"कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही,
वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही,
आईपेक्षा मोठी कोणतीही सावली नाही...!"
जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे कुटुंब – आपुलकी, आधार, प्रेम आणि सुरक्षिततेचा खरा आश्रय..❤️✌️
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #जागतिक कुटूंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 #आपले कुटूंब आपले संस्कार #👪जागतिक कुटूंब दिवस