swapanli Salunkhe
ShareChat
click to see wallet page
@swanpali117
swanpali117
swapanli Salunkhe
@swanpali117
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🎑जीवन प्रवास #😑एकटेपणा
🎑जीवन प्रवास - दिवस कोणता शेवटचा असेल सांगता येत नाही. . त्यामुळे आपल्या लोकांना सोबत वेळ द्या, वेळेवर प्रेम व्यक्त करा, माफ करा, परत परत कोणी येतं नाही आपल्या आयुष्यात...! ! दिवस कोणता शेवटचा असेल सांगता येत नाही. . त्यामुळे आपल्या लोकांना सोबत वेळ द्या, वेळेवर प्रेम व्यक्त करा, माफ करा, परत परत कोणी येतं नाही आपल्या आयुष्यात...! ! - ShareChat
#😞mood off #😌sadness
😞mood off - कधी तरी.. ೩1೪ बोलाव तुझ्याशी , कारण कधी तरी विनाकारण भांडावं तुझ्याशी, रोज रोज संवाद साधावा तुझ्याशी॰ असं वाटतं सगळं काही सांगावं तुला.. हे कळतय रे पण तु तुझ्या कामात व्यस्त झालास मला तुझं हे माझ्याशी न बोलणं ,कुठेतरी छळतय रे मला प्रत्येक गोष्टीत तुला शोधतेय, क्षणोक्षणी तुला आठवतेय , मनोमनी तुलाच साठवतेय. कधी तरी वाटत मी ही संवाद बंद करावा, माझा हा अबोलपणा तुला ही छळावा , माझा हा त्रास तुला ही कळावा.. कधी तरी स्वतःहून बोलशील का माझ्याशी ? कधी तरी गप्पागोष्टी करशील का माझ्याशी हा प्रश्न रोज स्वप्नी विचारतेय तुझ्याशी... कधी तरी.. ೩1೪ बोलाव तुझ्याशी , कारण कधी तरी विनाकारण भांडावं तुझ्याशी, रोज रोज संवाद साधावा तुझ्याशी॰ असं वाटतं सगळं काही सांगावं तुला.. हे कळतय रे पण तु तुझ्या कामात व्यस्त झालास मला तुझं हे माझ्याशी न बोलणं ,कुठेतरी छळतय रे मला प्रत्येक गोष्टीत तुला शोधतेय, क्षणोक्षणी तुला आठवतेय , मनोमनी तुलाच साठवतेय. कधी तरी वाटत मी ही संवाद बंद करावा, माझा हा अबोलपणा तुला ही छळावा , माझा हा त्रास तुला ही कळावा.. कधी तरी स्वतःहून बोलशील का माझ्याशी ? कधी तरी गप्पागोष्टी करशील का माझ्याशी हा प्रश्न रोज स्वप्नी विचारतेय तुझ्याशी... - ShareChat
#😏मतलबी दुनिया
😏मतलबी दुनिया - काही लोकांचं आमच्या आयुष्याशी काही देणं, घेणं नसतं. ठेवून ' पण नुसतं घुबडासारखं लक्षः असतात आमच्यावर. 0 काही लोकांचं आमच्या आयुष्याशी काही देणं, घेणं नसतं. ठेवून ' पण नुसतं घुबडासारखं लक्षः असतात आमच्यावर. 0 - ShareChat
#😎 MOJ व्हिडिओ
😎 MOJ व्हिडिओ - ShareChat
00:33
#🌹फक्त तुझ्यासाठी..
🌹फक्त तुझ्यासाठी.. - कधीतरी सावली आशेची सजावी ऐकू  कोठूनही मायेची एक हाक যাণী [ मागे वळून पहावे तर दिसावी | आई तू उभी कधीतरी सावली आशेची सजावी ऐकू  कोठूनही मायेची एक हाक যাণী [ मागे वळून पहावे तर दिसावी | आई तू उभी - ShareChat
#😏मतलबी दुनिया
😏मतलबी दुनिया - नवऱ्याने टाकून दिलेली नसते औ ती बाई.. फक्त॰. जिथ ती फास लावुन मरणार असते तिथती लेकरासाठी खंबीर उभी राहुन ..जगुन दाखवते. नवऱ्याने टाकून दिलेली नसते औ ती बाई.. फक्त॰. जिथ ती फास लावुन मरणार असते तिथती लेकरासाठी खंबीर उभी राहुन ..जगुन दाखवते. - ShareChat
#😊Feeling happy
😊Feeling happy - नवीन सुरवात करणं हे माझ्यासाठीकठीण नाही कारण मी त्या नात्यासाठी नक्कीचतैवढे प्रयन्न करते की ते खराब होऊ नाही पण एकदा ते सुटलं की मी मागे बघत नाही नवीन सुरवात करणं हे माझ्यासाठीकठीण नाही कारण मी त्या नात्यासाठी नक्कीचतैवढे प्रयन्न करते की ते खराब होऊ नाही पण एकदा ते सुटलं की मी मागे बघत नाही - ShareChat
#😎 MOJ व्हिडिओ
😎 MOJ व्हिडिओ - ShareChat
00:14
#🌹फक्त तुझ्यासाठी..
🌹फक्त तुझ्यासाठी.. - कोण काय करतंय. कसंवागतंय. कसं रहातंय.  कशासाठी असं करतंय. या सगळ्या पासून आपण जितके दूर राहू तितके राह॰ अधिक आनंदी .! कोण काय करतंय. कसंवागतंय. कसं रहातंय.  कशासाठी असं करतंय. या सगळ्या पासून आपण जितके दूर राहू तितके राह॰ अधिक आनंदी .! - ShareChat