नमस्कार मंडळी, सादर आहेत VIP क्रियेटर चॅलेंजचे तिसऱ्या आठवड्यातील विजेते🎉🎉 "#फनी प्राणी व्हिडिओ कॉन्टेस्ट" मध्ये आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादा बद्दल आपले खूप खूप आभार. आम्हाला घोषित करण्यास आनंद होत आहे की @शशिकांत गुरव, @⎯᪵⎯꯭̽🤍꯭᪳ ⃪𝗖𝗶꯭𝗻𝗱͕𝗿꯭፝֟𝗲𝗹꯭𝗹𝗮꯭ ⃪🌸͎᪳᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽, @krishna gade यांनी भरपूर उत्कृष्ट पोस्ट करून विजेते झाले आहेत. अशीच आपली साथ आमच्याबरोबर नेहमी असू द्या. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. #🏆VIP क्रियेटर चॅलेंज विजेते🙌