🚩 पोवाडा हा मराठी लोककाव्याचा वीररसाने भरलेला प्रकार आहे. तो मुख्यतः वीर पुरुषांच्या पराक्रमाची गाथा सांगतो. ⚔️ शिवाजी महाराजांवर अनेक पोवाडे रचले गेले, जे शाहिरांनी गड-किल्ल्यावर, रणांगणात, बाजारपेठेत गाऊन स्वराज्याचा जयघोष केला. ढोल-ताशांच्या गजरात गाणारा पोवाडा मावळ्यांच्या अंगात नवा उत्साह निर्माण करायचा. 🔥 पोवाडा म्हणजे फक्त गाणं नाही, तो आहे इतिहास जिवंत ठेवणारा आवाज. तो आहे शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाची परंपरा! -
#✍️पोवाडा/कविता छ.शिवाजी महाराजांसाठी🤩 #🚩शिवराय #🚩छत्रपति शिवाजी महाराज #⚔शिवाजी महाराज स्टेटस😍 #⚔शिवाजी महाराज स्टेटस😍 #🎭Whatsapp status