NewsCafe
ShareChat
click to see wallet page
@newscafe
newscafe
NewsCafe
@newscafe
👩‍🏫नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहितीसाठी
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *30 जानेवारी 2026* 💁🏻‍♂️राष्ट्रवादीची सूत्रे कुणाकडे? उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे? सुनेत्रा पवारांच्या नावासाठी नेतेमंडळी आग्रही 💁🏻‍♀️‘रेवडी संस्कृती’मुळे देशाची पत धोक्यात, मोफत योजनांचा फटका; १.७ लाख कोटींचा बोजा 💁🏻‍♂️एकाचवेळी टीईटी अन् मतदान; शिक्षकांचे इकडे आड तिकडे विहीर 💁🏻‍♀️जागतिकीकरणाचा अंत; भारताकडे आता वेळ नाही, वेगाने धावावे लागणार; आर्थिक अहवाल सादर 💁🏻‍♂️आठवीपुढे विद्यार्थ्यांना शिक्षणात टिकवून ठेवा, माध्यमिक स्तरावरील नावनोंदणी कमी 💁🏻‍♀️परदेशी गाड्यांचे स्वप्न होणार पूर्ण; आरोग्य सेवा होणार स्वस्त; स्वयंपाकघरात रेंगाळणार परदेशी चव *स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/ 💁🏻‍♂️जिल्हा परिषदांसाठी आता ७ फेब्रुवारीला मतदान, ९ ला मतमोजणी, ५ फेब्रुवारीला रात्री १० पर्यंत प्रचार 💁🏻‍♀️‘चंद्रपूर’चा विक्रम; २७३९ मेगावॅट वीजनिर्मिती, ४२ वर्षांच्या इतिहासातील केंद्राची सर्वोच्च कामगिरी  💁🏻‍♂️यूजीसीच्या नियमाचा समतेला धाेका; सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *29 जानेवारी 2026* 💁🏻‍♀️जिल्हा परिषद निवडणूक होणार की पुढे ढकलणार? राज्य निवडणूक आयोग आज निर्णय घेणार 💁🏻‍♂️निव्वळ अपघात, यात राजकारण नाही, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले 💁🏻‍♀️उद्या, परवा शाळांना सुट्टी? पालकांमध्ये संभ्रम, शाळांकडूनही काही मेसेज येईना; सरकारचा नेमका आदेश काय... 💁🏻‍♂️नाशिक येथील कुंभमेळा २०२७साठी 'मेगा प्लॅन'!, केंद्रीय अर्थसंकल्पातून मिळणार मोठा निधी 💁🏻‍♀️Kolhapur: सरकारी बँक कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, ३५० कोटींची उलाढाल ठप्प; ग्राहकांना त्रास 💁🏻‍♂️संसदेत मनरेगाचा विषय मांडणार, सरकारला धारेवर धरण्याचा विरोधी पक्षांचा निर्धार *स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/ 💁🏻‍♀️ट्रेन उशीरा पोहोचल्याने NEET परीक्षा हुकली; आता रेल्वे देणार 9.10 लाख रुपयांची भरपाई 💁🏻‍♂️देशाभिमान अन् सांस्कृतिक अभिमानाला महत्त्व असू द्या, राष्ट्रपतींचे प्रतिपादन; विरोधकांची टीका 💁🏻‍♀️आता YouTube लाही पैसे भरावे लागणार! नाहीतर ही सेवा बंद होणार *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *28 जानेवारी 2026* 💁🏻‍♂️आदर्श आचारसंहितेचा भंग, चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र 💁🏻‍♀️संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार, १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार 💁🏻‍♂️युरोपसोबत भारताचा महाकरार 'मदर ऑफ ऑल डील्स'ने अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर 💁🏻‍♀️चांदीच्या भावात ४० हजारांनी वाढ, गेल्या २७ दिवसांत १ लाख ४१ हजार रुपयांनी झाली वाढ 💁🏻‍♂️बँक संपामुळे कामकाज ठप्प, एक लाख कोटींचा मोठा फटका 💁🏻‍♀️'केवायसी' चुकलेल्या 'बहिणीं'ना दिलासा ! महिलांची होणार घरपोच पडताळणी *स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/ 💁🏻‍♂️“बाबासाहेबांचे नाव अनावधानाने राहिले असेल, पण आता एवढे कशासाठी?”; गिरीश महाजनांचा थेट सवाल 💁🏻‍♀️कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक येणार 💁🏻‍♂️अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गायिका अंजली भारतीविरुद्ध गुन्हा दाखल *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *27 जानेवारी 2026* 💁🏻‍♀️आखाती देशांजवळ पोहोचल्या अमेरिकेच्या युद्धनौका, ट्रम्प इराणवर कोणत्याही क्षणी हल्ला करणार? 💁🏻‍♂️‘संविधान निर्मात्यांचा अवमान करणाऱ्या 'मनुवादी' भाजपचा तीव्र निषेध’, विजय वडेट्टीवार यांची टीका 💁🏻‍♀️"शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह; बदमाश आणि ###खोर"; संभाजी भिंडेंचं वादग्रस्त विधान, नव्या वादा फुटले तोंड 💁🏻‍♂️चांदी साडेतीन लाख रुपये पार; सात दिवसात ५४ हजार रुपयांची वाढ 💁🏻‍♀️कोल्हापुरात दोन हजार विद्यार्थ्यांची देशभक्तीपर संगीतमय कवयत, अंबाबाईचा जागर, मान्यवरांचा सत्कार 💁🏻‍♂️पाकिस्तानी लष्कराची दोन मालवाहू विमाने चीनमध्ये उतरली; मोठा शस्त्रसाठा आणण्याची तयारी? *स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/ 💁🏻‍♀️मोठी बातमी! युरोपसोबत उद्याच डीलची घोषणा, पण पुढील वर्षाची वाट बघावी लागणार...; अमेरिकेला धोबीपछाड देण्यास का विलंब... 💁🏻‍♂️लांबून येणारी बस ओळखणार कशी? पीएमपीच्या ‘डिजिटल’ प्रवासाचा फज्जा; अनेक बसवरील डिजिटल बोर्ड ‘ब्लॅक आऊट’ 💁🏻‍♀️सलग हॉलिडे संपले, उद्या बँकेत जायचेय तर आधी हे वाचा...! बँका बंद असणार, सुट्टीसाठी कर्मचारीच संपावर जाणार *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *26 जानेवारी 2026* 💁🏻‍♂️संघर्षांनी त्रस्त जगासाठी भारत शांततेचा दूत, ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा राष्ट्राला संदेश 💁🏻‍♀️पद्म पुरस्कार : राज्यातील १५ जणांना 'पद्म' सन्मान, प्रथमच १० जिल्ह्यांतील मानकरी 💁🏻‍♂️एक थीम, दोन दिवस अन् असंख्य आठवणी; जय हिंदच्या 'डेटूर' महोत्सवात क्रिएटिव्हिटीचा जागर 💁🏻‍♀️मुंबईतून पाठविण्यात आला अलर्ट! प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर कडक बंदोबस्त 💁🏻‍♂️महाराष्ट्र पोलीस दलाला मिळाली ७५ पदके, IPS महेश पाटील, बाळकृष्ण यादव, सायरस इराणी यांचा सन्मान 💁🏻‍♀️१४ कोटींहून अधिक युजरनेम आणि पासवर्ड लीक, इंस्टाग्राम ते नेटफ्लिक्सपर्यंतच्या अकाउंट्सना धोका *स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/ 💁🏻‍♂️इलॉन मस्क यांच्या Grok AI मध्ये सुधारणा नाही, ११ दिवसांत ३० लाख अश्लील फोटो केले तयार 💁🏻‍♀️हुबेहूब तुमच्या मुलाचा आवाज, रडण्याचा टोन अन् पोलिसांची धमकी; AI व्हॉइस स्कॅमचा नवा सापळा, कसा कराल बचाव? 💁🏻‍♂️रशियात 'बर्फाचा प्रलय'! कामचटका शहरात ७-८ मजल्यापर्यंत साचला बर्फ; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *25 जानेवारी 2026* 💁🏻‍♀️काश्मीरमध्ये बर्फवृष्टी थांबली; विमानसेवेला सुरळीत सुरुवात, रात्रीचे तापमान अजूनही शून्याखालीच 💁🏻‍♂️"शिंदेंचे माझ्या शहरात खासदार, पाच आमदार, पालकमंत्री; तरीही आम्ही ३३ जागा जिंकल्या", इम्तियाज जलील काय बोलले? 💁🏻‍♀️१४ कोटींहून अधिक युजरनेम आणि पासवर्ड लीक, इंस्टाग्राम ते नेटफ्लिक्सपर्यंतच्या अकाउंट्सना धोका 💁🏻‍♂️‘दावोसमध्ये अदानी, लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्याशी करार करणे हा एक क्रूर विनोद’ 💁🏻‍♀️वाद टाळा, समजून घ्या; महायुतीच्या एकोप्यासाठी भाजपला अजित पवारांची साद 💁🏻‍♂️प्रजासत्ताक दिनानंतर मुख्यमंत्रीच ठरविणार नाशिकचा महापौर; चौफेर फिल्डिंग अन् नेत्यांचे लॉबिंग *स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/ 💁🏻‍♀️कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ‘गोकुळ’, ‘केडीसीसी’च्या जोडण्या; नेत्यांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यात घेतली सावध भूमिका 💁🏻‍♂️''शालार्थ आयडीप्रकरणी थेट अटकेची अन् निलंबनाची कारवाई त्वरित थांबवा'' 💁🏻‍♀️पुणे महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समिती स्थापन व्हावी; सांस्कृतिक क्षेत्रातून रंगकर्मींची मागणी *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *24 जानेवारी 2026* 💁🏻‍♂️मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवड पडली लांबणीवर; फेब्रुवारी महिन्यातच होणार निर्णय 💁🏻‍♀️लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! अर्जात चूक झाली तरी घाबरू नका; एका कॉलवर प्रश्न सुटणार प्रश्न 💁🏻‍♂️प्रवास खोळंबा; तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; अनेक फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवासजाच 💁🏻‍♀️राज्य सरकारने केली उद्धवसेनेची नाकेबंदी; महापौर निवडीत पीठासीन अधिकारी म्हणून स्थान नाही! 💁🏻‍♂️मुंबई महानगरपालिकेच्या विशेष समित्यांमध्ये वर्चस्वासाठी भाजप-शिंदेसेनेच्या हालचाली सुरू 💁🏻‍♀️डिजिटल सुधारणा गुणांकनात मुंबई विद्यापीठ अव्वल; पुणे विद्यापीठ नवव्या क्रमांकावर *स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/ 💁🏻‍♂️आखाती देशात युद्धाची तयारी! अमेरिका इराणवर हल्ला करणार? इस्त्रायल सतर्क 💁🏻‍♀️"दावोसला विक्रमी गुंतवणुकीचे करार, ४३ लाखांचे रोजगार; महाराष्ट्र सरकारचा दौरा १००% यशस्वी" 💁🏻‍♂️पिंपरी चिंचवडचा महापौर कोण? ६ फेब्रुवारीला फैसला; २७ ला कार्यक्रम होणार जाहीर *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *23 जानेवारी 2026* 💁🏻‍♀️दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेतून महाराष्ट्रात ४० लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक: मुख्यमंत्री 💁🏻‍♂️महापौरपदाच्या आरक्षण सोडतीवेळी सभागृहात कुठे गोंधळ, कुठे हास्य तर कुठे झाला अपेक्षाभंग 💁🏻‍♀️सीसीटीव्हीची ८० टक्के केंद्रांवर नजर; दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडणार..!! 💁🏻‍♂️भारतातला तीनपैकी एक तरुण काहीच करत नाही! ‘तरुणांच्या देशा’त कोट्यवधी युवक निष्क्रिय 💁🏻‍♀️ठाकरेंसोबत होते आणि सोबतच राहणार: 'नॉट रिचेबल' नगरसेविका सरिता म्हस्के 'मातोश्री'वर हजर 💁🏻‍♂️मुंबईत शिंदेसेनेला उपमहापौर पदावर मानावे लागणार समाधान; गणित पहिल्यांदाच बदलणार *स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/ 💁🏻‍♀️संतापजनक! नागपुरात सहावीतील विद्यार्थ्याला व्हॅन चालकाने लावले ई-सिगारेटचे व्यसन 💁🏻‍♂️कोल्हापूरच्या महापौरपदासाठी महायुतीत जोडण्या सुरु; कुणाची नावे चर्चेत, कोण बाजी मारणार.. 💁🏻‍♀️Kolhapur ZP Election 2026: जिल्हा परिषद, पंचायतीचा आधार, झाले मंत्री, खासदार, आमदार *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *22 जानेवारी 2026* 💁🏻‍♂️महापौरपदावरून महायुतीत रस्सीखेच! दिल्लीत चर्चा; अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला पुढे 💁🏻‍♀️तिसऱ्या मुंबईत रायगड-पेण ग्रोथ सेंटर; एक लाख कोटीची गुंतवणूक येणार- CM देवेंद्र फडणवीस 💁🏻‍♂️महापालिकांतील महापौर पदासाठी आज सोडत; आरक्षणाच्या गुगलीवर ठरणार सत्तेचे गणित 💁🏻‍♀️अंतराळातून पृथ्वीवरील वाद क्षुल्लक वाटतात- सुनीता विल्यम्स 💁🏻‍♂️महापौरपदासाठी वाट्टेल ते..! महापालिकेत सत्तेचा ‘बाजार’, मनसेचा शिंदेसेनेला पाठिंबा 💁🏻‍♀️गटात नाव आले की ‘पक्षांतर बंदी’ लागू, गटप्रमुखाच्या आदेशाविरुद्ध गेल्यास नगरसेवकपद जाऊ शकते *स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/ 💁🏻‍♂️‘धनुष्यबाण’, ‘घड्याळ’ चिन्हाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर; याचिका ३ वर्षांपासून प्रलंबित 💁🏻‍♀️"कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल, आम्ही निवडणुकीत त्याग केलाय", शिंदेंच्या नेत्याचे विधान, भाजपाची कोंडी? 💁🏻‍♂️'काही तासात गुडघे टेकायला भाग पाडू', वायुसेना प्रमुख एपी सिंग यांचा पाकिस्तानला थेट इशारा *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *21 जानेवारी 2026* 💁🏻‍♀️ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीने बाजारात हाहाकार; भारतीय गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी बुडाले! 💁🏻‍♂️ठाकरे बंधूंसोबत ‘दगाफटका’ करणाऱ्यांना इशारा; घणसोली परिसरात झळकले बॅनर 💁🏻‍♀️मी पक्षाचा कार्यकर्ता, नबीन माझे बॉस! मोठा बदल पाहिलेल्या पिढीचे प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी 💁🏻‍♂️आता 'वीज' WiFi सारखीच मिळणार; घरांत तारांशिवाय लाईट येणार, वायरलेस वीज कशी असेल जाणून घ्या 💁🏻‍♀️रात्रीस बैठका चाले! मुंबईच्या महापौरपदासंदर्भात अमित साटम-राहुल शेवाळेंची दिल्लीत खलबतं 💁🏻‍♂️उड्डाणाला तांत्रिक बिघाडामुळे विलंब! पुणे - दिल्ली विमानाला तब्बल ५ तास उशीर; कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी *स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/ 💁🏻‍♀️रेल्वेच्या समिक्षा बैठकीला ९ पैकी ६ खासदारांची दांडी; हजारो कोटींच्या कामांचा धडाका 💁🏻‍♂️पाकिस्तान-सौदीत संरक्षण करार, आता भारताचाही मोठा डाव; २ मुस्लीम देशांमधील संघर्ष पथ्यावर पडला 💁🏻‍♀️दहिसर-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; अंतिम सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाले *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk