🌼ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।🌼
शाकंभरी नवरात्र महोत्सव २०२५
मंगळवार दि. ३०/१२/२०२५
🙏🌸 श्री तुळजाभवानी मातेस मुरली अलंकार महापूजा 🌸🙏
*महत्व* :
भगवान श्रीकृष्ण यानी जगदंबा मातेस आपली मुरली (बासरी) दिली त्या प्रसंगाची आठवण म्हणून मुरली अलंकार महापूजा मांडली जाते.
#🙏श्री तुळजाभवानी मंदिर🛕 #🙏श्री महालक्ष्मी #🙏पुत्रदा स्मार्त एकादशी🌷 #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #🚩 जगतजननी आई तुळजाभवानी जगदंबा ( महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ) 🚩