संदिप गणपतराव शिंदे
799 views • 3 months ago
राजस्थानचे महामहीम राज्यपाल श्री.हरीभाऊजी बागडे नाना यांच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी डॉक्युमेंटरी बनविणारे माझे सहकारी मित्र प्रदीप भाऊ पवार यांचा आज राज्यपाल महोदय यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला
https://youtu.be/4vCZ1IDprjI?si=ZkpQlcrgdaxd9nBU #हरिभाऊ बागडे नाना #आमदार हरिभाऊ बागडे #फुलंब्री तालुका निर्मितीचे शिल्पकार हरिभाऊ बागडे नाना वाढदिवस #हरिभाऊ #हरिभाऊ बागडे वाढदिवस
नानांच्या आज वरच्या जीवन कार्याचा आढावा पाहण्यासाठी वरील लिंक ला एक वेळा अवश्य भेट द्या!! ##आमदार हरिभाऊ बागडे नाना
13 likes
9 shares