मुकुंद सिनगर पाटील
ShareChat
click to see wallet page
@mukundsingar5155
mukundsingar5155
मुकुंद सिनगर पाटील
@mukundsingar5155
।। जय सहकार, जय महाराष्ट्र ।।
*#वाढदिवस_कर्तृत्वाचा* *#संस्थेच्या_अभिमानाचा* आपल्या संस्थेच्या *ब्रँड अंबेसॅडर* प्रसिद्ध इन्स्टाग्राम क्रिअटर *दिव्यांका परदेशी* यांना आज वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!🌹 *#वसंतदादा_मल्टीस्टेट* (आता बँकिंग झाली सोपी!) *#वसंतदादा_फाउंडेशन* (चला एकमेकांना मदत करू.!) #🙏शिर्डी साई बाबा #✨बुधवार स्पेशल✨ #🙂 शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - [గథెగ్రౌ REGSTRATIOI IOIVTDADI स्टेट को ऑपः क्रेडिट IULTI STATE CO OR CREDIT सोसायटी लि॰ SOCIETY LTD  रण सभा आहे aegegu s सूर्या बेकरी 83 Itm auBo मुकूंद शह्वर (Avr [గథెగ్రౌ REGSTRATIOI IOIVTDADI स्टेट को ऑपः क्रेडिट IULTI STATE CO OR CREDIT सोसायटी लि॰ SOCIETY LTD  रण सभा आहे aegegu s सूर्या बेकरी 83 Itm auBo मुकूंद शह्वर (Avr - ShareChat
#📢 1 नोव्हेंबर घडामोडी🔴 #भूमिपूजन_सोहळा♦️ कोपरगाव तालुक्यातील मौजे रवंदे येथील श्री देवेंद्रनाथ महाराज मंदिर सभामंडप भूमिपूजन माननीय खासदार, लोकनेते भाऊसाहेब जी वाकचौरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, यावेळी त्यांच्या समवेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाले.❤️ यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत आदरणीय ज्ञानेश जी शास्त्री महाराज तर प्रमुख उपस्थितीत थोर दानशूर विश्वरत्न आदरणीय नानजीभाई ठक्कर उपस्थित होते. सदर मंदिराच्या नवीन सभामंडप बांधकामासाठी माननीय खासदार साहेबांनी त्वरित निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समस्त ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. यावेळी आमच्या समवेत पुणे येथील उद्योजक कुलदीप जी देशमुख, उपसरपंच हृषीकेश जी कदम, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख साहेबराव जी कंक्राळे, जेष्ठ शिवसैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते तान्हाजी मामा लामखडे, शिवसेनेचे तालुक्यातील नेते प्रवीण जी शिंदे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख धर्मा जी जावळे आदी मान्यवर उपस्थित होते.🌹 खऱ्या अर्थाने आता गावागावात विकास आणि धर्माची कामे होत असून सर्वसामान्य जनता खा.वाकचौरे यांच्या कामकाजाबाबत अत्यंत समाधानी असल्याचे जाणवते आहे. एकाच वर्षात माननीय खासदार साहेबांकडून कोपरगाव तालुक्यातील एकूण 80 गावांपैकी 32 गावात विकास निधी पोहचवला असून यापुढेही शिर्डी मतदार संघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना म्हणून आम्ही सदैव कटीबद्ध आहोत.✊ 🚩🐅जय महाराष्ट्र🐅🚩 Uddhav Thackeray ji, Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे ji, Sanjay Raut ji, Anil Desai - अनिल देसाई ji, Vinayak Raut ji, Sunil Shinde ji, Bhausaheb Rajaram Wakchaure ji, Mukund Singar Patil ji, ShivSena 🐅 #ShivsenaUBT #दमदार_खासदार 💪 #Cm Udhav Thakare #🙏भक्तीमय सकाळ🎬
🙏भक्तीमय सकाळ🎬 - ShareChat
00:15
#मातोश्री ❤️. शिवसेना UBT पक्षाच्या जिल्हा समन्वयक‘पदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव साहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.🙏 यावेळी दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा देत आदरणीय उद्धव’जींनी केलेले मार्गदर्शन सदैव प्रेरणा देत राहिल, यात शंका नाही.💪 🚩🐅जय महाराष्ट्र🐅🚩 Uddhav Thackeray ji, Sanjay Raut ji, Anil Desai - अनिल देसाई ji, Vinayak Raut ji, Bhausaheb Rajaram Wakchaure ji, Rohit Bhausaheb Wakchaure ji, Mukund Singar मुकुंद सिनगर पाटील ji, ShivSena ✊ #आता_जिंकेपर्यंत_लढायचं✌🏻 #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #शिर्डी_लोकसभा #प्रेरणास्रोत #shivsenaubt_ #shivsena_maharashtra_उपडते #📢30 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #Cm Udhav Thakare #😴शुभ रात्री😴 #💐अभिनंदन
Cm Udhav Thakare - ShareChat
#✨रविवार स्पेशल✨ #अकोले_बदलतंय..❤️ आमचे अकोले तालुक्यातील शिवसेनेचे सहकारी, वसंतदादा मल्टीस्टेट संस्थेचे संचालक श्री.मिलिंद जी नाईकवाडी यांनी सुरु केलेल्या अद्यावत मुक्त गाय-गोठा व त्यातून उभारलेला सर्वोत्तम दुग्ध व्यवसायाची नुकतीच माननीय खासदार साहेबांसमवेत उपस्थित राहून पाहणी केली.🤝 अकोले तालुक्यातील अंबड सारख्या छोट्याशा गावातील मिलिंद आज संघर्षातून उभा राहतोय आणि सोबत अनेकांना रोजगार उपलब्ध करून देतोय हे विशेष. त्यांच्या कुटुंबाने एकत्रित केलेल्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीतून उभारलेल्या “ओम साई काऊ फार्म” या व्यवसायास नुकताच अमृतसागर दूध संघाने “सर्वोत्तम दुग्ध व्यावसायिक” म्हणून सन्मानित केले आहे.🌹 यावेळी माझ्या समवेत शिवसेना उबाटा‘चे उपतालुकाप्रमुख श्री.संदीप जी डोंगरे, संस्थेचे संचालक श्री.अतुल जी लोहाटे, माझे सहकारी श्रीराम जी कदम यांच्यासह अंबड पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि कौटुंबिक स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.🙏 🚩🐅जय महाराष्ट्र🐅🚩 #शेतकरी #दुग्ध_व्यवसाय #जोडधंदा #शेतकरीरूबाब😎 #वसंतदादा_मल्टीस्टेट #आपल्या_हक्काची_संस्था #shivsenaubt #शिर्डी_लोकसभा #अहिल्यानगर #अकोले_तालुका💯 #अंबड📍#अकोले_बदलतंय ✌️ #Cm Udhav Thakare #🙋‍♂️Thank You🙂
🙋‍♂️Thank You🙂 - ShareChat
00:33
धन्यवाद राहुल जी ❤️ #शुभेच्छा #💐अभिनंदन
💐अभिनंदन - शिवसेनेचा ढाण्या वाघ JTT.9 ७ 8 9 मुकुदनी > % सिनगर यांची शिर्डी लोकसभा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल अँिनैदन ! शुभच्छुक राहुल पा.खेमनर चेअरमन , व्हा़. चेअरमन , संचालक मंडळ ओझर बु।| विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., ओझर बु।। , ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर शिवसेनेचा ढाण्या वाघ JTT.9 ७ 8 9 मुकुदनी > % सिनगर यांची शिर्डी लोकसभा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल अँिनैदन ! शुभच्छुक राहुल पा.खेमनर चेअरमन , व्हा़. चेअरमन , संचालक मंडळ ओझर बु।| विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., ओझर बु।। , ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर - ShareChat
#🐄वसुबारस🌸 *#दिवाळीतील_आनंदाचा_पहिला_दिवस* ❤️ *स्नेहाच्या दिव्यात,* *तेवते वात तेजाची.!* *वसुबारस म्हणजे पूजा,* *गाय-वासराच्या वात्सल्याची.!* आपल्या संस्थेच्या सर्व सभासदांना दीपावलीच्या पहिल्या दिवसातील *वसुबारस* निमित्त मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!🌹 *#वसुबारस_2025* ( Happy Diwali Utsav) *#वसंतदादा_मल्टीस्टेट* (All Banking Solutions) *#वसंतदादा_फाउंडेशन* (Helping Hand Organization)
🐄वसुबारस🌸 - 00-0: ಕಲಿ ULTISINE वसुबारस శీ सहकारातून समृद्धीकडे  गाय आणि वासारच्या अंगी असणारी आपणास लाभो उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी డ్డీ शाखा वसंतदादा मल्टीस्टेट থিভী अकोले कोपरगाव पहिला मजला , श्रीराम सर्कल, मुख्य कार्यालय को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. रोड शिर्डी, ४२३१०९, फोन : ०२४२३ २५६८५१ कणकुरी ई-मेल : ho@vasantdadamultistate com 00-0: ಕಲಿ ULTISINE वसुबारस శీ सहकारातून समृद्धीकडे  गाय आणि वासारच्या अंगी असणारी आपणास लाभो उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी డ్డీ शाखा वसंतदादा मल्टीस्टेट থিভী अकोले कोपरगाव पहिला मजला , श्रीराम सर्कल, मुख्य कार्यालय को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. रोड शिर्डी, ४२३१०९, फोन : ०२४२३ २५६८५१ कणकुरी ई-मेल : ho@vasantdadamultistate com - ShareChat
#📢14 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #आता_जिंकेपर्यंत_लढायचं.! 🐅✊💪🚩 मनापासून धन्यवाद ❤️ 🚩जय महाराष्ट्र🚩 @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @JilhaAhilyangr #शिर्डी साईबाबा #Cm Udhav Thakare
📢14 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - ShareChat
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #आता_जिंकेपर्यंत_लढायचं.! 🐅✊💪🚩 मनापासून धन्यवाद ❤️ 🚩जय महाराष्ट्र🚩 @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm #शिर्डी साईबाबा #Cm Udhav Thakare
Cm Udhav Thakare - ।। जय शिवाजी ।। ।। जय भवानी ।। ।l जय महाराष्ट्र ।। श्री.सचिनभाऊ कोते पा. श्री॰मुकूंद सिनगर पा. श्री.जगदिशभाऊ चौधरी पा. লিল্যা जिल्हा  शिर्डी लोकसभा समन्चयक प्रमुख   उत्तर अहिल्यानगर प्रमुख . उत्तर अहिल्यानगर यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन  कोपरगांव तालुका  शिवसेना युवासेना *शुभेच्छुक - शिवसेना शिवसेना MTTTMTTT ೆlpಭe ।। जय शिवाजी ।। ।। जय भवानी ।। ।l जय महाराष्ट्र ।। श्री.सचिनभाऊ कोते पा. श्री॰मुकूंद सिनगर पा. श्री.जगदिशभाऊ चौधरी पा. লিল্যা जिल्हा  शिर्डी लोकसभा समन्चयक प्रमुख   उत्तर अहिल्यानगर प्रमुख . उत्तर अहिल्यानगर यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन  कोपरगांव तालुका  शिवसेना युवासेना *शुभेच्छुक - शिवसेना शिवसेना MTTTMTTT ೆlpಭe - ShareChat
#🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 *#दसरा 2025*❤️ आपल्या संस्थेच्या सर्वं ग्राहक सभासदांना दसरा व विजयादशमी‘च्या मंगलमय शुभेच्छा.!🌹 🏳️‍🌈VMCCSS🏳️‍🌈 *वसंतदादा मल्टिस्टेट* (All Banking Solutions) *वसंतदादा फाउंडेशन* ((Helping Hand Organization) #📢2 ऑक्टोबर अपडेट्स🔴
🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 - CO OP క్ర్ీ ULTISTATE 22[ క్డీ : समृद्धीकडे ! सहकारातून शक्ती, समृद्धी आणि सद्भावना यांचा विजय असो.॰. आपल्या सर्व ग्राहक, सहकारी व हितचिंतकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! शाखा वसंतदादा मल्टीस्टेट ತf कोपरगाव अकोले मुख्य कार्यालय पहिला मजला , श्रीराम सर्कल को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. रोड, शिर्डी, ४२३१०९, फोन : ०२४२३ २५६८५१ कणकुरी  $-সল : ho@vasantdadamultistate com CO OP క్ర్ీ ULTISTATE 22[ క్డీ : समृद्धीकडे ! सहकारातून शक्ती, समृद्धी आणि सद्भावना यांचा विजय असो.॰. आपल्या सर्व ग्राहक, सहकारी व हितचिंतकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! शाखा वसंतदादा मल्टीस्टेट ತf कोपरगाव अकोले मुख्य कार्यालय पहिला मजला , श्रीराम सर्कल को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. रोड, शिर्डी, ४२३१०९, फोन : ०२४२३ २५६८५१ कणकुरी  $-সল : ho@vasantdadamultistate com - ShareChat
#📢25 सप्टेंबर अपडेट्स🔴 *#शाखा वर्धापन दिन 2025*❤️ आपल्या संस्थेच्या कोपरगाव शाखेअंतर्गत सर्वं ग्राहक सभासदांना @5 व्या वर्धापन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा.!🌹 आज #धनवृद्धी योजना लागू.🤝 🏳️‍🌈VMCCSS🏳️‍🌈 *वसंतदादा मल्टिस्टेट* (All Banking Solutions) *वसंतदादा फाउंडेशन* ((Helping Hand Organization) #बँकिंग #सहकार
📢25 सप्टेंबर अपडेट्स🔴 - C0-Op 9 50 ULTISTATE ٍ 6  समृद्धीकडे ! 5 सहकारातून वाटचाल कोटी uiims ` eo कोपरगाव शाखेची अविरत 5 वर्षे,  डिजिटल आणि स्मार्ट बँकिंग. ! आमच्या असंख्य ग्राहक सभासदांना मंगलमय शुभेच्छा. शाखा वसंतदादा मल्टीस्टेट शिर्डी - कोपरगाव अकोले मुख्य कार्यालय पहिला मजला , श्रीराम सर्कल रोड शिर्डी ४२३१०९, फोन : ०२४२३ २५६८५१ को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. कणकुरी  $-সল ho vmccss@gmail com C0-Op 9 50 ULTISTATE ٍ 6  समृद्धीकडे ! 5 सहकारातून वाटचाल कोटी uiims ` eo कोपरगाव शाखेची अविरत 5 वर्षे,  डिजिटल आणि स्मार्ट बँकिंग. ! आमच्या असंख्य ग्राहक सभासदांना मंगलमय शुभेच्छा. शाखा वसंतदादा मल्टीस्टेट शिर्डी - कोपरगाव अकोले मुख्य कार्यालय पहिला मजला , श्रीराम सर्कल रोड शिर्डी ४२३१०९, फोन : ०२४२३ २५६८५१ को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. कणकुरी  $-সল ho vmccss@gmail com - ShareChat