माणूस नाही तर सांगाडा असतो. चळवळीत हजारों माणसांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची क्षमता असते..
प्रज्ञावंत योद्धा पँथर राजाभाऊ ढाले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.. 💐🙏
#युवा पँथर नांदेड#☸️जय भीम