
कृपासिंधु
@kurpasindu
वाहिला हा देह "श्री स्वामींच्या" सेवा-कार्यासाठी
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #✍️सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार
पारायणासाठी वेळ नाही तर दत्तजयंतीला करा ही सोपी स्वामीसेवा, मिळेल पुण्य मनोकामना होतील पूर्ण..!
दत्तजयंती ४ डिसेंबर गुरुवार रोजी असून या दिवशी अनेक दत्तभक्त पारायण करतात. काहीजण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात. तर दत्तजयंतीच्या निमित्ताने आठ दिवस आधी गुरुचरित्र पारायण भक्त करतात. मात्र अनेक भक्तांना वेळे अभावी हे पारायण करता येत नाही अशा लोकांनी दत्तसेवा किंवा स्वामीसेवा दत्तजयंतीच्या निमित्ताने कशी करावी हे पाहुयात
गुरुचरित्र परायणाची सुरुवात अनेक भक्त दत्तजयंतीच्या औचित्यावर करतात. असे म्हणतात की हे पारायण दत्तजयंतीला सांगता होईल अशा पद्धतीने विधिवत केल्यास दत्त महाराजांची कृपा मिळते व मनोकामना पूर्ण होतात. यासाठी अनेकजण नियमांचे पालन करून परायणाला बसतात. मात्र काहीजणांना पूर्ण वेळ पारायणासाठी देता येत नाही. किंवा नियमांचे पालन करणे शक्य होत नाही अशा भक्तांनी निराश होण्याची गरज नाही. कारण दत्तजयंतीच्या निमित्ताने दत्तसेवा किंवा स्वामीसेवा करूनही तुम्ही दत्तगुरूंचे आणि स्वामींची कृपा मिळवू शकता. ही सेवा समर्पणाने आणि विश्वासाने केल्यास त्याचे संपूर्ण फळ मिळते असे मानतात. पाहुयात कोणती आहे ही सेवा.
गुरुचरित्र अध्याय पठण
संपूर्ण गुरुचरित्र पारायण वाचायला जमत नसेल तर काळजी करायचे कारण नाही तुम्ही गुरुचरित्रातील अध्याय १४ व १८ वा देखील दररोज वाचू शकता. हा अध्याय वाचताना दत्तगुरूंचे स्मरण करावे व सकाळी किंवा सायंकाळी वेळ निश्चित करून स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून या अध्यायाचे पठण तुम्ही दत्तजयंती पर्यंत नियमित करू शकता. याकाळात उपवास करणे जमले नाही तरी सात्विक आहार घ्यावा असे सांगितले जाते.
दत्तगुरु मंत्रजप
मंत्रांमध्ये अतिशय प्रभावी ताकद असते असे शास्त्र सांगतात. त्यामुळे नामजप केल्याने अध्यात्मिक प्रगती तर होतेच शिवाय मानसिक शांती देखील मिळते. ज्या इष्टदेवाचे नामस्मरण आपण करतो त्यांची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे मंत्रजप नियमित करावे असे सांगितले जाते. दत्तजयंती पारायणासाठी वेळ नसेल तर तुम्ही आजपासून दत्तजयंती पर्यंत दत्तगुरूंच्या मंत्रांचा जप संकल्प घेऊन करावा. यासाठी एक वेळ निश्चित करावी व 'श्री गुरुदेव दत्त' या मंत्रांचा किमान ११ माळा जप पूर्ण श्रद्धेने दत्तगुरुंसमोर रोज दत्तजयंती पर्यंत करावा. यामुळे दत्तगुरु प्रसन्न होतात व मनोकामना देखील पूर्ण करतात असे मानले जाते.
स्वामीसेवा दत्तजयंतीच्या निमित्ताने अनेकजण स्वामीसेवा करतात. याकाळात तुम्ही नियमांचे पालन करून स्वामी चरित्र सारामृत २१ अध्यायाचे पारायण करू शकता. हे पारायण करणे शक्य नसल्यास आजपासून दत्तजयंती पर्यंत संकल्प घेऊन तुम्ही रोज ११ तारकमंत्र पठण करू शकता. त्याशिवाय रोज ११ माळा स्वामीनामजप करू शकता. यामुळे स्वामींची कृपा होते असे मानतात. हा सर्वात सोपा पण प्रभावी उपाय असून नियमित संपूर्ण नियमांचे पालन करून ही सेवा केल्यास तुम्हाला याचे फळ निश्चित मिळेल असे अनेक स्वामीभक्त आपल्या अनुभवांवरून सांगतात. त्यामुळे आजपासूनच ही सेवा करायला तुम्ही सुरुवात करू शकता. #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿 बदलल्यामुळे माणूस सुखी होत नाही, तर दृष्टी बदलल्यामुळे तो सुखी होतो. म्हणूनच दृष्टी बदला सृष्टी बदलेल.* *दख्खनचा राजा जोतिबाच्या नावानं चांगभलं*🌹🙏🏻🌹
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री स्वामी समर्थ📿 #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 तत्व तुला अनुभवायचे असेल तर लक्षवेळा जन्म घेतले पाहिजे. कोटयानुकोटि ब्रह्मांडास व्याप्त करून त्यांचे अतिक्रमण करून असलेले एकमेव तेजोमहाराशी म्हणजे दत्त असे समज. ते दत्तप्रभूच तुझ्या समोर असलेले श्रीपाद श्रीवल्लभ आहेत असे जाण.
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿 #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर जीवन हे सहज सोप नसत. यात अज्ञान, दुःख, चिंता, मोह आणि क्लेश अशा गोष्टी सतत आपल्याला घेरून ठेवतात. जणू काळोखात आपण चाचपडत जगत असतो.
अशा वेळी जो प्रकाश आपल्याला योग्य दिशा दाखवतो, जो मनाला शांती देतो, तो म्हणजे दत्तगुरूंचा अवतार. दत्त हे फक्त इच्छा पूर्ण करणारे देव नाहीत की आपण काही मागितलं आणि ते दिल इतकच त्यांच कार्य नाही.
खरं तर ते साधकाच्या हृदयात गुरुतत्त्व जाग करतात. म्हणजे आयुष्याचा खरा अर्थ काय, योग्य मार्ग कोणता, आत्मज्ञान कस मिळवायच हे ते आपल्याला अनुभवातून समजावतात. त्यांचा उद्देश केवळ भौतिक सुख देण नाही; तर आपल्या आतल्या आत्म्याला मोक्षमार्गाकडे वळवण हा आहे. त्यामुळे दत्तगुरूंना ओळखण म्हणजे आयुष्याच्या अंधारातून खर्या प्रकाशाकडे जाण.
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
दत्तरूप ll
#🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 समाजात जितक्या उंचीवर पोहचते ती फक्त त्या व्यक्तीत असलेल्या कर्तुत्वामुळे नव्हे, तर तिच्यासोबत असलेल्या लोकांचा सुद्धा त्यात महत्वाचा वाटा असतो...!*
*आपण मोठे म्हनण्या पेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली माणसं मोठीअसतात...!*
*हर हर महादेव*
🙏🏻🌹🙏🏻
#📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
*।।श्री स्वामी समर्थ।।*
*एकादशी असते तेव्हा*
*संतान प्राप्ती साठी घरातील* *बाळकृष्ण मूर्तीवर गोविंद दामोदर स्तोत्राचा दुधाने अभिषेक करून तिर्थ दोघांनीच घ्यावे तसेच 1 माळ संतान गोपाळ मंत्र जप करावा विनंती प्रार्थना करावी*
*बाळकृष्ण मूर्तीवर 16 वेळा पुरूष सुक्ताचा शुध्द पाण्याने अभिषेक करावा आणि श्रीकृष्णाला विनंती प्रार्थना करावी नैवेद्यात लोणी द्यावे तो प्रसाद दोघांनीच खावा एकादशीचा उपवास करून द्वादशीला उपवास सोडावा सायंकाळी संक्षिप्त भागवत वाचन करावे अमंगल विचार उच्चार करू नये.*
*🙏श्री स्वामी समर्थ🙏* #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार
#✍️सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿
#✍️सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏 प्रेरणादायक बॅनर ही माणसाची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही,त्या त्या परिस्थितीनुरूप ती बदलत जाते.माणूस तोच असतो फक्त बदलतो तो एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन,प्रत्येकाच्या सुखात व दु:खात सोबती रहा,हीच कर्म आणि धर्मनिती आहे."*
*🙏श्री स्वामी समर्थ🙏*







![🙏 प्रेरणादायक बॅनर - ஓரீர் {I;)] ஆப்வவ5 ஓரீர் {I;)] ஆப்வவ5 - ShareChat 🙏 प्रेरणादायक बॅनर - ஓரீர் {I;)] ஆப்வவ5 ஓரீர் {I;)] ஆப்வவ5 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_949464_26838bbb_1764562947845_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=845_sc.jpg)



