
Kiran Gosavi
@kirangosvi
!! ओम नमो आदेश सत नमो आदेश
नाथजी गुरुजी को आदेश!!
#ओम श्री नवनाथाय नमः #ओम शिवगोरक्ष #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः #गोरक्षनाथ वाणी
अलख निरंजन 🔱 ॐ नमो आदेश 🙏
माझे नाथ बाबा 🙏
#ओम श्री नवनाथाय नमः #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #ओम शिवगोरक्ष #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः #गोरक्षनाथ वाणी
शैली शिंगी चिमटा
शंकाचा गजर केला
करतो वंदन दादागुरू
मच्छिन्द्रनाथला
ॐ नमो आदेश 🙏 अलख निरंजन 🔱 🚩
#🔱🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा 🙏🏻 #ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺 #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 #🌺💐दख्खनचा राजा जोतिबा माझा 💐🌺 #🙏 दख्खनचा राजा श्री जोतिबा
♦️🕉️♦️⚜☀️ #दख्खनचा_राजा ☀️⚜️♦️🕉️♦️
*श्री जोतिबा देवांची आज आश्विन कृष्ण पक्ष पंचमी शनिवार दिनांक ११.१०.२०२५ रोजी श्रींची सकाळी बांधलेली खडी महाअलंकारिक महापुजा दर्शन*🙏🏻🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚‼🔔‼ *बोला श्री जोतिबा च्या नावांन चांगभलं ‼🔔‼चांगभलं‼🔔‼चांगभलं‼🔔‼चांगभलं*‼🔔‼ 🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏💐🙏💐🙏💐🙏
#😇भक्तांचा शनिदेव
||नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्डसम्भूतं तं नमामी शनैश्चरम्।।|| (पौराणिक मंत्र). हे मंत्र शनिदोषातून मुक्ती, संरक्षण आणि जीवनात प्रगतीसाठी जपले जातात.
शनिदेव मंत्र:
सामान्य मंत्र: ||ॐ शं शनैश्चराय नमः||. हा मंत्र शनिदेवांना समर्पित आहे आणि दररोज जपता येतो.
बीज मंत्र: ||ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:||. हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो शनिदेवाच्या ऊर्जेशी जोडतो आणि संरक्षण, व जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मदत करतो.
पौराणिक मंत्र: ||नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। [2]छायामार्तण्डसम्भूतं तं नमामी शनैश्चरम्।।||. या मंत्रात शनिदेवाचे वर्णन केले आहे. तो निळ्या ढगांसारखा दिसतो, सूर्याचा पुत्र आणि यमाचा अग्रज आहे.
मंत्र जपण्याची पद्धत:
शनिदेवाचा जप शक्यतो शनिवारी करावा. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी हे मंत्र जपता येतात. या मंत्रांच्या जपाने शनिदोषातून मुक्ती मिळते आणि सुख, समृद्धी, तसेच जीवनात प्रगती साधता येते, असे मानले जाते.
#आई मुंब्रा देवी 🛕🔱🚩🙏 KG
आई मुंब्रा देवी प्रसन्न 🙏
॥ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्रयम्बिके गौरी नारायणी नमोस्तुते॥
#!! जय सप्तश्रुंगी माता !! 🔱
🙏🏻🌹आई श्री सप्तश्रृंगी माते नमस्तुभ्यं🌹🙏🏻
वणी गढ़, नाशिक, महाराष्ट्र
10.10.25 गुरुवार आजचे मुखदर्शन
आई श्री सप्तश्रृंगी माते चा उदो उदो
#🙏 दख्खनचा राजा श्री जोतिबा #🌺💐दख्खनचा राजा जोतिबा माझा 💐🌺 #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 #ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺 #🔱🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा 🙏🏻
♦️🕉️♦️⚜☀️ #दख्खनचा_राजा ☀️⚜️♦️🕉️♦️
*श्री जोतिबा देवांची आज आश्विन कृष्ण पक्ष चतुर्थी #संकष्ट_चतुर्थी शुक्रवार दिनांक १०.१०.२०२५ रोजी श्रींची सकाळी बांधलेली खडी महाअलंकारिक महापुजा दर्शन*🙏🏻🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚‼🔔‼ *बोला श्री जोतिबा च्या नावांन चांगभलं ‼🔔‼चांगभलं‼🔔‼चांगभलं‼🔔‼चांगभलं*‼🔔‼ 🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏💐🙏💐🙏💐🙏
#🔱 केदारनाथ●ॐ*# जय श्री महाकाल* 🔱🙏🏻🚩
‼️ ॐ नमः शिवाय ‼️🔱🙏🚩