#😍नवरात्री स्पेशल लुक- आजचा रंग पिवळा💛 *💛 चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो*
*उपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी हो*
*पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो*
*भक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ ||💛🚩*
*☘️उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो*
*उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||*🥰🙏🏻❤️ #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🙏आई एकविरा 🙏 #🙏नवरात्र स्टेट्स🌺