🙏🏻💐6 डिसेंबर 1956 महापरिनिर्वाण दिवस💐🙏🏻
385 Posts • 1M views
ज्ञानाचा दिवा लावून देशात समता, बंधुता आणि मानवतेचा प्रकाश पसरवणारे.. जाती–भेदाच्या भिंती कोसळून माणसामाणसात माणुसकी जागवणारे… अज्ञान, अन्याय आणि असमानतेशी आयुष्यभर थेट लढा देणारे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन! 🌸🌸🙏🙏 #🌸डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन #🙏🏻💐6 डिसेंबर 1956 महापरिनिर्वाण दिवस💐🙏🏻 #महामानवास विनम्र अभिवादन 🙏🏻💙🌹🙇🏻‍♂️🌹💙🙏🏻 #महामानवास त्रिवार अभिवादन...💙😌
8 likes
8 shares