दिपाली गृप्स,खान्देश नारीशक्ती गृप
1K views • 8 days ago
तारकसुराशी युद्धात कार्तिकेयाच्या विजयासाठी आदिशक्तीने स्कंदमाता रूप घेतले आणि कार्तिकेयाला युद्धकलेचे धडे दिले. सिंहावर आरुढ स्कंदमातेप्रमाणेच समस्त स्त्रीशक्तीकडून संस्कारांचा ठेवा निरंतर मिळत राहो, ही प्रार्थना.🌸
#पाचवी_माळ #स्कंदमाता_देवी #Navratri2025 #देवी स्कंद माता 🙏🙏🌺🌺 #स्कंद माता #देवी स्कंद माता #🌼नवरात्र विशेष पाचवा दिवस देवी स्कंद माता 🌺 #नवरात्र
12 likes
22 shares