भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या डावात भारताला 93 धावांवर ऑलआउट केले. या विजयानंतर दक्षिण आफ्रिका संघाने मालिकेत आघाडी घेतली आहे.#🏏अडीच दिवसात आफ्रिकेकडून भारताचा धुव्वा #🇿🇦दक्षिण अफ्रिका #🏏भारत vs दक्षिण आफ्रिका🏆 #कसोटी क्रिकेट