🧡༒Yogesh Patil༒🧡
ShareChat
click to see wallet page
@yoga6789
yoga6789
🧡༒Yogesh Patil༒🧡
@yoga6789
🙏जय श्री राधेकृष्ण🙏
#🖋शेरो-शायरी #💞इश्क-मोहब्बत शायरी🤩 #प्रेम #🌹प्रेमरंग #💗प्रेम
🖋शेरो-शायरी - मेरे प्रेम की सुंदरता बस इतनी सी है, तुम न भी करो तब भी ' प्रेम हमेशा  ही रहेगा। ೯ @the_motlvatlon10e मेरे प्रेम की सुंदरता बस इतनी सी है, तुम न भी करो तब भी ' प्रेम हमेशा  ही रहेगा। ೯ @the_motlvatlon10e - ShareChat
#🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #✍मराठी साहित्य #✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन
🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 - अमित पडळकर एखाद्याकडे नवीन पर्याय असले की ती व्यक्ती आधीच्या जवळच्या लोकांना प्रतिसाद देणं बंद करते मग तो पर्याय वस्तू, सेवा , सोय आमत पडळक व्यक्ती किंवा नातं, ह्यातलं काहीही असू शकतं अमित पडळकर एखाद्याकडे नवीन पर्याय असले की ती व्यक्ती आधीच्या जवळच्या लोकांना प्रतिसाद देणं बंद करते मग तो पर्याय वस्तू, सेवा , सोय आमत पडळक व्यक्ती किंवा नातं, ह्यातलं काहीही असू शकतं - ShareChat
#🌹मराठी शायरी #💞इश्क-मोहब्बत शायरी🤩 #🖋शेरो-शायरी #📝कविता / शायरी/ चारोळी
🌹मराठी शायरी - आता खूप उशीर झाला प्रिये मनाला आपल्या सावरावं लागेल तुझ्या माझ्या प्रीतीला हृदयात बंदिस्त ठेवावं लागेल आता खूप उशीर झाला प्रिये मनाला आपल्या सावरावं लागेल तुझ्या माझ्या प्रीतीला हृदयात बंदिस्त ठेवावं लागेल - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #💞इश्क-मोहब्बत शायरी🤩 #🌹मराठी शायरी
📝कविता / शायरी/ चारोळी - जेंव्हा पडायचं होत प्रेमात तेंव्हा  पडली नाहीस, मी पण होतो तुझ्या प्रेमात पण मन माझे व्यक्त व्हायला धजलं नाही॰ जेंव्हा पडायचं होत प्रेमात तेंव्हा  पडली नाहीस, मी पण होतो तुझ्या प्रेमात पण मन माझे व्यक्त व्हायला धजलं नाही॰ - ShareChat
#🖋शेरो-शायरी #📝कविता / शायरी/ चारोळी
🖋शेरो-शायरी - कभी खुद से भी पुन्छ लिया करो आज तक उनसे रिश्ता रखे तो लिए ನಾ? किस यूंबीच राह पर मुंह मोड लेना सही बात नहीं कभी खुद से भी पुन्छ लिया करो आज तक उनसे रिश्ता रखे तो लिए ನಾ? किस यूंबीच राह पर मुंह मोड लेना सही बात नहीं - ShareChat
#🖋शेरो-शायरी #📝कविता / शायरी/ चारोळी #💞इश्क-मोहब्बत शायरी🤩
🖋शेरो-शायरी - M एहसास होना चाहिए मोहब्बत सरेआम नहीं. बस हैं.. यह पता सिर्फ उन्हें होना चाहिए॰ हम उन्हें चाहते M एहसास होना चाहिए मोहब्बत सरेआम नहीं. बस हैं.. यह पता सिर्फ उन्हें होना चाहिए॰ हम उन्हें चाहते - ShareChat
पत्रावळी... बालपणीची एक सुंदर आठवण, बालपणी शिवायचो,माझ्या शेतात पळसाचे झाड आहे, 30 वर्षानंतर आज पुन्हा एकदा शिवून बघितली. #रम्य ते बालपण 🥰👌 #।। बालपणीच्या आठवणी..... #माझं जळगाव
रम्य ते बालपण 🥰👌 - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #📝कविता / शायरी/ चारोळी
🥰प्रेम कविता📝 - शब्दांत तुला, कसा मांड ७ तू रोज नवी भासतेस | कधी चाफ्यात दिसतेस , तर कधी मोगऱ्यात उमटतेस| कसे समजावे तुला, aaeu aataa? कधी असतेस वास्तवात , तर कधी कल्पनेत वसतेस शब्दांत तुला, कसा मांड ७ तू रोज नवी भासतेस | कधी चाफ्यात दिसतेस , तर कधी मोगऱ्यात उमटतेस| कसे समजावे तुला, aaeu aataa? कधी असतेस वास्तवात , तर कधी कल्पनेत वसतेस - ShareChat
#📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #📝कविता / शायरी/ चारोळी #🥰प्रेम कविता📝 #💔Broken Love Status
📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 - तुझी ती एक आठवण , अन् मी कवितेत गुंग होऊन जातो माझा तो प्रत्येक शब्द मला तुझ्याविषयी काही सांगून जातो मग मी पुन्हा ते क्षण नव्याने जगतो अन् तुझ्याच त्य़ा रंगात रंगून जातो तू नाहीस जवळ हे सत्य लपत नाही मग मी त्या शब्दा संग होऊन जातो जेव्हा होते बंद ते पान कवितेचे मग मी माझ्याच अश्रुत दंग होऊन जातो प्रवीण. तुझी ती एक आठवण , अन् मी कवितेत गुंग होऊन जातो माझा तो प्रत्येक शब्द मला तुझ्याविषयी काही सांगून जातो मग मी पुन्हा ते क्षण नव्याने जगतो अन् तुझ्याच त्य़ा रंगात रंगून जातो तू नाहीस जवळ हे सत्य लपत नाही मग मी त्या शब्दा संग होऊन जातो जेव्हा होते बंद ते पान कवितेचे मग मी माझ्याच अश्रुत दंग होऊन जातो प्रवीण. - ShareChat