Failed to fetch language order
jija mata jayant
55 Posts • 377K views
AMORE_EDT
12K views 8 days ago
🌺 राजमाता जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺 स्वराज्याची बीजे रोवणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महापुरुष घडवणाऱ्या थोर माता राजमाता जिजाऊ यांना कोटी कोटी वंदन. त्यांचे संस्कार आणि विचार सदैव प्रेरणादायी राहोत. 🚩 जिजाऊ माँसाहेब अमर राहो! 🚩 #राजमाता_जिजाऊ_ #जिजाऊ_माँसाहेब #स्वराज्याची_जननी #शिवरायांची_माता #जिजाऊ_वंदन #मातृत्वाचा_आदर्श #स्वराज्य_प्रेरणा #मराठा_इतिहास #छत्रपती_शिवाजी_महाराज #MataJijabai #RajmataJijauJayanti #rajamata jijau #jija mata jayant #jija mata jayanti #जिजा #शिवाजी महाराजांचे विचार
100 likes
264 shares