#शिक्षण शिक्षणाची जननी, सावित्रीमाई फुले जयंतीच्या समस्त बहुजन बांधवांना शुभेच्छा, जे खरं आणि खोटं ओळखण्याची ताकत देते, ते खरं शिक्षण होय, ज्या माईनं स्वतः चं संपूर्ण आयुष्य इतरांच्या कल्याणासाठी खर्ची घातलं त्या माईला प्रथम वंदन. स्वतः ला एवढं झिजून समाजसेवा केली त्या सवित्रीच नाव कोठेच का दिसत नाही...?