बहिणाबाई चौधरी..
7 Posts • 2K views
Santosh D.Kolte Patil
769 views 2 months ago
"माझी माय सरसोती मला शिकवते बोली लेक बहिनीच्या मनी किती गुपितं पेरली...." सोप्या आणि गोड शब्दांत मानवी भावना कवितेच्या माध्यमातून टिपणाऱ्या निरक्षर असूनही जिवंत काव्य रचनेची निसर्गदत्त प्रतिभा असणाऱ्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!! #💐बहिणाबाई चौधरी जयंती #📆बहिणाबाई चौधरी जयंती🌺 #📅बहिणाबाई चौधरी जयंती🌺 #बहिणाबाई चौधरी.. #बहिणाबाई चौधरी जयंती
13 likes
13 shares