Swapnil Kadam
ShareChat
click to see wallet page
@swapnil_kdm
swapnil_kdm
Swapnil Kadam
@swapnil_kdm
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
📰 RASHNIL ENTERPRISES आजच्या ठळक घडामोडी ➖➖➖➖➖➖➖ 👨‍🌾 परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना गावातील श्री. श्रीरंग देवबा लाड शेतकऱ्याला यंदाचा पद्म पुरस्कार जाहीर 👮 गडचिरोली पोलिसांचे शौर्य देशात ‎चमकले; ३१ जणांना राष्ट्रपती पदक 🥇 शौर्य पुरस्कार २०२६: अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना 'अशोक चक्र'; ७० जवानांचा शौर्य पदकांनी गौरव 🥇 पद्म पुरस्कारांची घोषणा! लोकनाट्य तमाशा कलाकार रघुवीर खेडकरांना पद्म पुरस्कार जाहीर 🥇 मोठी बातमी! रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरचा पद्मश्रीने गौरव; आर माधवनसह यांचाही सर्वोच्च पुरस्काराने सन्मान 🥇 श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर 🥇 स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर 📰 "मुंब्राचं काय बोलता, आम्ही महाराष्ट्रातही चांगला हिरवा रंग पसरवू", इम्तियाज जलीलांचं सोमय्यांना आव्हान 🗳️ "तुमच्या सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही" नवनीत राणांनी जलील यांना सुनावलं! 🗳️ सिंधुदुर्गात भाजपचा बिनविरोध पॅटर्न, निवडणुकीपूर्वीच १० उमेदवारांनी मारली बाजी 🌬️ तीन अधिकाऱ्यांना निलंबनाची नोटीस, नवी मुंबई आयुक्तांना जाग; प्रदूषण रोखण्यासाठी पाऊल 📰 भिवंडीत काँग्रेसचा महापौर! 'सेक्युलर फ्रंट'ची स्थापना झाल्यानंतर हालचालींना वेग 😮 भीषण अपघात! गुजरातमध्ये ट्रक आणि कारची जोरदार धडक; राजस्थानच्या ७ जणांचा जागीच मृत्यू 🏥 गोव्यात देशातील सर्वांत मोठे वेलनेस केंद्र उभारणार; रामदेवबाबा यांची घोषणा 🎬 Border 2 in 100 cr club: तीनच दिवसांत 'बॉर्डर २' सिनेमाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री, कमाईचा आकडा वाचून थक्क व्हाल 😮 "तामिळनाडूत हिंदीला थारा नाही" मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा केंद्राला इशारा 😮 नायलॉन मांजाचा जीवघेणा धोका; स्वारगेट उड्डाणपुलावर दुचाकीस्वार गंभीर जखमी 🏏 IND vs NZ : विक्रमांची 'बरसात'! टीम इंडियानं नव्या वर्षात सलग नवव्या मालिका विजयासह रचला इतिहास 🏏 रणजी करंडक : मुंबईचा हैदराबादवर मिळवला दणदणीत विजय, अव्वल स्थान केले भक्कम 🏏 भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा! BCCI चे माजी अध्यक्ष इंद्रजित सिंह बिंद्रा यांचे निधन 🏏 बांगलादेश क्रिकेट बोर्डात मोठा भूकंप! टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच संचालकाचा तडकाफडकी राजीनामा 🇮🇩 इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ८ जणांचा मृत्यू, ८० हून अधिक बेपत्ता   🇧🇩 बांगलादेशच्या कापड उद्योगात आता भारताविरोधी 'धागा' पेटला! १ फेब्रुवारीपासून सर्व सूत गिरण्या बंद करण्याचा इशारा 🇮🇳 'ऑपरेशन सिंदूर' पाकला झेपलंच नाही, घाबरून केली युद्धबंदीची घोषणा! अहवालात दावा 🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या 22K = 1,51,560/- || 24K = 1,65,460/- ➖➖➖➖➖➖➖ 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - 👇👇👇 https://chat.whatsapp.com/HawlKlcOfOJKr09czfGppk?mode=gi_t #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती #📄सरकारी योजना ➖➖➖➖➖➖➖ #💼व्यवसाय #🏦बँकिंग माहिती
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #26 January #26.जानेवारीच्या.शुभेच्छा. #26 जानेवारी
✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 - Happy Republic Dayl Respect to every soldier standing strong at the borders to protect our nation. स्वप्निल रमेश कदम भाजपाः दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष https Iww Idcebook comlshcrel17dkGlZhz ( ntto' / . comlswopnilldmdat-THamloom-ಚgsutozooriv4409 D-பD హ   Happy Republic Dayl Respect to every soldier standing strong at the borders to protect our nation. स्वप्निल रमेश कदम भाजपाः दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष https Iww Idcebook comlshcrel17dkGlZhz ( ntto' / . comlswopnilldmdat-THamloom-ಚgsutozooriv4409 D-பD హ - ShareChat
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #26 January #26 जानेवारी #✨सोमवार स्पेशल✨ #🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷
✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 - 26 जानेवारी उत्सव तीन रंगांचा  आभाळी आज सजला  नतमस्तक मी॰ःत्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला ! (0 ८८ निमित्त सर्व भारतवासीयांना खुप खुप शुभेच्छा. ! 26 जानेवारी उत्सव तीन रंगांचा  आभाळी आज सजला  नतमस्तक मी॰ःत्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला ! (0 ८८ निमित्त सर्व भारतवासीयांना खुप खुप शुभेच्छा. ! - ShareChat
#🎭Whatsapp status #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती
🎭Whatsapp status - घाटे अळी पासून हरभरा पिकाचे नुकसान टाळण्यासाठी किभाग  সমযাছ पक्षी थांचे [ 20 লlee] एकरी = यामुळे पक्षांना बसण्यासाठी जागा उपलब्ध होईल आणि नैसर्गिक पद्धतीने पद्धतीने किड नियंत्रण होईल अधिकारी कार्यालिय जिल्हा अधिक्षक कृषि नाशिक घाटे अळी पासून हरभरा पिकाचे नुकसान टाळण्यासाठी किभाग  সমযাছ पक्षी थांचे [ 20 লlee] एकरी = यामुळे पक्षांना बसण्यासाठी जागा उपलब्ध होईल आणि नैसर्गिक पद्धतीने पद्धतीने किड नियंत्रण होईल अधिकारी कार्यालिय जिल्हा अधिक्षक कृषि नाशिक - ShareChat
#🎭Whatsapp status #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 #😢अश्रु आठवणींचे😔 #👌हटके व्हिडीओज🎥
🎭Whatsapp status - ShareChat
01:01
#💖रोमॅन्टीक Love #🎭Whatsapp status #👦Boys Attitude व्हिडिओ #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 #💝 लव्ह मोशन व्हिडिओ
💖रोमॅन्टीक Love - ShareChat
00:48
#😎आपला स्टेट्स #👦Boys Attitude व्हिडिओ #🎭Whatsapp status #❤️I Love You #💖रोमॅन्टीक Love
😎आपला स्टेट्स - ShareChat
00:24
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📲व्हायरल व्हिडिओ #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲
1️⃣महाराष्ट्र अपडेट्स - ShareChat
01:09
#👦Boys Attitude व्हिडिओ #😎आपला स्टेट्स
👦Boys Attitude व्हिडिओ - ShareChat
00:53
#🌹प्रेमरंग #💖रोमॅन्टीक Love #😎आपला स्टेट्स #👦Boys Attitude व्हिडिओ #😏मतलबी दुनिया
🌹प्रेमरंग - ShareChat
00:42