आई
3K Posts • 112M views
Shailesh Hindlekar
830 views
मुलगा सुट्टीत गावाकडे येतो. तिथे राहणारीत्याची आतुरतेने वाट पाहत असते. पण मुलगा मात्र त्याच्याच नादात असतो, तिच्याकडे पहायला त्याला वेळ नसतो. आई एकटीच राहते. तो नसताना आणि तो असताना सुद्धा. #📝कविता / शायरी/ चारोळी #कविता #✍मराठी साहित्य #आई #आई
15 likes
18 shares