😍आई एक नाव ..,जगावेगळा भाव…आई एक जीवन..,प्रेमळ मायेचं लक्षण…आई एक श्वास..,जिव्हाळ्याची रास…आई एक आठवण..,प्रेमाची साठवण…आई एक वाट..,आयुष्यातील सर्वात पहिली गाठ…😍अशा प्रेमळ आईला शेअरचॅट परिवारातर्फे मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏
#🧚♀️मातृ दिन शुभेच्छा✨