रमेश पाटील
871 views • 2 months ago
दवाखान्यात एका मराठी तरुणीला मारहाण झाली . इतर वेळी हिंदुत्वाची खोटी झालर घेऊन फिरणारी भाजपची झोलर टोळी ती तरुणी हिंदू हे की नाही . हे बघायला का गेली नाही ?
यावेळी सुद्धा मनसेच मदतीला गेली . भाजप किंवा शिंदे गट नाही .
आणी हेच हांडगे नंतर म्हणतात मनसे हिंदू युपी बिहार्यांना मारतात. आता ती तरुणी हिंदू आहे का आणी मारहाण करणारा अमराठी हिंदू आहे का याचा तपास कोण करणार आहे का ?
समजा ती मराठी तरुणी हिंदू आणी मारहाण करणारा हिंदू आहेत हे सिद्ध झालं तर त्यावर हिंदुत्वाची झालर घेऊन झोलरपणा करणारे भाजपचे नेते काय कारवाई करणार त्या अमराठी पोरावर ?
हिंदू हिंदू करून मराठी हिंदूला कमजोर करू नका .आतापर्यंत जितक्या मराठी लोकांना मारहाण केली अमराठी लोकांनी त्यातील अनेकजण हिंदू होते. तेव्हा या सरकारला हिंदू मराठी मार खातोय ही दिसलं नव्हतं का ?
आणी महत्वाचं म्हणजे अशी मारहाण करणारा मग तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो तो माणूस म्हणवून घ्यायच्या लायकीचा नाही .
@highlight Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Chitra Kishor Wagh Raj Thackeray Uddhav Thackeray Amit Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे MNS Adhikrut ShivSena मनसे वृत्तांत अधिकृत शिवसेना मुंबई
#mumbaipolicecommissioner #commissionerofthane
#मराठी बातम्या. #मराठी बातम्या #न्युज #मराठी बातम्या { Breking News } #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
5 likes
11 shares