Varsha Bankar
ShareChat
click to see wallet page
@smitvarsha
smitvarsha
Varsha Bankar
@smitvarsha
गोड आठवणी आहेत, तिथे हळूवार भावना आहेत...
#😈😎 A††Ï†ud㉫ $up㉫r $†A†u$ ,😎😈🤘 #😈Attitude_Center_😈 #☺️प्रेरक विचार #👍लाईफ कोट्स #🙂Positive Thought
😈😎  A††Ï†ud㉫ $up㉫r $†A†u$ ,😎😈🤘 - ते तुमचं चालान कापतील गाडी जप्त ব্রীলুন' तुम्हाला घाबरवतील होईल असं मात्र माझ्याकडे फक्त तुम्ही पण 50 75. आहेत याच गोष्टीवर ठाम राहा. ते तुमचं चालान कापतील गाडी जप्त ব্রীলুন' तुम्हाला घाबरवतील होईल असं मात्र माझ्याकडे फक्त तुम्ही पण 50 75. आहेत याच गोष्टीवर ठाम राहा. - ShareChat
#☺️प्रेरक विचार #✍मराठी साहित्य #😈Attitude_Center_😈 #😈😎 A††Ï†ud㉫ $up㉫r $†A†u$ ,😎😈🤘 #मराठी स्टेट्स 🥰
☺️प्रेरक विचार - 3a,| ज्यांच्या वागण्या बोलण्यात त्यांना म्हणायचं, भेटू नंतर. 3a,| ज्यांच्या वागण्या बोलण्यात त्यांना म्हणायचं, भेटू नंतर. - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #🙂Positive Thought #मराठी स्टेट्स 🥰
✍🏽 माझ्या लेखणीतून - आज लक्षात येतंय, ते दृश्य फक्त वर्कआऊटचं नव्हतं. ते आयुष्याचं रूपक होतं. दोघी जिवलग मैत्रिणी. एकाच वयाच्या. जवळजवळ सेम वजनाच्या. बाहेरून पाहिलं तर फरक शोधणं कठीण. एकाच प्लॅटफॉर्मवर उभ्या, एकसारखा वॉर्मअप, तोच प्रशिक्षक, तेच संगीत. क्षणभर वाटतं दोघीही सारख्याच आहेत़.  दिसू पण जसं खरं आयुष्य उघड होतं, तसंच वर्कआऊट सुरू होताच फरक हळूहळू लागतो. छातीपर्यंत घेऊन कार्डिओ करताना एक जण लवचिक पावलांनी उड्या मारते. गुडघे तिच्या हालचालींमध्ये एक सहजता असते. श्वासावर नियंत्रण, चेहऱ्यावर आत्मविश्वास, आणि डोळ्यांत "मी हे करू शकते" ही शांत खात्री. तिचं शरीर तिला साथ देतं, कारण तिनं त्याला वेळ दिलेला असतो, सातत्य, संयम आणि शिस्तीने. নিথব तीही प्रयत्न करते. मनापासून. पण  गुडघ्याइतपत वर घेतानाच गुडघे दुसरी, श्वास अडखळतो. पाय जड होतात. कपाळावर घाम येतो, पण त्यासोबत थोडी निराशाही. स्वतःशीच चाललेला संवाद, "ती करतेय, मग मी का नाही?" आणि तेव्हा उमगतं. फरक वजनात नाही, वयात नाही, मैत्रीत नाही. फरक आहे रोजच्या छोट्या निवडींमध्ये. कोणीतरी आधीच स्वतःवर काम केलंय. थोडं थोडं, रोज. कोणीतरी अजून सुरुवात करत आहे. आज तिचा दम लागतोय, पण तिच्या डोळ्यांत हार नाही फक्त शिकण्याची तयारी आहे. एक जण आज उड्या मारते, कारण तिनं काल थांबणं नाकारलं होतं. दुसरी आज Rq उभी राहते. थकते, पण उद्यासाठी पाय आणि हाच खरा अर्थ आहे सगळे एकाच ठिकाणाहून सुरू करतोच असं नाही. कोणी पुढे असतं, कोणी मागे. पण जो थांबत नाही, तोच खरं तर जिंकत असतो. आज त्य़ा दोघी एकाच प्लॅटफॉर्मवर होत्या. उद्या कदाचित उड्या दोघीही मारतील. कारण सुरुवात करणारी कधीच हरत नाही. ती फक्त स्वतःची पायरी तयार पुढची करत असतेः @নপ ননক্ধয आज लक्षात येतंय, ते दृश्य फक्त वर्कआऊटचं नव्हतं. ते आयुष्याचं रूपक होतं. दोघी जिवलग मैत्रिणी. एकाच वयाच्या. जवळजवळ सेम वजनाच्या. बाहेरून पाहिलं तर फरक शोधणं कठीण. एकाच प्लॅटफॉर्मवर उभ्या, एकसारखा वॉर्मअप, तोच प्रशिक्षक, तेच संगीत. क्षणभर वाटतं दोघीही सारख्याच आहेत़.  दिसू पण जसं खरं आयुष्य उघड होतं, तसंच वर्कआऊट सुरू होताच फरक हळूहळू लागतो. छातीपर्यंत घेऊन कार्डिओ करताना एक जण लवचिक पावलांनी उड्या मारते. गुडघे तिच्या हालचालींमध्ये एक सहजता असते. श्वासावर नियंत्रण, चेहऱ्यावर आत्मविश्वास, आणि डोळ्यांत "मी हे करू शकते" ही शांत खात्री. तिचं शरीर तिला साथ देतं, कारण तिनं त्याला वेळ दिलेला असतो, सातत्य, संयम आणि शिस्तीने. নিথব तीही प्रयत्न करते. मनापासून. पण  गुडघ्याइतपत वर घेतानाच गुडघे दुसरी, श्वास अडखळतो. पाय जड होतात. कपाळावर घाम येतो, पण त्यासोबत थोडी निराशाही. स्वतःशीच चाललेला संवाद, "ती करतेय, मग मी का नाही?" आणि तेव्हा उमगतं. फरक वजनात नाही, वयात नाही, मैत्रीत नाही. फरक आहे रोजच्या छोट्या निवडींमध्ये. कोणीतरी आधीच स्वतःवर काम केलंय. थोडं थोडं, रोज. कोणीतरी अजून सुरुवात करत आहे. आज तिचा दम लागतोय, पण तिच्या डोळ्यांत हार नाही फक्त शिकण्याची तयारी आहे. एक जण आज उड्या मारते, कारण तिनं काल थांबणं नाकारलं होतं. दुसरी आज Rq उभी राहते. थकते, पण उद्यासाठी पाय आणि हाच खरा अर्थ आहे सगळे एकाच ठिकाणाहून सुरू करतोच असं नाही. कोणी पुढे असतं, कोणी मागे. पण जो थांबत नाही, तोच खरं तर जिंकत असतो. आज त्य़ा दोघी एकाच प्लॅटफॉर्मवर होत्या. उद्या कदाचित उड्या दोघीही मारतील. कारण सुरुवात करणारी कधीच हरत नाही. ती फक्त स्वतःची पायरी तयार पुढची करत असतेः @নপ ননক্ধয - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #मराठी स्टेट्स 🥰 #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास #🙂Positive Thought
✍🏽 माझ्या लेखणीतून - शब्दांनी जोडलेलं, मनांनी जपलेलं, लेखक-वाचकांचं हे अनमोल नातं नवीन वर्षातही असंच विश्वास, आपुलकी आणि संवेदनांनी घट्ट राहो. @वर्षा बनकर सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा! शब्दांनी जोडलेलं, मनांनी जपलेलं, लेखक-वाचकांचं हे अनमोल नातं नवीन वर्षातही असंच विश्वास, आपुलकी आणि संवेदनांनी घट्ट राहो. @वर्षा बनकर सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा! - ShareChat
#🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 #😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #🤘जबरदस्त जोक्स😝 #👌टॉप 100 जोक्स😝
🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 - किसी को तकलीफ में देखकर ೯ उस पर जरूर ताकि वो. 0 अपनी तकलीफ भूलकर आपको गाली देंने में बिज़ी हो जाएं! किसी को तकलीफ में देखकर ೯ उस पर जरूर ताकि वो. 0 अपनी तकलीफ भूलकर आपको गाली देंने में बिज़ी हो जाएं! - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून ##myvoice #मराठी स्टेट्स 🥰 #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स
✍🏽 माझ्या लेखणीतून - ShareChat
01:53
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #🙂Positive Thought #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
✍🏽 माझ्या लेखणीतून - Varsha Bankar Just now आज एक चित्र पाहिलं. डोक्याच्या आत जाळी सा़फ करताना एक माणूस. खूप वेळ हे चित्र मनातून हललंच नाही. आज लक्षात आलं, घर सा़फ करणं मला जमलंय. मन सा़फ करणं अजून शिकतेय. मनात किती जाळ्या साचल्यात. काही आठवणींच्या , काही भीतींच्या, काही हळूहळू विणल्या गेलेल्या. इतक्या हळू, एजर असं झालं असतं तर...' ". की कधी कळलंच नाही. आज झाडू हातात घ्यायचा प्रयत्न केला. पहिल्याच फटक्यात धूळ उडाली. आठवणी उडाल्या. डोळे पाणावले. मन सा़फ करणं वेदनादायक असतं. इथे मास्क घालता येत नाही. सगळं अंगावर येतं. स्वतःच्या प्रश्नांची , चुकांची, अपेक्षांची धूळ. काही जाळ्या काढताना मन म्हणालं, "हे काढू नकोस, यातच तू आहेस. ' 0 भीती वाटली. रिकामं होण्याची. पण आज एक गोष्ट उमगली. जाळी काढली की रिकामेपणा येत नाही. जागा मिळते. श्वास घेण्यासाठी. आज सगळी सफाई झाली नाही. झाडू मध्येच खाली ठेवला. थकले. पण स्वतःवर राग आला नाही. कारण ही सगळ्यात कठीण सफाई आहे. एकाच दिवसात पूर्ण होणार नाही. पण आज एक कोपरा तरी स्वच्छ झाला. थोडासा प्रकाश पडला. मन जरा हलकं झालं. লিচুন ' ठेवते. मन साफ करणं म्हणजे विसरणं आज स्वतःसाठी एवढंच नाही. स्वीकारणं आहे. उद्या परत झाडू उचलेन. हळूहळू. माझ्या गतीने. বম বনব্ধয Varsha Bankar Just now आज एक चित्र पाहिलं. डोक्याच्या आत जाळी सा़फ करताना एक माणूस. खूप वेळ हे चित्र मनातून हललंच नाही. आज लक्षात आलं, घर सा़फ करणं मला जमलंय. मन सा़फ करणं अजून शिकतेय. मनात किती जाळ्या साचल्यात. काही आठवणींच्या , काही भीतींच्या, काही हळूहळू विणल्या गेलेल्या. इतक्या हळू, एजर असं झालं असतं तर...' ". की कधी कळलंच नाही. आज झाडू हातात घ्यायचा प्रयत्न केला. पहिल्याच फटक्यात धूळ उडाली. आठवणी उडाल्या. डोळे पाणावले. मन सा़फ करणं वेदनादायक असतं. इथे मास्क घालता येत नाही. सगळं अंगावर येतं. स्वतःच्या प्रश्नांची , चुकांची, अपेक्षांची धूळ. काही जाळ्या काढताना मन म्हणालं, "हे काढू नकोस, यातच तू आहेस. ' 0 भीती वाटली. रिकामं होण्याची. पण आज एक गोष्ट उमगली. जाळी काढली की रिकामेपणा येत नाही. जागा मिळते. श्वास घेण्यासाठी. आज सगळी सफाई झाली नाही. झाडू मध्येच खाली ठेवला. थकले. पण स्वतःवर राग आला नाही. कारण ही सगळ्यात कठीण सफाई आहे. एकाच दिवसात पूर्ण होणार नाही. पण आज एक कोपरा तरी स्वच्छ झाला. थोडासा प्रकाश पडला. मन जरा हलकं झालं. লিচুন ' ठेवते. मन साफ करणं म्हणजे विसरणं आज स्वतःसाठी एवढंच नाही. स्वीकारणं आहे. उद्या परत झाडू उचलेन. हळूहळू. माझ्या गतीने. বম বনব্ধয - ShareChat
#✍मराठी साहित्य #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #🙂Positive Thought #👍लाईफ कोट्स
✍मराठी साहित्य - Varsha Bankar Im खरंच... कंफर्ट झोन सोडणं म्हणजे एखाद्या ओळखीच्या अंधारातून उजेडात पाऊल टाकणं असतं. उजेड हवा असतो , पण डोळे क्षणभर चुरचुरतात. काल मागे ओढलं. पण आज तीच चुरचुर आठवण तसंच झालं. त्या चुरचुरीने ' करून देतेय. डोळे उघडे ठेव, पळू नकोस. मला आता समजतंय, पराभव क्षणाचा असतो , सवयीचा नसावा. सवय झाली तर तोच आळस सिंहासनावर बसतो. म्हणून आज मी त्याला तिथे बसू देणार नाही. आज मोठी झेप नाही, फक्त एक छोटं पाऊल. तेवढंच पुरेसं आहे॰ कारण पायाखालची जमीन पुन्हा स्वतःची वाटायला लागते নক্কা मी स्वतःशी भांडणार नाही, स्वतःला दोषही देणार नाही. पण स्वतःला सोडणारही नाही. कालचं " आज राहू दे" आता "आज करूच" होईल. अगदी शांतपणे . कोणालाही सांगायची गरज नाही. कारण खरी लढाई आत चालू असते , आणि तिथे टाळ्यांचा आवाज लागत नाही. आज मी परिपूर्ण नाही, पण जागी आहे. आणि जागं असणं हेच पहिलं यश आहे. उद्या कदाचित पुन्हा डगमगीन... पण आज मी उभी आहे. हेच माझं उत्तर आहे, आळसाला , भीतीला, आणि कालच्या त्या आरशाला. वर्षा बनकर Varsha Bankar Im खरंच... कंफर्ट झोन सोडणं म्हणजे एखाद्या ओळखीच्या अंधारातून उजेडात पाऊल टाकणं असतं. उजेड हवा असतो , पण डोळे क्षणभर चुरचुरतात. काल मागे ओढलं. पण आज तीच चुरचुर आठवण तसंच झालं. त्या चुरचुरीने ' करून देतेय. डोळे उघडे ठेव, पळू नकोस. मला आता समजतंय, पराभव क्षणाचा असतो , सवयीचा नसावा. सवय झाली तर तोच आळस सिंहासनावर बसतो. म्हणून आज मी त्याला तिथे बसू देणार नाही. आज मोठी झेप नाही, फक्त एक छोटं पाऊल. तेवढंच पुरेसं आहे॰ कारण पायाखालची जमीन पुन्हा स्वतःची वाटायला लागते নক্কা मी स्वतःशी भांडणार नाही, स्वतःला दोषही देणार नाही. पण स्वतःला सोडणारही नाही. कालचं " आज राहू दे" आता "आज करूच" होईल. अगदी शांतपणे . कोणालाही सांगायची गरज नाही. कारण खरी लढाई आत चालू असते , आणि तिथे टाळ्यांचा आवाज लागत नाही. आज मी परिपूर्ण नाही, पण जागी आहे. आणि जागं असणं हेच पहिलं यश आहे. उद्या कदाचित पुन्हा डगमगीन... पण आज मी उभी आहे. हेच माझं उत्तर आहे, आळसाला , भीतीला, आणि कालच्या त्या आरशाला. वर्षा बनकर - ShareChat
#✍मराठी साहित्य #👍लाईफ कोट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून #☺️सकारात्मक विचार #🎑जीवन प्रवास
✍मराठी साहित्य - / a a { Varsha Bankar Just now माझ्याशी बोलताना शब्द कमी पडतायत, म्हणून मध्येच शांतता येतेय. पण ती आज शांतता बोचरी नाही, ती ओळखीची आहे॰ जशी सवय असते तशी. जुनी मनातल्या काही गोष्टी आज पहिल्यांदाच मोठ्याने (जरी आतूनच असलं तरी) सांगतेय. कुणाला समजावण्यासाठी नाही, फक्त स्वतःला हलकं वाटावं म्हणून. इथे मी मजबूत दिसायचा प्रयत्न करत नाही. थकलेली आहे, हे मान्य करतेय. गोंधळलेली आहे, हेही चालतंय. आज माझ्यापाशी माझंच मन निखळपणे विसावलंय. आणि एवढंच पुरेसं आहे, आजसाठी तरी. @वर्षा बनकर / a a { Varsha Bankar Just now माझ्याशी बोलताना शब्द कमी पडतायत, म्हणून मध्येच शांतता येतेय. पण ती आज शांतता बोचरी नाही, ती ओळखीची आहे॰ जशी सवय असते तशी. जुनी मनातल्या काही गोष्टी आज पहिल्यांदाच मोठ्याने (जरी आतूनच असलं तरी) सांगतेय. कुणाला समजावण्यासाठी नाही, फक्त स्वतःला हलकं वाटावं म्हणून. इथे मी मजबूत दिसायचा प्रयत्न करत नाही. थकलेली आहे, हे मान्य करतेय. गोंधळलेली आहे, हेही चालतंय. आज माझ्यापाशी माझंच मन निखळपणे विसावलंय. आणि एवढंच पुरेसं आहे, आजसाठी तरी. @वर्षा बनकर - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #☺️सकारात्मक विचार #🎑जीवन प्रवास #✍मराठी साहित्य
✍🏽 माझ्या लेखणीतून - ShareChat