@marathibai
ShareChat
click to see wallet page
@marathicomunity
marathicomunity
@marathibai
@marathicomunity
मुझे ShareChat पर फॉलो करें!
#🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #😊Feeling happy
🙏 प्रेरणादायक बॅनर - "लोक काय म्हणतील यापेक्षा स्वतःचा आत्मसन्मान ठेवा, मोठा कारण जग तोंडाने साथ देतं, पण आयुष्य पायावर उभं राहिल्यावरच पुढे जातं. स्वतःवर विश्वास ठेवा সাতমা মঘণব ও8ামা ~ यशाची ओळख बनेल. "लोक काय म्हणतील यापेक्षा स्वतःचा आत्मसन्मान ठेवा, मोठा कारण जग तोंडाने साथ देतं, पण आयुष्य पायावर उभं राहिल्यावरच पुढे जातं. स्वतःवर विश्वास ठेवा সাতমা মঘণব ও8ামা ~ यशाची ओळख बनेल. - ShareChat
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर
😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ - "प्रत्येक दिवस सारखा नसतो, पण प्रत्येक दिवस काहीतरी शिकवतो ाथान जातो आणि जो स्वतःवर विश्वास ठेवतो, त्यालाच आयुष्य ओळखतं "प्रत्येक दिवस सारखा नसतो, पण प्रत्येक दिवस काहीतरी शिकवतो ाथान जातो आणि जो स्वतःवर विश्वास ठेवतो, त्यालाच आयुष्य ओळखतं - ShareChat
#😊Feeling happy #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर
😊Feeling happy - "जीवनात यश सहज मिळत नाही, ते घडवावं लागतं; दररोज स्वतःशी झुंज देत, अपयशाला धडा मानत, आणि हार न मानण्याची जिद्द मनात ठेवत पुढे चालावं लागतं. कारण स्वप्नं पाहणारे अनेक असतात, पण ती पूर्ण करण्याचं धैर्य मोजक्यांकडेच असतं. " "जीवनात यश सहज मिळत नाही, ते घडवावं लागतं; दररोज स्वतःशी झुंज देत, अपयशाला धडा मानत, आणि हार न मानण्याची जिद्द मनात ठेवत पुढे चालावं लागतं. कारण स्वप्नं पाहणारे अनेक असतात, पण ती पूर्ण करण्याचं धैर्य मोजक्यांकडेच असतं. " - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #😊Feeling happy #🎭Whatsapp status #👦Boys Attitude व्हिडिओ
🙏 प्रेरणादायक बॅनर - "लोक मला कमी समजतात. पण माझी कमी किंमत त्यांनी लावलेली असते, ताकद नाही. माझी शांत असलो म्हणजे कमकुवत नसतो , फक्त वेळ आल्यावरच माझा आवाज आणि माझं 317 दोन्ही जगाला दाखवतो " "लोक मला कमी समजतात. पण माझी कमी किंमत त्यांनी लावलेली असते, ताकद नाही. माझी शांत असलो म्हणजे कमकुवत नसतो , फक्त वेळ आल्यावरच माझा आवाज आणि माझं 317 दोन्ही जगाला दाखवतो " - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #😊Feeling happy #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
🙏 प्रेरणादायक बॅनर - "मी बदललोय असं लोकांना वाटतं, पण खरं सांगायचं तर 0 मीआता फक्त एवढंच करतो. ज्यांची किम्मत आहे त्यांनाच उत्तर देतो , बाकीच्यांसाठी माझी शांतताच पुरेशी आहे! " "मी बदललोय असं लोकांना वाटतं, पण खरं सांगायचं तर 0 मीआता फक्त एवढंच करतो. ज्यांची किम्मत आहे त्यांनाच उत्तर देतो , बाकीच्यांसाठी माझी शांतताच पुरेशी आहे! " - ShareChat
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #😊Feeling happy
😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ - "मी कोणाच्या आयुष्यात जागा मागत नाही, ज्यांच्या नशिबात मी आहे ते स्वतःच दार उघडून घेतात. बाकी जग माझ्या मागे बोलतं, आणि मी माझ्या पुढे चालत राहतो! ' "मी कोणाच्या आयुष्यात जागा मागत नाही, ज्यांच्या नशिबात मी आहे ते स्वतःच दार उघडून घेतात. बाकी जग माझ्या मागे बोलतं, आणि मी माझ्या पुढे चालत राहतो! ' - ShareChat
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर
😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ - "स्वभाव शांत आहे म्हणून लोक कमी लेखतात पण वेळ आली तर उत्तर देतो शब्दांनी नाही. तर माझ्या कामगिरीने! " "स्वभाव शांत आहे म्हणून लोक कमी लेखतात पण वेळ आली तर उत्तर देतो शब्दांनी नाही. तर माझ्या कामगिरीने! " - ShareChat
#😊Feeling happy #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर
😊Feeling happy - "लोकांनी मला हरवण्याचे खूप प्लॅन केले , पण माझं नशीब आणि माझं धैर्य त्यांच्या सर्व प्लॅनपेक्षा जास्त मजबूत निघालं! "लोकांनी मला हरवण्याचे खूप प्लॅन केले , पण माझं नशीब आणि माझं धैर्य त्यांच्या सर्व प्लॅनपेक्षा जास्त मजबूत निघालं! - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #😊Feeling happy #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
🙏 प्रेरणादायक बॅनर - जीवन में गिरना बुरा नहीं, गिरकर उठ जाना ही इंसान की असली जीत है। रास्ते कितने भी मुश्किल हों, हौसला अगर मजबूत हो, तो मंज़िल झुक ही जाती है। मेहनत कभी भी अपनी पर शक मत करो, और मेहनत कभी खाली क्योंकि वक्त बदलता है. नहीं जाती। जीवन में गिरना बुरा नहीं, गिरकर उठ जाना ही इंसान की असली जीत है। रास्ते कितने भी मुश्किल हों, हौसला अगर मजबूत हो, तो मंज़िल झुक ही जाती है। मेहनत कभी भी अपनी पर शक मत करो, और मेहनत कभी खाली क्योंकि वक्त बदलता है. नहीं जाती। - ShareChat
#🥰Express Emotion #❤️जीवन की सीख
🥰Express Emotion - बदलण्याची ताकद कोणाच्या शब्दांत नसते.. "जग पण एखाद्या चांगल्या मनाने बोललेला एकच शब्द समोरच्याचं पूर्ण आयुष्य सुंदर करून जातो. " बदलण्याची ताकद कोणाच्या शब्दांत नसते.. "जग पण एखाद्या चांगल्या मनाने बोललेला एकच शब्द समोरच्याचं पूर्ण आयुष्य सुंदर करून जातो. " - ShareChat