VIP क्रियेटर्स चॅलेंज - फोटोग्राफी
ShareChat
click to see wallet page
@scphotography_marathi
scphotography_marathi
VIP क्रियेटर्स चॅलेंज - फोटोग्राफी
@scphotography_marathi
ओरिजिनल कंटेंट बनवा आणि बना VIP क्रियेटर
नमस्कार मंडळी, सादर आहेत VIP क्रियेटर चॅलेंजचे चौथ्या आठवड्यातील विजेते🎉🎉 "📸बेस्ट फोटो पोज चॅलेंज" मध्ये आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादा बद्दल आपले खूप खूप आभार. आम्हाला घोषित करण्यास आनंद होत आहे की @✮͜͡⋆ͥ⋆ͣ⋆ͫ⍣⃟🎀💙भिमाची वाघीण💙 100k🎯🦋⍣⃟♥️   @•𝆺𝅥⃝💌🅂HONA⧉ ᷞ ͦ͢ ͮ ͤ✿્᭄͜͡  @❥≛⃝ᴀγєѕнα❥͜͡♛  यांनी भरपूर उत्कृष्ट पोस्ट करून विजेते झाले आहेत. अशीच आपली साथ आमच्याबरोबर नेहमी असू द्या. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन.💐💐 विजेत्यांना लवकरच त्यांचे गिफ्ट मिळेल🎁 #🏆VIP क्रियेटर चॅलेंज विजेते🙌
🏆VIP क्रियेटर चॅलेंज विजेते🙌 - ShareChat
GIF
#बेस्ट फोटो पोज चॅलेंजमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत आता पर्यंत चे सर्वात जास्त पोस्ट करणारे सदस्य #📸बेस्ट फोटो पोज चॅलेंज
📸बेस्ट फोटो पोज चॅलेंज - लीडरबोर्ड बेस्ट फोटो पोज चॅलेंज # बेस्ट फोटो पोज चॅलेंजमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत आता पर्यंत चे सर्वात जास्त पोस्ट करणारे सदस्य trishila_babar_143 shona4141_creation_ ayesha__creation नोट - हे अंतिम विजेते नाही , सध्या लीड करत असलेले क्रियेटर आहेत . अंतिम विजेते मंगळवारी घोषित करण्यात येतील - ShareChat
कृपया पोस्ट करण्यापूर्वी संपूर्ण अटी आणि नियमावली पाहून घ्या आणि त्यांचे पालन करा. #📸बेस्ट फोटो पोज चॅलेंज
📸बेस्ट फोटो पोज चॅलेंज - ShareChat VIP CREATOR CHALLENGE June 2021 अटी आणि माहिती : . • दिलेल्या टॅग संबंधित पोस्टिंग करणे अनिवार्य आहे . प्रत्येक कॅटेगरी मध्ये सर्वात जास्त लाईक आणि शेअर झालेल्या ओरिजिनल आणि सुंदर पोस्ट नुसार टॉप 3 क्रियेटर निवडले जातील . • क्रियेटर आठवड्यात केवळ 1 कॅटेगरी मध्ये विजेता म्हणून निवडला जाईल . . संपूर्ण VIP क्रियेटर चॅलेंज स्पर्धेत 1 क्रियेटर फक्त दोनदाच विजेता म्हणून निवडला जाऊ शकतो • जर बॅज असलेला क्रियेटर एकापेक्षा अधिक टॅग्समध्ये विजेता होत असेल तर त्याला त्याच्या बॅजच्या कॅटेगरी संबंधोत असलेल्या टॅगमध्ये विजेता म्हणून गृहीत धरले जाईल . • जर बॅज नसलेला क्रियेटर एकापेक्षा अधिक कॅटेगरीमध्ये विजेता होत असेल तर त्याला जास्त एंगेजमेंट असलेल्या टॅगमध्ये विजेता म्हणून गृहीत धरले जाईल . डुप्लिकेट पोस्ट गृहीत धरली जाणार नाही . • या स्पर्धेतील / प्रत्येक आठवड्याचे विजेते निवडण्याचे पूर्ण अधिकार शेअरचॅटकडे असतील . -धन्यवाद . - ShareChat
📣खुशखबर खुशखबर खुशखबर...!🎉🎉 VIP गिफ्ट कॉन्टेस्टचा चौथा आठवडा🎁🎁 शेअरचॅटवर पुन्ह्य घेऊन आलो आहोत VIP क्रियेटर चॅलेंज कोन्टेस्ट.👑 फोटोशूट करताना फोटोसाठी कश्याप्रकारे पोज देऊ शकतो याचे शॉर्ट व्हीडीओ #बेस्ट फोटो पोज चॅलेंज या टॅगमध्ये पोस्ट करा. या स्पर्धेचा कालावधी 21 जून ते 27 जून पर्यंत असणार आहे. अधिकाधिक ओरिजिनल पोस्ट करा आणि जिंका सरप्राईज गिफ्ट्स😍😍.संपुर्ण माहिती व स्पर्धेच्या अटी पोस्टर वर क्लिक करून बघू शकता. मग वाट कसली बघता सुरु करा. #📸बेस्ट फोटो पोज चॅलेंज
📸बेस्ट फोटो पोज चॅलेंज - ShareChat
नमस्कार मंडळी, सादर आहेत VIP क्रियेटर चॅलेंजचे पहिल्या आठवड्यातील विजेते🎉🎉 "🌺फुलांचे फोटोग्राफी चॅलेंज" मध्ये आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादा बद्दल आपले खूप खूप आभार. आम्हाला घोषित करण्यास आनंद होत आहे की ───※✧🅢🅗🅘🅥 Creation✧※───, 🎀⃝⃕💝🅰️Gaju_patil ࿐ɭ✪⏤͟͟͞❥ ❤︎ आणि ༺♛GANESH ♛༻  यांनी भरपूर उत्कृष्ट पोस्ट करून विजेते झाले आहेत. अशीच आपली साथ आमच्याबरोबर नेहमी असू द्या. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन.💐💐 विजेत्यांना लवकरच त्यांचे गिफ्ट मिळेल.🎁 #🙌VIP क्रियेटर चॅलेंज🏆
🙌VIP क्रियेटर चॅलेंज🏆 - ShareChat
GIF
📣खुशखबर खुशखबर खुशखबर...!🎉🎉 VIP गिफ्ट कॉन्टेस्टचा पहिला आठवडा🎁🎁 शेअरचॅटवर पुन्ह्य घेऊन आलो आहोत VIP क्रियेटर चॅलेंज कोन्टेस्ट👑 शेअरचॅट वरील कॅमेरा टूलचा वापर करून सुंदर फुलांचे फोटो काढा आणि #फुलांचे फोटोग्राफी चॅलेंज या टॅगमध्ये पोस्ट करा. या स्पर्धेचा कालावधी 31 मे ते 6 जून पर्यंत असणार आहे. अधिकाधिक ओरिजिनल पोस्ट करा आणि जिंका सरप्राईज गिफ्ट्स😍😍.संपुर्ण माहिती व स्पर्धेच्या अटी पोस्टर वर क्लिक करून बघू शकता. मग वाट कसली बघता सुरु करा. #🌺फुलांचे फोटोग्राफी चॅलेंज
🌺फुलांचे फोटोग्राफी चॅलेंज - ShareChat VIP 4 CREATOR CHALLENGE June 2021 H M # फुलांचे फोटोग्राफी चॅलेंज दिनांक : 31 मे ते 6 जून शेअरचॅट वरील कॅमेरा टूलचा वापर करून सुंदर फुलांचे फोटो काढा आणि # फुलांचे फोटोग्राफी चॅलेंज या टॅगमध्ये पोस्ट करा अधिकाधिक चांगल्या क्वालीटीचे ओरिजिनल पोस्ट बनवून आपण विजेता बनू शकता 3 विजेत्यांना मिळणार सरप्राईज गिफ्ट चला तर मग सुरु करा ओरिजिनल पोस्ट करायला !! अटी आणि माहिती : 1.दिलेल्या टॅग संबंधित पोस्टिंग करणे अनिवार्य आहे 2. डुप्लिकेट पोस्ट गृहीत धरली जाणार नाही 3.रिपोस्ट आणि दुसऱ्या क्रियेटरच्या पोस्टला परवानगी नाही 4. आपल्या प्रत्त्येक पोस्टवर आपल्या नावाशी जुळणारा लोगो असणे गरजेचे आहे 5.फक्त शेअरचॅटवरील कॅमेरा टूलचा वापर करून केलेल्या पोस्ट ' गृहीत धरल्या जातील 6.या स्पर्धेतील / प्रत्येक आठवड्याचे विजेते निवडण्याचे पूर्ण अधिकार शेअरचॅटकडे असतील . ✓ - ShareChat
📣खुशखबर खुशखबर खुशखबर...!🎉🎉 VIP गिफ्ट कॉन्टेस्टचा पहिला आठवडा🎁🎁 शेअरचॅटवर पुन्ह्य घेऊन आलो आहोत VIP क्रियेटर चॅलेंज कोन्टेस्ट👑 शेअरचॅट वरील कॅमेरा टूलचा वापर करून सुंदर फुलांचे फोटो काढा आणि #फुलांचे फोटोग्राफी चॅलेंज या टॅगमध्ये पोस्ट करा. या स्पर्धेचा कालावधी 31 मे ते 6 जून पर्यंत असणार आहे. अधिकाधिक ओरिजिनल पोस्ट करा आणि जिंका सरप्राईज गिफ्ट्स😍😍.संपुर्ण माहिती व स्पर्धेच्या अटी पोस्टर वर क्लिक करून बघू शकता. मग वाट कसली बघता सुरु करा. #🌺फुलांचे फोटोग्राफी चॅलेंज
🌺फुलांचे फोटोग्राफी चॅलेंज - ShareChat VIP 4 CREATOR CHALLENGE June 2021 H M # फुलांचे फोटोग्राफी चॅलेंज दिनांक : 31 मे ते 6 मे शेअरचॅट वरील कॅमेरा टूलचा वापर करून सुंदर फुलांचे फोटो काढा आणि # फुलांचे फोटोग्राफी चॅलेंज या टॅगमध्ये पोस्ट करा अधिकाधिक चांगल्या क्वालीटीचे ओरिजिनल पोस्ट बनवून आपण विजेता बनू शकता 3 विजेत्यांना मिळणार सरप्राईज गिफ्ट चला तर मग सुरु करा ओरिजिनल पोस्ट करायला !! अटी आणि माहिती : 1.दिलेल्या टॅग संबंधित पोस्टिंग करणे अनिवार्य आहे 2. डुप्लिकेट पोस्ट गृहीत धरली जाणार नाही 3.रिपोस्ट आणि दुसऱ्या क्रियेटरच्या पोस्टला परवानगी नाही 4. आपल्या प्रत्त्येक पोस्टवर आपल्या नावाशी जुळणारा लोगो असणे गरजेचे आहे 5.फक्त शेअरचॅटवरील कॅमेरा टूलचा वापर करून केलेल्या पोस्ट ' गृहीत धरल्या जातील 6.या स्पर्धेतील / प्रत्येक आठवड्याचे विजेते निवडण्याचे पूर्ण अधिकार शेअरचॅटकडे असतील . ✓ - ShareChat
✨अभिनंदन अभिनंदन अभिनंदन🎉🎉, सादर आहेत #📱बेस्ट वाॅलपेपर चॅलेंज चे विजेते sonali,  Giriraj Dange,  🥰mकार🌹A♈anti,  ✨ विजेत्यांना लवकरच त्यांचे गिफ्ट मिळेल. #🙌VIP क्रियेटर चॅलेंज🏆
🙌VIP क्रियेटर चॅलेंज🏆 - ShareChat
GIF