Failed to fetch language order
अशोक हासे ग्राफिक आर्ट
5K Posts • 2M views
ASHOK HASE...
782 views 18 hours ago
आपल्याला लहानपणापासूनच 'मुक्या प्राण्यांवर प्रेम करा' ही शिकवणी दिली जाते. अनेक साधू-संतांनीही आपल्या वाणीतून भूतदयेविषयी जनजागृती केली आहे. 'सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. परंतु गेल्या काही दशकांत आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. फक्त आपल्याकडेच नाही; तर जगात अनेक ठिकाणी सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. वास्तविक माणूस आणि इतर प्राण्यांची मैत्री जुनीच आहे, परंतु हे संबध आता अनेक कारणांनी ताणले जाऊ लागले आहेत. प्राण्यांचेही पर्यावरणासोबतच संरक्षण व्हावे यासाठी १९३१ मध्ये इटली देशातील फ्लाॅरेन्स शहरात एक पर्यावरण परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेत लोकांमध्ये प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी ४ ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक प्राणी दिवस' म्हणून पाळला जावा, असे ठरवण्यात आले. जागतिक प्राणी दिनानिमित्त सर्व प्राणीप्रेमी व प्राणीमित्र संघटना यांना मनःपूर्वक शुभेच्छा... 🌹🙏 #जागतिक_प्राणी_दिवस #हार्दिक #शुभेच्छा #WorldAnimalDay #Hardik #Shubhechha #📢4 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
7 likes
19 shares
ASHOK HASE...
13K views 9 days ago
आज २५ सप्टेंबर, जागतिक फार्मासिस्ट दिवस... 💊🌡️ अनेक आव्हाने समोर असूनही जनतेला औषधे उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र झटणारा फार्मासिस्ट हा फक्त औषध व्यावसायिक नसून फार्मासिस्ट हा 'आरोग्य मित्र' आहे. डॉक्टर, नर्सेसप्रमाणे फार्मासिस्टच कामही तितकच महत्त्वाचं आहे. औषध वितरणापासून रुग्ण समुपदेशनापर्यंत औषध साक्षरतेपासून रुग्णांच्या आरोग्यसेवेपर्यंत आपल्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या जोरावर समाजाच्या आरोग्य व्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व फार्मासिस्ट बांधवांना जागतिक फार्मासिस्ट दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... 🌹🙏💊🌡️ #जागतिक_फार्मासिस्ट_दिवस #हार्दिक #शुभेच्छा #worldpharmacistday #Hardik #Shubhechha #📅जागतिक औषधविक्रेते दिन🏥 #📢25 सप्टेंबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
31 likes
112 shares
ASHOK HASE...
3K views 2 days ago
दहन दुर्गुणांचं... स्मरण सरस्वतीचं... सीमा ओलांडूनी आव्हानांच्या गाठू शिखर यशाचं... विजयादशमी दसरा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा... 🌹🙏 #विजयादशमी #दसरा #हार्दिक #शुभेच्छा #Vijayadashami #Dasara #dashehra #Hardik #Shubhechha #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #📢2 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
36 likes
22 shares
ASHOK HASE...
619 views 2 days ago
विजयादशमी, दसरा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... ☘️🌹🙏 हा दसरा तुम्हाला आनंदाचा, भरभराटीचा, वैभवाचा, आरोग्याचा आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... 🙏 #विजयादशमी #दसरा #हार्दिक #शुभेच्छा #Vijayadashami #Dasara #dashehra #Hardik #Shubhechha #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #📢2 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
5 likes
10 shares