INSTALL
@vnc50
विजया चिंचोळी
@vnc50
6,487
फॉलोअर्स
19
फॉलोइंग
3,738
पोस्ट
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
Follow
विजया चिंचोळी
1.1K ने देखा
•
1 महीने पहले
श्रावण साजिरा आला श्रावण साजिरा धरा भिजली धारात शालू नेसून हिरवा जणू हसते गालात रिमझिम पावसात झाडे वेली बहरती चारा हिरवा खाऊन पशु पक्षी आनंदती ढगामागे लपूनिया सूर्य कौतुके पाहतो शांत सोनेरी किरणे मधूनच उधळतो उंच डोंगरावरून धबधबे कोसळती दृश्य दिसे मनोहर नेत्र पारणे फिटती सजे सृष्टीचा सोहळा मन जाई आनंदून भिजू श्रावणसरीत सण साजरे करून नागोबाला पुजूनिया फेर धरून नाचूया अर्पू नारळ सागरा राखी भावाला बांधूया कृष्ण जन्माचा सोहळा करू खुशीत साजरा आनंदाची उधळण करी श्रावण हासरा सौ. विजया चिंचोळी खारघर, नवी मुंबई
#✍मराठी साहित्य
#📝कविता / शायरी/ चारोळी
#श्रावण नारळी पौर्णिमा
#श्रावण महिन्यात
#📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
12
14
कमेंट
विजया चिंचोळी
1.9K ने देखा
•
2 महीने पहले
#📝कविता / शायरी/ चारोळी
#✍मराठी साहित्य
#घर
#🙏प्रेरणादायक / सुविचार
#📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
23
18
कमेंट
विजया चिंचोळी
3.6K ने देखा
•
3 महीने पहले
#✍मराठी साहित्य
#📝कविता / शायरी/ चारोळी
#चहा
#चहा प्रेमी
#चहा प्रेमी
40
23
कमेंट
विजया चिंचोळी
1.9K ने देखा
•
4 महीने पहले
#📝कविता / शायरी/ चारोळी
#✍मराठी साहित्य
#श्रीकृष्ण
#🌹राधा कृष्ण
16
12
कमेंट
विजया चिंचोळी
1.1K ने देखा
•
5 महीने पहले
#📝कविता / शायरी/ चारोळी
#📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
#✍मराठी साहित्य
दिनांक :- २१/०४/२०२१ शीर्षक: प्रभू रामचंद्र ( मधुसिंधू काव्य ) सावळा राम विष्णू अवतार दुष्टांचा संहार प्रभू श्रीराम एकवचनी मातृपितृ भक्त वचनाशी सक्त फिरला वनी भरत येई विनविले अती चलावे परती पादुका देई वनवासात सीतेची सोबत लक्ष्मण संगत चौदा वर्षात हनुमंताची रामभक्ती थोर शबरीची बोरं कृपा रामाची सीताहरण वानर सोबत सेतुला बांधत लंका दहन युद्ध करून मारुनी रावणा राज्य बिभिषणा न्याय करून सीता घेऊन आले परतून वनवासातून आनंदी धून रामराज्यात आनंद बहार सर्वांना आधार प्रजा सुखात बोल ऐकून सीतेला धाडीले वनात सोडीले मन मारून लव नि कुश रामायण गाती ओळखली नाती श्रीराम खुश अग्निपरीक्षा देई सीतामाय धरणीत जाय सत्वपरीक्षा पूर्वसंचित मानवाचे भोग पत्नीचा वियोग सुख वंचित वंदू चरण श्री रामरायाला तारण्या जगाला दुःख हरण सौ. विजया चिंचोळी खारघर, नवी मुंबई
6
8
कमेंट
विजया चिंचोळी
1.6K ने देखा
•
5 महीने पहले
#✍मराठी साहित्य
#📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
#📝कविता / शायरी/ चारोळी
#🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
#☕शुभ संध्याकाळ
19
13
1
विजया चिंचोळी
1.3K ने देखा
•
6 महीने पहले
फुंकर फुंकर हळूवार शब्दच सुंदर उच्चारता येई स्मित ओठावर कान्हा घालतो फुंकर अधरीच्या पाव्यावर सूर अद्भूत मधुर यमुनेच्या तीरावर बाळ सानुले धडपडे माय घालता फुंकर कुशिमध्ये शिरे वात्सल्य पदर जाता कण नयनी मारा हळूच फुंकर चुलीमध्ये धूर होता फुंकता पेटे फरफर दुःख होता अनिवार सांगावे प्रियजना शब्द फुंकर प्रेमळ उभारी मिळे मना फुंकर घालता हळूवार प्रियेच्या बटेवर तार छेडता मनीची प्रीत झंकार अलवर सौ. विजया चिंचोळी खारघर, नवी मुंबई
#📝कविता / शायरी/ चारोळी
#📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
#✍मराठी साहित्य
#कविता
#🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
5
21
कमेंट
विजया चिंचोळी
3K ने देखा
•
6 महीने पहले
#📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
#📝कविता / शायरी/ चारोळी
#💑तुझी माझी जोडी
#😘Love U Hubby
#😘खर प्रेम
38
23
कमेंट
विजया चिंचोळी
1.6K ने देखा
•
6 महीने पहले
#📝कविता / शायरी/ चारोळी
#📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
14
21
कमेंट
विजया चिंचोळी
994 ने देखा
•
1 साल पहले
#…𝐋𝐢𝐤𝐞 ❤️…★ …𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 ✍️…★ …. 🅢🅗🅐🅡🅔… *…😍 Keep Supporting💪
#📝कविता / शायरी/ चारोळी
#🎶कविता स्टेट्स
#☀️गुड मॉर्निंग☀️
#सुप्रभात 🌅
10
6
कमेंट
Your browser does not support JavaScript!