🙏श्री गोंदवलेकर महाराज जयंती🌼
2 Posts • 1K views
शुभ सकाळ, श्री महालक्ष्मी नमो नमः,प्रदोष व्रत, सदगुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या जयंतीनिमित्त व भारताचे राष्ट्रपिता महात्मा मोहनदास क. गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त दोन्ही महान व्यक्तींच्या चरणी कोटी कोटी नमन तसेच हुतात्मा दिवस निमित्त विविध प्रकारे शहीद झालेल्या सर्व जवानांना भावपूर्ण आदरांजली #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #🙏प्रदोष व्रत☘️ #🙏श्री गोंदवलेकर महाराज जयंती🌼 #🙏महात्मा गांधी पुण्यतिथी🌼
455 likes
11 comments 3024 shares