🚩छत्रपति शिवाजी महाराज
79K Posts • 2147M views
Sachin
809 views 9 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२५ डिसेंबर इ.स.१६६५* छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाकडुन मानाचा पोशाख आणि रत्नजडित कट्यार प्रदान...! महाराजांनी मोघलाना फलटण, खटाव व ताथवड़े हा आदिलशाही मुलुख जिंकुन दिला, म्हणुन जयसिंगाने दिलेल्या विजयवार्तेमुळे औरंगजेबने महाराजांना मानाचा पोशाख आणि कट्यार दिली...!!! *२५ डिसेंबर इ.स.१७७१* शाहआलमने मराठ्यांच्या सहाय्याने तख्तावर बसला *२५ डिसेंबर इ.स.१८८३* क्रांतिकारी बलिदान - छत्रपती चौथे शिवाजी महाराज ब्रिटिशांशी संघर्ष करताना करवीरनिवासी छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना नगरच्या भुईकोट किल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झाले. या घटनेने ब्रिटिश सरकार हादरले होते. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तेव्हाच्या अधिकाऱ्यांनी केला. त्याचे पडसाद नंतर इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही उमटले.    कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज (राजर्षी शाहू महाराजांचे दत्तक वडील)  #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
16 likes
11 shares