आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
Asia Cup 2025, Ind Vs Pak: Now Team India will not get the Asia Cup trophy? What is the ICC rule, know - Asia Cup 2025, Ind Vs Pak: आशिया चषक स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी पाकिस्तान सरकारमधील मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाचा चषक स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिल्यानंतर नक्वी यांनी ही ट्रॉफी आपल्यासोबत नेली आहे. त्यामुळे आता आशिया चषकाची ट्रॉफी भारतीय संघाला मिळणार की नाही? याबाबच आता चर्चांना उधाण आलं आहे. Find Latest cricket Players, Matches, Playesr Lifestyle Photos at Lokmat.com