युद्धापेक्षा प्रजेचं हित जपणाऱ्या आहिल्याबाई !! आहिल्याबाईदेखील सदैव जनहिताचा विचार करत असत. युद्ध ही विनाशकारी प्रथा असल्याचं त्यांचं मत होतं. युद्धामुळे प्रजेची हानी होते आणि तिजोरीवर भार पडतो. तसेच राज्यकर्ता युद्धात गुंतल्यामुळे त्याचा प्रजेला उपयोग होत नाही.
#पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी युद्धापेक्षा राज्याचं नंदनवन करण्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं आहिल्याबाई म्हणत. यातून प्रजेविषयी कायम दक्ष राहणाऱ्या आहिल्याबाईंविषयी आदर द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. आज त्यांची २३० वी पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने शतशः नमन !! 🙏