siddhartha kadam
ShareChat
click to see wallet page
@siddharthakadam
siddharthakadam
siddhartha kadam
@siddharthakadam
नमो बुद्धाय जय भिम.🙏
#🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी #🥰प्रेम कविता📝
🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 - बुद्ध कहते हैं॰. O धर्म वह है जो टूटे को जोड़ दे, डरे को संभाल ले और भटके को सही रास्ता frqi इससे उल्टा हा रहा है अगर तो वह धर्म नहीं = अज्ञान है। 050859 హ बुद्ध कहते हैं॰. O धर्म वह है जो टूटे को जोड़ दे, डरे को संभाल ले और भटके को सही रास्ता frqi इससे उल्टा हा रहा है अगर तो वह धर्म नहीं = अज्ञान है। 050859 హ - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🥰प्रेम कविता📝 #🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - তীক্কা मीही गंधाळून गेलो तिला मिठीत घेताना तिलाही पाहिले मी अलगद कळीचे फुल होताना ओठ खुलले ते जशी पाकळी अन् जाहली प्रेमाची वाट मोकळी लाजली अशी जशी गर्द लाजाळू हात प्रेमाचा हाती देताना वेळ मावळत्या सांजेची केशरी जणू पुढ्यात चांदणी ती हसरी आभाळ . नक्षत्री चेहऱ्यावर होते मी हरलो त्या चांदण्या वेचताना তীক্কা मीही गंधाळून गेलो तिला मिठीत घेताना तिलाही पाहिले मी अलगद कळीचे फुल होताना ओठ खुलले ते जशी पाकळी अन् जाहली प्रेमाची वाट मोकळी लाजली अशी जशी गर्द लाजाळू हात प्रेमाचा हाती देताना वेळ मावळत्या सांजेची केशरी जणू पुढ्यात चांदणी ती हसरी आभाळ . नक्षत्री चेहऱ्यावर होते मी हरलो त्या चांदण्या वेचताना - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🥰प्रेम कविता📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
📝कविता / शायरी/ चारोळी - कधी माझी आठवण आलीच , तर घे माझ्या कविता वाचायला कधी वाटलेच, की पाहावे मला, तर घे ते अश्रू तुझे वेचायला मी असेन तुझ्या पदरावर सांडणाऱ्या त्या बंदिस्त आसवांमध्ये लपलेला घे सोबत मलाही त्या पदरास चेहऱ्यावर आठवणी पुसायला त्या नको होऊ उदास त्य़ा कोवळ्या मनाने नसेल धीर तुला, ते दुःख सोसायला दे आवाज फक्त होऊन मौन मनाने मी येईल पुन्हा, पावसासारखा तुझ्या मनात साचायला कधी माझी आठवण आलीच , तर घे माझ्या कविता वाचायला कधी वाटलेच, की पाहावे मला, तर घे ते अश्रू तुझे वेचायला मी असेन तुझ्या पदरावर सांडणाऱ्या त्या बंदिस्त आसवांमध्ये लपलेला घे सोबत मलाही त्या पदरास चेहऱ्यावर आठवणी पुसायला त्या नको होऊ उदास त्य़ा कोवळ्या मनाने नसेल धीर तुला, ते दुःख सोसायला दे आवाज फक्त होऊन मौन मनाने मी येईल पुन्हा, पावसासारखा तुझ्या मनात साचायला - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #📝कविता / शायरी/ चारोळी
🥰प्रेम कविता📝 - मी तिच्या दारातून, तिला न पाहता आलो तिच्या डोळ्यात पाहून सुख मी तिथून वाहता झालो नकळत घेतली माघार मी ना दिला आवाज काही तिच्या नव्या स्वप्नांचा मीही एक चाहता झालो का उगाच व्यत्यय असावा माझा तिच्या आयुष्यात मी केला किनारा नात्याला अन् माझा मी प्रवाहता झालो मी तिच्या दारातून, तिला न पाहता आलो तिच्या डोळ्यात पाहून सुख मी तिथून वाहता झालो नकळत घेतली माघार मी ना दिला आवाज काही तिच्या नव्या स्वप्नांचा मीही एक चाहता झालो का उगाच व्यत्यय असावा माझा तिच्या आयुष्यात मी केला किनारा नात्याला अन् माझा मी प्रवाहता झालो - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #📝कविता / शायरी/ चारोळी #🥰प्रेम कविता📝
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - तुझ्या आयुष्यात आता तुझ्या विचारांचे सरकार आहे मी फक्त आता जनते सारखा तुझ्यासाठी लाचार आहे काय विचारू जाब तुला मी माझा प्रत्येक सवाल बेकार आहे कधी होतो मी एक मूर्ती प्रेमाची आता फक्त एक मानवी आकार आहे तू कर ना वध माझा तुझ्या हाताने का जगावे मी हीच एक तक्रार आहे मला माझ्या श्वासाने নীলাবল होते पण आता त्याला माझा नकार आहे तुझ्या आयुष्यात आता तुझ्या विचारांचे सरकार आहे मी फक्त आता जनते सारखा तुझ्यासाठी लाचार आहे काय विचारू जाब तुला मी माझा प्रत्येक सवाल बेकार आहे कधी होतो मी एक मूर्ती प्रेमाची आता फक्त एक मानवी आकार आहे तू कर ना वध माझा तुझ्या हाताने का जगावे मी हीच एक तक्रार आहे मला माझ्या श्वासाने নীলাবল होते पण आता त्याला माझा नकार आहे - ShareChat
#🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🥰प्रेम कविता📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
🎭Whatsapp status - कधी होईल चाहूल माझी तुला तुझ्या भोवताली वाऱ्यातून Te' ऐकशील हाक माझी त्या मनाच्या गाभाऱ्यातून मी असेन नजरेआड तुझ्या कदाचित भिजलेल्या पापण्यात मग ओघळेन अलगद गालावर কিনা-মানুন त्या डोळ्यांच्या वाहशील तुही स्वतःला माझ्यात मिटून पुन्हा त्य़ा प्रवाहात डोळे पण असेल फक्त दाट स्वप्नांचे धुके निखाऱ्यातून विरह नाही होणार मुक्त त्या कधी होईल चाहूल माझी तुला तुझ्या भोवताली वाऱ्यातून Te' ऐकशील हाक माझी त्या मनाच्या गाभाऱ्यातून मी असेन नजरेआड तुझ्या कदाचित भिजलेल्या पापण्यात मग ओघळेन अलगद गालावर কিনা-মানুন त्या डोळ्यांच्या वाहशील तुही स्वतःला माझ्यात मिटून पुन्हा त्य़ा प्रवाहात डोळे पण असेल फक्त दाट स्वप्नांचे धुके निखाऱ्यातून विरह नाही होणार मुक्त त्या - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #📝कविता / शायरी/ चारोळी #💔अधूर प्रेम #🎭Whatsapp status #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
🥰प्रेम कविता📝 - एकदाच येऊन भेट...! येऊन समेट; माझ्या काळजाचे , फुटलेल्या तुकडे एकदाच फक्त तू, मला एकदाच येऊन भेट॰ काळ सरला , ऋतु बदलले , तरी मन तुझ्या आठवणींचा माग काही सोडत नाही; वारे बदलले , दिशा संपल्या , तुझ्याशिवाय या मनाचा , ठाव जडत नाही. कुठंहि पण निस्तेज ह्या हृदयाला , तुझ्या आठवणीचा सूर्य प्रकाश देतो; निष्पर्ण ह्या जीवनाला , तुझ्या येण्याच्या आशेने पालवी देतो. तुला शपथ आहे माझ्या प्रत्येक श्वासाची ; घशात अडकलेल्या प्रत्येक घासाची ; वादळ हो, वारा हो, पाऊस बनून धाव; एकदाच माझ्या हृदयावर घाल , मिलनाचा घाव; फुटलेल्या माझ्या काळजाचे , समेट; 437 3ITTUT HT, तुकडे एकदाच फक्त तू, मला एकदाच येऊन भेट॰ एकदाच येऊन भेट...! येऊन समेट; माझ्या काळजाचे , फुटलेल्या तुकडे एकदाच फक्त तू, मला एकदाच येऊन भेट॰ काळ सरला , ऋतु बदलले , तरी मन तुझ्या आठवणींचा माग काही सोडत नाही; वारे बदलले , दिशा संपल्या , तुझ्याशिवाय या मनाचा , ठाव जडत नाही. कुठंहि पण निस्तेज ह्या हृदयाला , तुझ्या आठवणीचा सूर्य प्रकाश देतो; निष्पर्ण ह्या जीवनाला , तुझ्या येण्याच्या आशेने पालवी देतो. तुला शपथ आहे माझ्या प्रत्येक श्वासाची ; घशात अडकलेल्या प्रत्येक घासाची ; वादळ हो, वारा हो, पाऊस बनून धाव; एकदाच माझ्या हृदयावर घाल , मिलनाचा घाव; फुटलेल्या माझ्या काळजाचे , समेट; 437 3ITTUT HT, तुकडे एकदाच फक्त तू, मला एकदाच येऊन भेट॰ - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #💔अधूर प्रेम
🥰प्रेम कविता📝 - कविता तर एक बहाणा आहे, तिच्या आठवर्णींचा पन्साना आवरण्याचा , शब्दातून का होईना , पण स्वतःला थोडा सावरण्याचा .०४४ ! अजूनही तूच का आहेस , কবুন ননাললী যরা মলাব, फिरून पुन्हा त्याच वाटेवर, फिरून ಹT चकवा लागलेला येतोय ध्यानात .! दिशा आहेत़ डोळ्यान्समोरी ; वाट > सारख चुकतय मग मन का सारखव 2 पाहतोय मी त्या क्षणाची , वाट कधी तो एकदाचा थकतोय .! विश्रांती घ्यायची आहे मला सुरवाची , विसरून , हे सर्व काही पून्हा पडायचं नाही मला , कोणाच्या प्रेमात हृदय घससरून कविता तर एक बहाणा आहे, तिच्या आठवर्णींचा पन्साना आवरण्याचा , शब्दातून का होईना , पण स्वतःला थोडा सावरण्याचा .०४४ ! अजूनही तूच का आहेस , কবুন ননাললী যরা মলাব, फिरून पुन्हा त्याच वाटेवर, फिरून ಹT चकवा लागलेला येतोय ध्यानात .! दिशा आहेत़ डोळ्यान्समोरी ; वाट > सारख चुकतय मग मन का सारखव 2 पाहतोय मी त्या क्षणाची , वाट कधी तो एकदाचा थकतोय .! विश्रांती घ्यायची आहे मला सुरवाची , विसरून , हे सर्व काही पून्हा पडायचं नाही मला , कोणाच्या प्रेमात हृदय घससरून - ShareChat
#🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी #🤘मैत्री स्टेट्स #💔अधूर प्रेम #🥰प्रेम कविता📝
🎭Whatsapp status - नाते विश्वासाचे भीती वाटते या दुनियेत अनोळखी नाते जोडायला. आपल्याच भावनांनी. आपला गळा कापायला.  नाते ना रक्ताचे खरे असते. . লা মাললল; লা সওলল तेअसते फक्त पूर्वजन्मीचे ऋष सोबत घेऊन आलेले जवळ येणारी रंगबिरंगी मुखवटे आपले म्हणून जवळ येतातः सोईनुसार दूर जातांना.. भावना कागदासारख्या फाडून फेकतातः नाते हृदयाचे हृदयाशी जोडून टिकवून ठेवायचे असतेः एकामेकांच्या मनात कायमचे, राहायचे असतेः घ२ कर कधी भावनांनी मनाशी जोडलेले नाते सुद्धा लाख मोलाचे असते. म्हणूनच त्या नात्यांना.. किंमतीचे लेबल नसते.. !! नाते विश्वासाचे भीती वाटते या दुनियेत अनोळखी नाते जोडायला. आपल्याच भावनांनी. आपला गळा कापायला.  नाते ना रक्ताचे खरे असते. . লা মাললল; লা সওলল तेअसते फक्त पूर्वजन्मीचे ऋष सोबत घेऊन आलेले जवळ येणारी रंगबिरंगी मुखवटे आपले म्हणून जवळ येतातः सोईनुसार दूर जातांना.. भावना कागदासारख्या फाडून फेकतातः नाते हृदयाचे हृदयाशी जोडून टिकवून ठेवायचे असतेः एकामेकांच्या मनात कायमचे, राहायचे असतेः घ२ कर कधी भावनांनी मनाशी जोडलेले नाते सुद्धा लाख मोलाचे असते. म्हणूनच त्या नात्यांना.. किंमतीचे लेबल नसते.. !! - ShareChat
#💔अधूर प्रेम #📝कविता / शायरी/ चारोळी #🥰प्रेम कविता📝 #🤘मैत्री स्टेट्स #🎭Whatsapp status
💔अधूर प्रेम - Date Page c होली 7=7 हल = बोलवाथचं तेला @ परत थाब Te0K, লক্ত লব্দা ढुर जान्यापामून राञ्ाशच 2al 794 पाहिल छिंवा ऐळल जेरसप्तज WTTTTఛ हत होता वळानी 31144 उठलल्या HT होळ्यापासन थांबवाथचं হল 8೫೩೧  पणा उशीरझाला मल्। . पठा उशीर Tcll; डल ক্লালীয सगळी पालथ उलाथा जाठी বুস্ালীী वाथ्वव्ग णों जेर ఢ7 চল उररत सप्तबाञ् Date Page c होली 7=7 हल = बोलवाथचं तेला @ परत थाब Te0K, লক্ত লব্দা ढुर जान्यापामून राञ्ाशच 2al 794 पाहिल छिंवा ऐळल जेरसप्तज WTTTTఛ हत होता वळानी 31144 उठलल्या HT होळ्यापासन थांबवाथचं হল 8೫೩೧  पणा उशीरझाला मल्। . पठा उशीर Tcll; डल ক্লালীয सगळी पालथ उलाथा जाठी বুস্ালীী वाथ्वव्ग णों जेर ఢ7 চল उररत सप्तबाञ् - ShareChat