Magic Share BannerEpisodic Banner

hitman रोहित शर्मा समर्थक🏏

30 Posts • 182K views
ᴍᴀʀᴏᴛɪsʜɪʀᴀʟᴇ45
11K views • 1 months ago
रोहित शर्माला 2027 वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळणार नाही, अशी चर्चा सुरू होती. अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्या प्लॅनमध्ये रोहितला संघाबाहेर ठेवण्याचा विचार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आजच्या सामन्यात रोहितने आपल्या बॅटने पुन्हा एकदा उत्तर दिले. वेस्ट इंडिजविरुद्ध रोहित शर्माने अवघ्या 75 चेंडूत 101 धावांची शानदार शतकी खेळी केली. 10 चौकार आणि 6 षटकारांसह त्याने 134.67 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. वयाच्या 39व्या वर्षीही रोहितमध्ये अजून भरपूर क्रिकेट बाकी आहे, हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. #💪हिटमॅन रोहित शर्मा🔥 #💙बेस्ट ऑफ हिटमॅन #🇮🇳टीम इंडिया🤩 #🏆बेस्ट ऑफ वनडे क्रिकेट💐 #🏏क्रिकेट
• 216 shares