Shailesh Hindlekar
ShareChat
click to see wallet page
@shaileshhindlekar
shaileshhindlekar
Shailesh Hindlekar
@shaileshhindlekar
नमस्कार ! मी, शैलेश हिंदळेकर कवी, लेखक
#शाळा #शाळा
शाळा - 91oo खोल्यांमधुनी 3ie7-& ज्ञानज्योत तेवत होती जरी फळे तेलकट होते अक्षरै मौहवित हौती बसण्यास जुन्या डुगडुगव्या बाकावर दाटी हौती गणवेशही साधा हौता रंगांची लखलख नव्हती सर, मॅडम नव्हत्या तैव्हा ೯ಗ எ$ 31எ गुरुजी शाळेच्या नंतर त्यांचे खाजगी शिकवणे नव्हते पायीच जायचो आम्ही गाड्यांची वर्दळ नव्हती घंटेची घणघण कितीदा ऐकली हौती दुरुनही निष्पाप नितळ मैत्रीची साक्षीदार एकच होती भासावे घर दुसरे जणू अशी माझी शाळा हौती शैलेश हिंदळेकर 91oo खोल्यांमधुनी 3ie7-& ज्ञानज्योत तेवत होती जरी फळे तेलकट होते अक्षरै मौहवित हौती बसण्यास जुन्या डुगडुगव्या बाकावर दाटी हौती गणवेशही साधा हौता रंगांची लखलख नव्हती सर, मॅडम नव्हत्या तैव्हा ೯ಗ எ$ 31எ गुरुजी शाळेच्या नंतर त्यांचे खाजगी शिकवणे नव्हते पायीच जायचो आम्ही गाड्यांची वर्दळ नव्हती घंटेची घणघण कितीदा ऐकली हौती दुरुनही निष्पाप नितळ मैत्रीची साक्षीदार एकच होती भासावे घर दुसरे जणू अशी माझी शाळा हौती शैलेश हिंदळेकर - ShareChat
#भारतीय लग्न #लग्न #विवाह #लग्नाच्या शुभेच्या #कविता
भारतीय लग्न - ०० नाढा सौख्यभरे !! ৪sা যুইস্ত্র নানা आलापही सजावे एकेक गीत आता = मिळुनी सुरात गावे किनरा नको तराणा संगीत धुंद व्हावे [ कंठातुनी नसावे & स्वर तीव्र टोचणारे आयुष्य मैफलीत गाणे सुरेल व्हावे जे योजिले मनात ते सर्व पूर्ण व्हावे शैलेश हिंदळेकर उच्ज्वल भविष्याकरिता आणि सुंदर संसाराकरिता, अनेक आशिर्वाद ! ०० नाढा सौख्यभरे !! ৪sা যুইস্ত্র নানা आलापही सजावे एकेक गीत आता = मिळुनी सुरात गावे किनरा नको तराणा संगीत धुंद व्हावे [ कंठातुनी नसावे & स्वर तीव्र टोचणारे आयुष्य मैफलीत गाणे सुरेल व्हावे जे योजिले मनात ते सर्व पूर्ण व्हावे शैलेश हिंदळेकर उच्ज्वल भविष्याकरिता आणि सुंदर संसाराकरिता, अनेक आशिर्वाद ! - ShareChat
#👧बालदिनाच्या शुभेच्छा...🧒 #बालदिनाच्या खुप खुपशुभेच्छा
👧बालदिनाच्या शुभेच्छा...🧒 - थांच्या फुलण्ठावश्ती निर्भ२ भविष्थ था देशाचे कळ्थांतून फुलतील थाच शा२ शिल्पका२ शष्ट्राचे जोपाशा ऐळूवा२ तथांना फुलवा प्रेमशशाने श्वश्थ अशषुद्या शदैव त्थांना फुलूद्या आनंदाने शलेश हिंदळेक२ शर्व छोटुकल्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा थांच्या फुलण्ठावश्ती निर्भ२ भविष्थ था देशाचे कळ्थांतून फुलतील थाच शा२ शिल्पका२ शष्ट्राचे जोपाशा ऐळूवा२ तथांना फुलवा प्रेमशशाने श्वश्थ अशषुद्या शदैव त्थांना फुलूद्या आनंदाने शलेश हिंदळेक२ शर्व छोटुकल्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा - ShareChat
#⛄थंडी आणि रोमँटिक स्टेटस😍 #😍हिवाळा म्हणजे प्रेम
⛄थंडी आणि रोमँटिक स्टेटस😍 - थंडी आली ৫৫ 99 $ आज पह्ाटे हलके शयनगृही ती आली मिटल्या डोळ्यांनीच अंगभर रजई मी ओढली गार गार तिची लहर गुलाबी शरीर सुखावून गेली দিতো-যা বফযানা गरगर विश्रांती दिली मग पळवून उष्मा कशी अचानक शीतलता अवतरली शोधा आता मफलर बंडी आली थंडी आली .शैलेश हिंदळेकर थंडी आली ৫৫ 99 $ आज पह्ाटे हलके शयनगृही ती आली मिटल्या डोळ्यांनीच अंगभर रजई मी ओढली गार गार तिची लहर गुलाबी शरीर सुखावून गेली দিতো-যা বফযানা गरगर विश्रांती दिली मग पळवून उष्मा कशी अचानक शीतलता अवतरली शोधा आता मफलर बंडी आली थंडी आली .शैलेश हिंदळेकर - ShareChat
#🙏गुरुनानक जयंती ❤️ #गुरुनानक जयंती 🙏😊 #गुरुनानक #गुरुनानक जयंती🙏🌹🌹🙏 #😇गुरुनानक जयंती 🙏
🙏गुरुनानक जयंती ❤️ - गुरु नानक ! निर्माण करून जगाला , जगदीश थांबला नाही. त्याच्या निर्मित धरणीवर तो पुन्हा फिरकला नाही. अगणीत श्वास सृष्टीचे 4 मग कसे चालले तरीही? ??77 जग चक्र चालण्या दूत, त्यानेच धाडले काही. शैलेश हिंदळेकर गुरु नानक ! निर्माण करून जगाला , जगदीश थांबला नाही. त्याच्या निर्मित धरणीवर तो पुन्हा फिरकला नाही. अगणीत श्वास सृष्टीचे 4 मग कसे चालले तरीही? ??77 जग चक्र चालण्या दूत, त्यानेच धाडले काही. शैलेश हिंदळेकर - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #📝कविता / शायरी/ चारोळी #दिवाळी #✍मराठी साहित्य
☀️गुड मॉर्निंग☀️ - बेशीस्त दिनदर्रिका बिचारी जरी दाविते हिवाळा घन सांडतो अवेळी समजून पावसाळा पाऊस हा अकाळी उष्मा तिन्ही त्रिकाळी व्याधी तहेतहेच्या माणूस जात जाळी जेव्हा खरा खरा तो पाऊस कोसळावा तो तप्त सूर्य तेव्हा कधी घेई ना विसावा লহীীব সামল কা हे वागणे ऋतूचे का वागतो असे तो पाहून माणसाचे ? ..शैलेश हिंदळेकर बेशीस्त दिनदर्रिका बिचारी जरी दाविते हिवाळा घन सांडतो अवेळी समजून पावसाळा पाऊस हा अकाळी उष्मा तिन्ही त्रिकाळी व्याधी तहेतहेच्या माणूस जात जाळी जेव्हा खरा खरा तो पाऊस कोसळावा तो तप्त सूर्य तेव्हा कधी घेई ना विसावा লহীীব সামল কা हे वागणे ऋतूचे का वागतो असे तो पाहून माणसाचे ? ..शैलेश हिंदळेकर - ShareChat
#🍁तुलसी विवाह🌺
🍁तुलसी विवाह🌺 - तुळशीचं लग्न. आज सजली तुळस नेसून शालु हिरवा कृष्ण भेटीसाठी तिचं मोहरलं पान पान अंगणात  उभारला आज विवाह मंडप झेंडुच्या फुलांची 3& ঝোন সতালী সাহাস বুক সতবলী নি্বী आज चिंच आवळ्यांनी आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनी आहे साताचा मुहूर्त करू नका हो उशीर पण येताना जरूर आणावा आहेर gad शैलेश हिंदळेकर तुळशीचं लग्न. आज सजली तुळस नेसून शालु हिरवा कृष्ण भेटीसाठी तिचं मोहरलं पान पान अंगणात  उभारला आज विवाह मंडप झेंडुच्या फुलांची 3& ঝোন সতালী সাহাস বুক সতবলী নি্বী आज चिंच आवळ्यांनी आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनी आहे साताचा मुहूर्त करू नका हो उशीर पण येताना जरूर आणावा आहेर gad शैलेश हिंदळेकर - ShareChat
#इंदिरा गांधी
इंदिरा गांधी - ३१ ऑक्टोबर भारताच्या, पहिल्या महिला पंतप्रधान ! स्वर्गीय इंदिरा ঠাধীীতীী (3' 99 यांचे पुण्यस्मरण. a सामर्थ्यवान हातांची ೩ কিপযা কিহ্ননী সকমোনী ! " स्त्री शक्ती पुन्हा नव्याने इंदिरा होऊनी यावी !! शैलेश हिंदळेकर  पुनर्जन्म सत्य असेल, तर अशी , जगात सामर्थ्यवान स्त्री पुन्हा जन्मास यावी॰ ३१ ऑक्टोबर भारताच्या, पहिल्या महिला पंतप्रधान ! स्वर्गीय इंदिरा ঠাধীীতীী (3' 99 यांचे पुण्यस्मरण. a सामर्थ्यवान हातांची ೩ কিপযা কিহ্ননী সকমোনী ! स्त्री शक्ती पुन्हा नव्याने इंदिरा होऊनी यावी !! शैलेश हिंदळेकर  पुनर्जन्म सत्य असेल, तर अशी , जगात सामर्थ्यवान स्त्री पुन्हा जन्मास यावी॰ - ShareChat