Varsha Bankar
ShareChat
click to see wallet page
@smitvarsha
smitvarsha
Varsha Bankar
@smitvarsha
गोड आठवणी आहेत, तिथे हळूवार भावना आहेत...
#😆हसा आणि हसवा😂 #🙂सत्य वचन #Motiv@tioň@l k@tt@ #👍लाईफ कोट्स #🙂Positive Thought
😆हसा आणि हसवा😂 - कुछ लोग हिसाब Ts & से story लगाते हैं और एक हम हैं जो अच्छा लगता है वही चिपका देते हैं कुछ लोग हिसाब Ts & से story लगाते हैं और एक हम हैं जो अच्छा लगता है वही चिपका देते हैं - ShareChat
#motiv@tiv@tion@lk@tt@ #Motiv@tioň@l k@tt@ #🙂सत्य वचन #☺️प्रेरक विचार #✍मराठी साहित्य
motiv@tiv@tion@lk@tt@ - ShareChat
#☺️प्रेरक विचार #Motiv@tioň@l k@tt@ #motiv@tiv@tion@lk@tt@ #🙂सत्य वचन
☺️प्रेरक विचार - माँ कचरे वाला आया है, बेटा कचरे वाले तो हम हे। वौता सफाईवाला ह देश बदलों  सोच बदलो  माँ कचरे वाला आया है, बेटा कचरे वाले तो हम हे। वौता सफाईवाला ह देश बदलों  सोच बदलो - ShareChat
#✍मराठी साहित्य #Motiv@tioň@l k@tt@ #⛳भारतीय संस्कृती आणि वारसा #मनातल्या आठवणीं#आठवणीं #motiv@tiv@tion@lk@tt@
✍मराठी साहित्य - Varsha Bankar 35 minutes ago घरातल्या साध्या वस्तू दिसायला क्षुल्लक वाटणाऱ्या, पण आयुष्यभराच्या आठवणींना जपून ठेवणाऱ्या असतात. वय वाढलं की त्यांचं खरं मोल उमगायला लागतं. माझ्यासाठी तशीच एक अमूल्य ठेवा म्हणजे आईने दिलेली विळी. लहानपणी मी नेहमी तिच्या जवळ बसून भाजी चिरताना बघायचे. तिचे हात किती सफाईदार! विळीवर भाजी सहजपणे फिरवताना तिच्या ओठांवर गुणगुणणारी एखादी ओवी, आणि तिच्या चेहऱ्यावरचा मायेचा उजाळा आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. तेव्हा वाटायचं, ही जादू फक्त तिलाच अवगत आहे, मी कधीच करू शकणार नाही. पुढे सरकत गेला. स्वयंपाकघरात चमचमीत चाकू, कापायचे बोर्ड आले, पण काळ माझ्या घराच्या एका कोपऱ्यात तिच्याच जागी आहे. आईची विळी मात्र अजूनही तिचं वजन, तिची धार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या हातांचा स्पर्श यामुळे ती माझ्यासाठी साधी वस्तू राहिली नाही, तर तिच्या अस्तित्वाची जिवंत खूण बनली. भाजी चिरताना अजूनही कानावर आवाज येतो तिचा " अगं, नीट बस, हात जपून..." आणि मग नकळत डोळ्यातून पाणी गळून जातं. कारण आज ती माझ्या शेजारी विळीतून  नाही, पण तिचं ममत्व, तिची शिकवण, तिचं अस्तित्व या दररोज माझ्या आयुष्यात उतरून येतं. सणासुदीच्या वेळी ही विळी बाहेर काढली की फक्त भाजीचे तुकडे होत नाहीत आठवणींचे तुकडेही जागे होतात. त्या प्रत्येक तुकड्यात तिचा  दरवळतो, तिच्या सुगंध स्पर्शाची ऊब पसरते. ती एक आज मी विळीवर भाजी चिरते तेव्हा राहात नाही. तो एक वारसा साधी कृती जपण्याचा क्षण असतो. आईच्या स्वयंपाकाची चव, तिचं मायेचं ऊन आणि तिचं विळीतून पुन्हा पुन्हा जिवंत होतं. माझ्या घरातली ही विळी जगणं सगळं काही या म्हणजे केवळ लोखंडाचा तुकडा नाही, एक कायमस्वरूपी असलेली आठवण आहे. @वर्षा बनकर Varsha Bankar 35 minutes ago घरातल्या साध्या वस्तू दिसायला क्षुल्लक वाटणाऱ्या, पण आयुष्यभराच्या आठवणींना जपून ठेवणाऱ्या असतात. वय वाढलं की त्यांचं खरं मोल उमगायला लागतं. माझ्यासाठी तशीच एक अमूल्य ठेवा म्हणजे आईने दिलेली विळी. लहानपणी मी नेहमी तिच्या जवळ बसून भाजी चिरताना बघायचे. तिचे हात किती सफाईदार! विळीवर भाजी सहजपणे फिरवताना तिच्या ओठांवर गुणगुणणारी एखादी ओवी, आणि तिच्या चेहऱ्यावरचा मायेचा उजाळा आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. तेव्हा वाटायचं, ही जादू फक्त तिलाच अवगत आहे, मी कधीच करू शकणार नाही. पुढे सरकत गेला. स्वयंपाकघरात चमचमीत चाकू, कापायचे बोर्ड आले, पण काळ माझ्या घराच्या एका कोपऱ्यात तिच्याच जागी आहे. आईची विळी मात्र अजूनही तिचं वजन, तिची धार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या हातांचा स्पर्श यामुळे ती माझ्यासाठी साधी वस्तू राहिली नाही, तर तिच्या अस्तित्वाची जिवंत खूण बनली. भाजी चिरताना अजूनही कानावर आवाज येतो तिचा " अगं, नीट बस, हात जपून..." आणि मग नकळत डोळ्यातून पाणी गळून जातं. कारण आज ती माझ्या शेजारी विळीतून  नाही, पण तिचं ममत्व, तिची शिकवण, तिचं अस्तित्व या दररोज माझ्या आयुष्यात उतरून येतं. सणासुदीच्या वेळी ही विळी बाहेर काढली की फक्त भाजीचे तुकडे होत नाहीत आठवणींचे तुकडेही जागे होतात. त्या प्रत्येक तुकड्यात तिचा  दरवळतो, तिच्या सुगंध स्पर्शाची ऊब पसरते. ती एक आज मी विळीवर भाजी चिरते तेव्हा राहात नाही. तो एक वारसा साधी कृती जपण्याचा क्षण असतो. आईच्या स्वयंपाकाची चव, तिचं मायेचं ऊन आणि तिचं विळीतून पुन्हा पुन्हा जिवंत होतं. माझ्या घरातली ही विळी जगणं सगळं काही या म्हणजे केवळ लोखंडाचा तुकडा नाही, एक कायमस्वरूपी असलेली आठवण आहे. @वर्षा बनकर - ShareChat
#🤪मराठी खोचक टोमणे😜 #😆हसा आणि हसवा😂 #Motiv@tioň@l k@tt@ #☺️प्रेरक विचार #✍मराठी साहित्य
🤪मराठी खोचक टोमणे😜 - Varsha Bankar 3 minutes ago घेतला  की डोळ्यात येणारं पहिलं दृश्य " Good सकाळी उठल्यावर मोबाईल हातात आणि क्षणभर खरंच वाटतं, अरे वा! यांना माझी इतकी आठवण Morning आलीय का? पण लगेच लक्षात येतं, हाच मेसेज माझ्याप्रमाणे अजून ८-१० ग्रुपमध्ये, काकूंकडे आणि २० २५ ओळखीच्या लोकांकडे गेला आहे. म्हणजे ٧-٦ आपण स्पेशल असं काही नाही, फक्त bulk forward रोज तेच गुलाब, तेच कॉफीचे कप तेच चहा पिणारी कपल्स. कधी वाटतं, हे लोक आयुष्यात काहीही झालं तरी शेवटी WhatsApp वर "Good Morning  "Good Night" पाठवल्याशिवाय श्वास घेणार नाहीत. रात्र तर अजून भारी! " झोप येत नाही" म्हणे, अरे येणारच नाही! सगळेच एकापेक्षा  एक भारी Good Night टाकतात. कोणाचा चंद्रावरून फोटो, कोणाचा तारे उडणारा gif. मी मात्र पंख्याखाली घाम गाळत, मच्छरांशी लढत झोपायचा प्रयत्न कुस्ती करतेय आणि त्यांच्या चित्रातले रोमँटिक दृश्य, कसलं मॅच होतंय का? आणि reply नाही दिला तर दुसऱ्या दिवशी डोक्यात टाकतात, "Good Morning with double positive energy पण तुझ्या मेसेजकडे पाहिल्यावर BP positive अरे हो बाबा, positive राहते मी॰ होतो त्याचं काय! थोडक्यात काय, हे Good Morning Good Night लोक म्हणजे आपल्या आयुष्यातले WhatsAppचे मोफत अलार्म आहेत. फरक एवढाच, अलार्म बंद करता येतो. पण हे मात्र बंदच होत नाहीत! वर्षा बनकर #GoodMorningGoodNightGang #WhatsAppAlarm #ForwardPrem #DailyBulkMessage #OverdoseOfGoodness #ForwardWarriors Varsha Bankar 3 minutes ago घेतला  की डोळ्यात येणारं पहिलं दृश्य " Good सकाळी उठल्यावर मोबाईल हातात आणि क्षणभर खरंच वाटतं, अरे वा! यांना माझी इतकी आठवण Morning आलीय का? पण लगेच लक्षात येतं, हाच मेसेज माझ्याप्रमाणे अजून ८-१० ग्रुपमध्ये, काकूंकडे आणि २० २५ ओळखीच्या लोकांकडे गेला आहे. म्हणजे ٧-٦ आपण स्पेशल असं काही नाही, फक्त bulk forward रोज तेच गुलाब, तेच कॉफीचे कप तेच चहा पिणारी कपल्स. कधी वाटतं, हे लोक आयुष्यात काहीही झालं तरी शेवटी WhatsApp वर "Good Morning  "Good Night" पाठवल्याशिवाय श्वास घेणार नाहीत. रात्र तर अजून भारी! " झोप येत नाही" म्हणे, अरे येणारच नाही! सगळेच एकापेक्षा  एक भारी Good Night टाकतात. कोणाचा चंद्रावरून फोटो, कोणाचा तारे उडणारा gif. मी मात्र पंख्याखाली घाम गाळत, मच्छरांशी लढत झोपायचा प्रयत्न कुस्ती करतेय आणि त्यांच्या चित्रातले रोमँटिक दृश्य, कसलं मॅच होतंय का? आणि reply नाही दिला तर दुसऱ्या दिवशी डोक्यात टाकतात, "Good Morning with double positive energy पण तुझ्या मेसेजकडे पाहिल्यावर BP positive अरे हो बाबा, positive राहते मी॰ होतो त्याचं काय! थोडक्यात काय, हे Good Morning Good Night लोक म्हणजे आपल्या आयुष्यातले WhatsAppचे मोफत अलार्म आहेत. फरक एवढाच, अलार्म बंद करता येतो. पण हे मात्र बंदच होत नाहीत! वर्षा बनकर #GoodMorningGoodNightGang #WhatsAppAlarm #ForwardPrem #DailyBulkMessage #OverdoseOfGoodness #ForwardWarriors - ShareChat
#🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 #😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #🤪मराठी खोचक टोमणे😜 #🤘जबरदस्त जोक्स😝
🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 - आयुष्यात फक्त हाच विचार करून जगले पाहिजे की आहोत आपण गुलाबजामून आणि आपला तिरस्कार करणार्याना शुगर आहे..!! आयुष्यात फक्त हाच विचार करून जगले पाहिजे की आहोत आपण गुलाबजामून आणि आपला तिरस्कार करणार्याना शुगर आहे..!! - ShareChat
#✍मराठी साहित्य #✍️ विचार #☺️प्रेरक विचार #Motiv@tioň@l k@tt@ #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
✍मराठी साहित्य - ShareChat
#✍मराठी साहित्य #🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स #✍️ विचार #🎑जीवन प्रवास
✍मराठी साहित्य - जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरु झालेला जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो. बस॰ हाच जीवनाचा गोडवा आहे॰आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्यप्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही॰ असा हा दोन घडीचा डाव याला "जीवन ' ऐसे नाव जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरु झालेला जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो. बस॰ हाच जीवनाचा गोडवा आहे॰आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्यप्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही॰ असा हा दोन घडीचा डाव याला "जीवन ' ऐसे नाव - ShareChat
#😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #🤘मैत्री स्टेट्स #🤩खरी मैत्री #🥰Best Friends Forever🥰 #👬 दिल दोस्ती कोट्स
😂कॉमेडी शॉर्ट्स😝 - मित्र म्हणजे कोणत्याही थरावर जावून अर्वाच्य भाषेतील शिव्याचा, भडिमार करणे आणि return मध्ये मिळालेल्या प्रती gift शिव्या ना तेवढ्याच निरागस पणे फुलांच्या सड्या प्राजक्ताच्या सारखा अलगद स्वीकार म्हणजेच खरे मित्र. বংতী. मित्र म्हणजे कोणत्याही थरावर जावून अर्वाच्य भाषेतील शिव्याचा, भडिमार करणे आणि return मध्ये मिळालेल्या प्रती gift शिव्या ना तेवढ्याच निरागस पणे फुलांच्या सड्या प्राजक्ताच्या सारखा अलगद स्वीकार म्हणजेच खरे मित्र. বংতী. - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #✍मराठी साहित्य #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #☺️प्रेरक विचार #Motiv@tioň@l k@tt@
🙏 प्रेरणादायक बॅनर - Varsha Bankar Just now म्हणजे तिचं छोटंसं जग. त्याच चार भिंती, त्याच जबाबदाऱ्या, त्याच कामांची घर रिपीट मोडवरची प्लेलिस्ट. दिवसभर न थांबणारं काम, वर overthinking ची सेवा, 31fur negativity ಕ unwanted notifications . TT Tಢ फुकट battery low 4TG44. पण तिला मोठा इलाज नको, फक्त एक छोटंसं refresh बटण पुरेसं असतं. आणि हे refresh बटण म्हणजे शॉपिंग. कपडे, नवी साडी घेतली की जणू घरातला कंटाळा Out of Stock होतो. ड्रेस ट्राय केला की budget ने टांगलेला question mark लगेच हसणाऱ्या इमोजीत बदलतो. दागिना घेतला की glow एवढा की पार्लरवालीही म्हणते, माझा ग्राहक कुणीतरी चोरलाय कि काय? किचन accessories मधला टपरवेअरचा डबा म्हणजे NASA satellite launch सारखा pride. चमच्यांचा नवा सेट म्हणजे भाजी हलवतानाही रॅम्पवॉक attitude. रंगीत कप म्हणजे चहा कमी, happiness जास्त. kettle इतका fast की घरच्यांना वाटतं तू rocket science शिकली आहे कि काय! फ्रेंड्ससोबत गप्पा, गरमागरम चहा आणि gossip session negativity म्हणजे वरचं antivirus. पोट दुखेपर्यंत हसणं हेच खरं gym workout. पार्लर टाइमधला आणि लगेच आत्मविश्वास upgrade होतो. एखादा छोटा facial, manicure पार्लरवाल्या खुर्चीवर बसणं म्हणजे जणू throne वर बसल्यासारखंच. छोटीशी ट्रीपः अगदी गार्डन, कॅफे किंवा मंदिरात गेलं तरी मनाला मिळणारा बदल म्हणजे refresh झालेला wallpaper. खरं म्हणजे तिला चार्ज होण्यासाठी फार काही लागत नाही. नवीन lipstick, cute earrings, किचनमधला चमच्यांचा सेट, फ्रेंडसोबत gossip, किंवा छोटी ट्रीप एवढंच पुरेसं असतं. फक्त वस्तू विकत घेणं नाही, तर मनाचं software update शॉपिंग म्हणजे Overthinking uninstall ক্ীন, negativity delete কীন, happiness install কীন आणि शेवटी, शॉपिंगच्या पिशवीत काय आलं हे महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं ते चेहऱ्यावर परत आलेलं auto smile mode. आणि मनाचं झालेलं १००% चार्जिंग. @वर्षा बनकर media to this post Added Varsha Bankar Just now म्हणजे तिचं छोटंसं जग. त्याच चार भिंती, त्याच जबाबदाऱ्या, त्याच कामांची घर रिपीट मोडवरची प्लेलिस्ट. दिवसभर न थांबणारं काम, वर overthinking ची सेवा, 31fur negativity ಕ unwanted notifications . TT Tಢ फुकट battery low 4TG44. पण तिला मोठा इलाज नको, फक्त एक छोटंसं refresh बटण पुरेसं असतं. आणि हे refresh बटण म्हणजे शॉपिंग. कपडे, नवी साडी घेतली की जणू घरातला कंटाळा Out of Stock होतो. ड्रेस ट्राय केला की budget ने टांगलेला question mark लगेच हसणाऱ्या इमोजीत बदलतो. दागिना घेतला की glow एवढा की पार्लरवालीही म्हणते, माझा ग्राहक कुणीतरी चोरलाय कि काय? किचन accessories मधला टपरवेअरचा डबा म्हणजे NASA satellite launch सारखा pride. चमच्यांचा नवा सेट म्हणजे भाजी हलवतानाही रॅम्पवॉक attitude. रंगीत कप म्हणजे चहा कमी, happiness जास्त. kettle इतका fast की घरच्यांना वाटतं तू rocket science शिकली आहे कि काय! फ्रेंड्ससोबत गप्पा, गरमागरम चहा आणि gossip session negativity म्हणजे वरचं antivirus. पोट दुखेपर्यंत हसणं हेच खरं gym workout. पार्लर टाइमधला आणि लगेच आत्मविश्वास upgrade होतो. एखादा छोटा facial, manicure पार्लरवाल्या खुर्चीवर बसणं म्हणजे जणू throne वर बसल्यासारखंच. छोटीशी ट्रीपः अगदी गार्डन, कॅफे किंवा मंदिरात गेलं तरी मनाला मिळणारा बदल म्हणजे refresh झालेला wallpaper. खरं म्हणजे तिला चार्ज होण्यासाठी फार काही लागत नाही. नवीन lipstick, cute earrings, किचनमधला चमच्यांचा सेट, फ्रेंडसोबत gossip, किंवा छोटी ट्रीप एवढंच पुरेसं असतं. फक्त वस्तू विकत घेणं नाही, तर मनाचं software update शॉपिंग म्हणजे Overthinking uninstall ক্ীন, negativity delete কীন, happiness install কীন आणि शेवटी, शॉपिंगच्या पिशवीत काय आलं हे महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं ते चेहऱ्यावर परत आलेलं auto smile mode. आणि मनाचं झालेलं १००% चार्जिंग. @वर्षा बनकर media to this post Added - ShareChat